|
|  |
 | ड्रिमगर्ल हेमा तेव्हा होती "आईच्या भूमिकेत' ! प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी यांचे "जीवनगाथा' हे पुस्तक "अमेय प्रकाशन'च्या
वतीने मुंबईत लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील "आईच्या भूमिकेत' हे प्रकरण
खास "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी देत आहोत.... |
लैंगिक शिक्षण द्या; पण.... विधानसभेत सादर झालेल्या लैंगिक शिक्षणाच्या प्रस्तावाला बहुसंख्य सर्वपक्षीय
आमदारांनी विरोध केला असला, तरी समाजातील अनेकांना या शिक्षणाची गरज जाणवत आहे,
असे वाचकांच्या प्रतिसादावरून आढळले. मुख्य मतभेद आहेत ते लैंगिक शिक्षण कसे, कोणी
व केव्हा द्यायचे याबाबत. काही पत्रलेखकांनी मात्र प्रस्तावाला तीव्र विरोध
नोंदविला. |
खली "बली' गेले काही दिवस माध्यमांमध्ये चर्चा आहे ती खलीची. अनेक वर्षे भारतात राहून
"मिस्टर इंडिया' हा किताब दोन वेळा जिंकल्यानंतरही दुर्लक्षित राहिलेली एखादी
व्यक्ती माध्यमांनी ठरविल्यास प्रसिद्धिझोताच्या मधोमध कशी येऊ शकते, याचे "खली'
हे उत्तम उदाहरण. कोण आहे हा खली आणि त्याच्याबद्दल अचानक एवढे प्रेम का, हा
प्रश्न त्यामुळेच उपस्थित होत आहे. हा अवाढव्य खली आहे तरी कसा? |
|
|  |
|