SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • सोनिया गांधी यांचा चित्रपटास हिरवा कंदील
  • सिमीच्या कार्यकर्त्यास राजस्थानात अटक
  • बिहारच्या परिवहन मंत्र्याचा राजीनामा
  • "ड्रीमगर्ल'ला पाहण्यासाठी गर्दी ओसंडली
    गुलबर्गा, ता. १६ - खासदार, अभिनेत्री हेमामालिनी यांची आज येथे सभा घेऊन भारतीय जनता पक्षाने दुपारच्या भरउन्हात गर्दी खेचली; पण केवळ "ड्रीमगर्ल'ला पाहण्यासाठी जमलेल्यांची साथ भाजपला मतदानात कितपत मिळेल, याबाबत मात्र साशंकता आहे.

    भाजपचे सरकार सत्तेत आल्यास गरिबांचा विकास - राजनाथसिंह
    हुबळी, ता. १६ - भारतीय जनता पक्षाची (भाजप) कर्नाटकात सत्ता येणार असल्याचा दावा करीत पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी आपल्या पक्षाचे सरकार कोणत्याही अल्पसंख्याक समाजातील किंवा धर्मातील नागरिकांवर अन्याय करणार नाही.

    पाच हजार जवान सीमेवर तैनात
    नवी दिल्ली, ता. १६ - पाकिस्तानकडून गोळीबार व घुसखोरीच्या घटना वाढल्याने काश्‍मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाच हजार जादा जवान तैनात करण्यात आले आहेत.

    सार्वजनिक ठिकाणांवर बॉम्बशोधक यंत्रणा; विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची माहिती
    नवी दिल्ली, ता. १६ - रेल्वेस्थानके, बाजार आदी गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी साधने व वस्तू हुडकून काढण्याच्या हेतूने अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मं त्रालयाने पुढाकार घेतला आहे.

    उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण कायम
    नवी दिल्ली, ता. १६ - "आयआयटी' आणि "आयआयएम'सारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण या निर्णयाच्या अंमलबजावणीला कोलकता उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने आज अवैध ठरविली.

    भारतात मोबाईलधारकांची संख्या तब्बल २६ कोटींवर
    पुणे, ता. १६ - काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोठेही थेट संपर्क होऊ लागल्याने मोबाईल भारतात २६ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या हातांमध्ये पोहोचला आहे.

    कोलकत्यात आगीत १० ठार; २४ जखमी
    कोलकता, ता. १६ - येथील सोदेपूर स्टेशन रोडजवळच्या रेडिमेड गारमेंटच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण गंभीर जखमी झाले.

    निर्मला देशपांडेंच्या अस्थींचे आज पाकिस्तानात विसर्जन
    इस्लामाबाद, ता. १६ - ज्येष्ठ सर्वोदयी नेत्या निर्मला देशपांडे यांच्या अस्थींचे विसर्जन पाकिस्तानातील सक्करजवळून वाहणाऱ्या सिंधू नदीत उद्या करण्यात येणार आहे.

    एअर इंडियाच्या विमानास मुंबईत उशीर
    मुंबई, ता. १६ - उड्डाणाआधीची पाहणी करताना विमानाचे समोरील चाक निखळल्याने एअर इंडियाच्या मुंबई-दुबई विमानास सुमारे एक तास उशीर झाला.

    अन्नधान्याच्या किमतींची स्थिती संमिश्र स्वरूपाची
    नवी दिल्ली, ता. १६ - देशातील अन्नधान्याच्या दरात गेल्या शुक्रवारअखेर (ता. ९) संमिश्र स्वरूपाची स्थिती आढळून आली.

    कर्नाटक निवडणूक - तीन मतदारसंघांचे भवितव्य मराठी भाषकांच्या हाती
    औराद बाऱ्हाळी, ता. १६ - लातूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील बसवकल्याण, भालकी व औराद बाऱ्हाळी विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांचे मोठे प्रमाण आहे.

    माहिती अधिकारात न्यायाधीश नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
    नवी दिल्ली, ता. १६ - सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे कामकाज माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.

    राजकीय जाणिवेअभावी ओरिसा मागास
    अमेठी, ता. १६ - जातिवाद आणि राजकीय जाणिवांचा अभाव असल्यानेच छत्तीसगड व ओरिसा ही राज्ये मागास राहिल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

    अहमदाबाद न्यायालयात बॉंबची अफवा
    अहमदाबाद, ता. १६ - गुजरात उच्च न्यायालयात बॉंब ठेवल्याच्या निनावी दूरध्वनीमुळे अहमदाबादेत खळबळ उडाली.

    गृहकर्जावरील निकषांत रिझर्व्ह बॅंकेकडून शिथिलता
    मुंबई, ता. १६ - तीस लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील जोखमीच्या निकषांमध्ये थोडी शिथिलता आणली असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रकाद्वारे नुकतेच बॅंकांना कळविले.

    आचारसंहितेतही धनशक्तीने शोधल्या अनेक "प्रचार वाटा'
    रायचूर, ता. १५ - बहुतांश ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढती, काही ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरांचे कडवे आव्हान, प हिल्यांदाच निवडणूक लढविणारे नवखे चेहरे आणि कडक आचारसंहिता अमलात असतानाही दारू, साड्या वाटपासह झालेला धनशक्तीचा वापर यांमुळे उत्कंठावर्धक ठरलेल्या कर्नाटक विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उद्या (ता. १६) मतदान होत आहे.

    ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेते हरकिशनसिंह सुरजीत कोमात

    अणुकरार रेटण्यासाठीच डाव्यांवर टीका - कारत
    नवी दिल्ली, ता. १६ - अमेरिकेने दिलेल्या वेळेत नागरी अणुकरार लागू करण्याचे प्रयत्न धुळीस मिळविल्याने मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षावर आरोप होत असून, करार पुढे रेटण्यासाठी ते होत असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी केली आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600