|
|  |
 | पालिकेत रंगले सभापतींचे राजीनामा नाट्य ंसातारा, ता. १६ - नगरसेविका सौ. दीपाली गोडसे व शिक्षण मंडळ सदस्या सौ. सीमा जाधव
यांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडतो न पडतो, तोच आणखी एक राजीनामा नाट्य आज
पालिकेत रंगले. |
पालिकेत वेतन कपातीचे संकट सातारा, ता. १६ - गेल्या तीन वर्षांपासून पालिका कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करून
सोडणारी वेतन घटीची अंमलबजावणी चालू पगारापासून होणार असल्याचे निश्चित झाले आहे. |
"किसन वीर'मध्ये साखर पोत्यांचे पूजन सातारा, ता. १६ - भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यात
नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या हंगामात उत्पादित झालेल्या दहा लाख एक हजार
१११व्या साखर पोत्याचे पूजन अखिल भारतीय जैन समाजाचे माजी अध्यक्ष पद्मश्री
सुवालालजी बाफना यांच्या हस्ते करण्यात आले. |
"सातारा फेस्टिव्हल'ला प्रारंभ सातारा, ता. १६ - ती रूपकी राणी होती..., ती हवाहवाई होती..., बरोबर आठ वाजून पाच
मिनिटांनी तालीम संघाच्या मैदानावर ती मोटारीतून उतरली. |
कोर्टीचा दुचाकीस्वार ठार उंब्रज, ता. १६ - राष्ट्रीय महामार्गावर येथून जवळच इंदोली फाटा येथे मोटरसायकला
स्कार्पिओची पाठीमागील बाजूने धडक लागून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला,
तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. |
जवान घनवट यांच्या हुतात्म्याने उपळवे सुन्न फलटण, ता. १६ - एकीकडे अभिमानाने भरून आलेला उर आणि दुसरीकडे घरातल्या कर्त्या
तरुणाचे देशासाठी झालेले बलिदान यामुळे कुटुंबावर कोसळलेला दु:खाचा डोंगर अशा
भावना उराशी बाळगून आज उपळवे गावातील ग्रामस्थ दिवसभर वावरताना दिसत होते. गावातील
वातावरण सुन्न होते. |
म्हसवडमध्ये दुकानास आग म्हसवड, ता. १६ - चारचाकी वाहनांच्या स्पेअर पार्ट विक्रीच्या आटोमोबाईल दुकानास
आग लागून त्यामधील पावणे दोन लाख रुपये रोकडसह सुमारे दहा लाख रुपये किमतीचे
स्पेअर पार्ट जळून खाक झाले. |
कृषी प्रदर्शनास कोरेगावात प्रतिसाद पळशी, ता. १६ - कोरेगाव येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू
असलेल्या कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. |
महाबळेश्वरला गारवा वाढला महाबळेश्वर, ता. १६ - येथील हवामानात सध्या प्रचंड गारवा निर्माण झाल्याने
प्रवासी पर्यटकांना इतर खरेदीसोबत उबदार कपडे खरेदीची वेळ आली आहे. |
|
|  |
|