SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • मनमाडला लक्‍झरीच्या धडकेत दोन ठार
  • शिक्षणसेवक भरती स्थगितीमुळे प्रक्रिया रखडली
    नाशिक, ता. १६ - शिक्षणसेवक भरतीप्रक्रियेस शासनाने स्थगिती दिल्याने जिल्हा परिषदेची अंतिम टप्प्यात आलेली ५१६ शिक्षणसेवकपदांची भरतीप्रक्रिया रखडली आहे.

    शासकीय अधिस्वीकृती यापुढे दोन वर्षांसाठी
    नाशिक, ता. १६ - राज्य शासनाकडून पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिकांचे नूतनीकरण यापुढे दोन वर्षांच्या कालावधीसाठी केले जाणार आहे.

    चलननिर्मितीला जगात स्थान मिळावे - पटवर्धन
    नाशिक रोड, ता. १६ - देशाच्या चलन नाणेनिधी विभागाच्या उभारणीत नाशिकचे योगदान खूप मोठे आहे. जागतिकीकरणात सुदैवाने येथील मुद्रणालयांच्या कामगारांवर महामंडळाचे स्वरूप ठरविण्याची जबाबदारी आली आहे.

    रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांची डॉक्‍टरांना मारहाण, जाळपोळ
    मालेगाव, ता. १६ - शहरातील साठ फुटी रस्त्यावरील बाफना हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल बाफना यांच्याकडे उपचार घेत असलेले माथाडी कामगार भरत वनाजी शेलार (वय ४५, अयोध्यानगर) यांचा डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णांच्या नातेवाइकांनी व अयोध्यानगर भागातील कार्यकर्त्यांनी रुग्णालयाची मोठी तोडफोड केली.

    बांगलादेशीयांविरोधात श्रमिक सेनेचे निवेदन
    गंगापूर रोड, ता. १६ - शहराला बांगलादेशीयांपासून मुक्त करावे, असे निवेदन आज शिवसेना व श्रमिक सेनेचे शिवाजी भोर, राजेंद्र चव्हाण, संजय गायकर यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंडलेश्‍वर काळे यांना देण्यात आले.

    गांधीनगर मुद्रणालयातील कामगारांची निदर्शने
    गांधीनगर, ता. १६ - केंद्र शासनाने स्थापन केलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या अनेक शिफारशींच्या विरोधात आज गांधीनगर मुद्रणालयातील राष्ट्रीय प्रेस कामगार युनियनने निदर्शने करून निषेध केला.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600