SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • गडचिरोली जिल्ह्यात वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू
  • नागपूरजवळ बालिकेचा बलात्कार करुन खून
  • अभिजात संगीताचे मळे असताना पाश्‍चात्त्य संगीताचा मोह कशाला
    नागपूर, ता. १६ - भारतीय शास्त्रीय संगीताला जगात तोड नाही. देशातील प्रत्येक प्रांत आपल्या पंरपरागत संगीतकलेने ओतप्रोत भरला आहे.

    पारस विस्तारित वीज प्रकल्पात "बॉयलर ड्रम'ची उभारणी
    नागपूर, ता. १६ - महानिर्मितीच्या पारस येथील विस्तारित २५० मेगावॅटच्या संच क्रमांक दोनवर बॉयलर ड्रमची यशस्वी उभारणी करण्यात आली.

    मिहानचे राजकारण करू नका; पुढाऱ्यांना आवाहन
    नागपूर, ता. १६ - "मिहान कशासाठी, मताच्या राजकारणासाठी की, युवकांच्या रोजगारासाठी, मिहानचे राजकारण करू नका, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी द्या', अशा घोषणांच्या गजरात विदर्भ युथ ऑर्गनायझेशनतर्फे व्हेरायटी चौकात दोनशेवर युवकांनी स्वाक्षरी अभियान राबवले.

    "धूम' स्टाईल गाड्या चालविणारे "जॉन' वाढले
    नागपूर, ता. १६ - कानात इअर फोन अडकवून, रेडिओ मिर्चीवरील उडत्या चालींची गाणे ऐकत, धूम स्टाईल गाड्या उडविणाऱ्या जॉनची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

    छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांनी घातला लाखोंचा गंडा
    नागपूर, ता. १६ - बिलासपूर (छत्तीसगड) येथील गिरीराज माहेश्‍वरी आणि राजेश माहेश्‍वरी या दोघांनी अजनीतील अनेक व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला.

    रामटेकमधून लोकसभेची निवडणूक लढणार - प्रा. कवाडे
    नागपूर, ता. १६ - रामटेक लोकसभा निवडणूक आपण लढणार आहोत. माझ्याविरोधात कोणीही असो, या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला यश आल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्‍वास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्‍त केला.

    एक संयमी, दुसरे "मास्टर'
    नागपूर, ता. १६ - "मेट्रो'च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहराच्या विकासाची दोरी नवे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आणि पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या हातात सोपविण्यात आली आहे.

    धाकट्या भावाकडून थोरल्याचा खून
    नागपूर, ता. १६ - महिनाभरापूर्वी विष प्राशन करून मृत्यूच्या दारी गेलेल्या ज्या धाकट्या भावाला मोठ्याने वाचविले, त्याच थोरल्याचा धाकट्याने निर्घृण खून केला.

    अस्वलाच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू
    अकोट, ता. १६ - येथून जवळच असलेल्या गुगामल वन्यजीव विभागातील धारगडच्या जंगलात गुरुवारी (ता.१५) अस्वलाच्या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला.

    अपहृत मयूरची अखेर हत्या
    खामगाव (जि. बुलडाणा), ता. १६ - वाडी येथील बेपत्ता मयूर अनिल झिरे (वय अडीच वर्षे) या बालकाचा मृतदेह आज (ता. १६) सकाळी सापडला.

    बोलण्यासाठी कोकाकोलाच्या झाकणांचा वापर!
    काटोल, ता. १६ - आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होत आहे. त्यामुळे अनेक कामे लवकर व सोपी जात आहेत. परंतु, या तंत्रज्ञानावर मात करून त्याचा दुरुपयोग करून पैसे खर्च करण्यापेक्षा पैसे वाचविण्याचे काम नागरिक करीत आहेत.

    तरुणास मारून पेटवून दिले
    रामटेक, ता. १६ - भंडारबोडी -साइलमेटा या मार्गावर अर्धवट जळालेला एका तरुणाचा मृतदेह पोत्यात आढळून आल्याने येथे एकच खळबळ उडाली.

    रिसोडात बंदोबस्त असूनही पुन्हा जाळपोळ
    रिसोड (जि. वाशीम), ता. १६ - सलग चार दिवसांपासून येथे असलेले तणावग्रस्त वातावरण अद्यापही पूर्णतः नियंत्रणात आले नसून, गुरुवारी (ता. १५) रात्री उशिरा एका जमावाने एका दुकानाची जाळपोळ केली.

    उईके हत्याप्रकरणी दोघांना कारावास
    अमरावती, ता. १६ - मोर्शीच्या बहुचर्चित चुन्नीलाल बदरू उईके हत्याप्रकरणी येथील चौथे तदर्थ सत्र न्यायाधीश ए. ए. सत्तार यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

    काकानेच केला मयूरचा खून
    खामगाव (जि. बुलडाणा), ता. १६ - वाडी येथील बेपत्ता मयूर अनिल झिरे (वय अडीच वर्षे) या बालकाचा मृतदेह आज (ता. १६) सकाळी आढळला असून, त्याचा मारेकरी काकाच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

    गोंदणखेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या
    देऊळगावराजा, ता. १६ - बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्‍यातील गोंदणखेड येथील शेतकरी रामदास बारकू मांटे (वय ५७) यांनी कर्जाला कंटाळून, आज सकाळी १० च्या सुमारास आत्महत्या केली.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600