|
|  |
 | बिनविरोध महापौर निवडीवर शिक्कामोर्तब कोल्हापूर, ता. १६ - कोल्हापूर महापालिकेचे नवे महापौर म्हणून उदय बळवंतराव साळोखे
व उपमहापौरदी सौ. स्मिता जयसिंग माने यांच्या बिनविरोध निवडीवर आज महासभेत
शिक्कामोर्तब झाले. |
अतिवाड भागात माळगींचा दौरा बेळगाव, ता. १६ - बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार एस. सी. माळगी
यांचा प्रचार दौरा अतिवाड गावामध्ये काढण्यात आला. |
धोकादायक महामार्ग स्वच्छतेचा पुरता बोजवारा घुणकी, ता. १५ - पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल-सातारा चौपदरीकरण म्हणजे जणू
परदेशातील रस्तेच अशीच चौपदरीकरणापूर्वीच प्रतिमा केली होती; पण प्रत्यक्षात मात्र
रस्त्यावरील अपघातातील वाहनांचे तुकडे, काचांचे थर, मृत जनावरांची दुर्गंधी यामुळे
रस्त्याची रया गेल्याचे चित्र पाहावयास मिळते. |
सोनिया गांधी उद्यापासून हुबळी, गुलबर्गा दौऱ्यावर बेळगाव, ता. १६ - कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी हुबळी व गुलबर्गा
दौऱ्यावर येत आहेत, तर रविवारी (ता. १८) पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी बिदर,
जमखंडी व बेळगाव दौऱ्यावर येत असल्याची माहिती कॉंग्रेस पक्षाचे कर्नाटकाचे
प्रभारी पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. |
बॉंबची अफवा अन् प्रवाशांची त्रेधा सांगली, ता. १६ - ठिकाण मुख्य बसस्थानक, वेळ सायंकाळी पाचची, बॉंबची अफवा पसरली
त्यापाठोपाठ पोलिस वाहनांचा ताफा दाखल झाला. त्यामुळे एकच घबराट उडाली. |
|
|  |
|