SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

नवीन विमानतळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे - पालकमंत्र्यांची सूचना
सोलापूर, ता. १६ - एकीकडे बोरामणी येथे नवीन विमानळ उभारण्यासाठी जागा संपादनाची कार्यवाही सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मोहोळ वा पंढरपूर परिसरातील जागा पाहून सर्व्हे करावा, अशा सूचना आज जिल्हाधिकारी आणि विमानतळ अधिकाऱ्यांना केली आहे.

ऍडलॅब्स चित्रपटगृहांची सोलापुरात सुरवात
सोलापूर, ता. १६ - अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या "ऍडलॅब्स'च्या मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांना सोलापुरात सुरवात झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा अनुभव वाईट - शंकरसिंग वाघेला
सोलापूर, ता. १६ - स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व्यवस्थित काम न झाल्याने व त्याचा लाभ खालच्या स्तरापर्यंत पोचत नसल्याने आणि या संस्थांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने त्यांना यातून दूर केले आहे.

माळढोक अभयारण्य - नव्या प्रस्तावात ३९ गावांचा समावेश
सोलापूर, ता. १६ - सोलापूर जिल्ह्यातील ३९ गावांत माळढोक अभयारण्याचे क्षेत्र मर्यादित राहावे, असा अहवाल वनविभागाने राज्य सरकारला दिला आहे.

पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्‍नावर लढा उभारणार - मनीषा पाटील
सोलापूर, ता. १६ - शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर शासन उदासीनता दाखवीत आहे. हजारो शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने राबवून घेतले जात आहे.

आढावा जिल्हा परिषदांचा डिसेंबर अखेर सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना
सोलापूर, ता. १६ - राज्यातील जिल्हा परिषदांचा कारभार सुधारावा म्हणून मुल्यांकनाची पध्दत गेल्या वर्षापासून सुरु करण्यात आली असून त्यात कोकण, पुणे व नागपूर विभागातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांनी ५० टक्‍क्‍यापेक्षा जास्त गुण घेवून आघाडी घेतली आहे.

हतीदजवळ ट्रक-जीप अपघातात तीन ठार
सांगोला, ता. १६ - हतीद गावाजवळ मिरज-पंढरपूर रोडवर सिमेंटच्या उभ्या ट्रकवर पंढरपूरहून देवदर्शन करून कवठेमहांकाळकडे जाणारी टेम्पो टॅक्‍स जीप आदळून झालेल्या अपघात जीपमधील माय्याका ज्ञानू शिंदे, सुभाष वसंत शिंदे व ईश्‍वर ज्ञानू शिंदे (सर्व रा. बसाप्पावाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले.

माळढोक अभयारण्य चर्चेमुळे नागरिक हवालदिल
चिखलठाण, ता. १६ - माळढोक अभयारण्यासाठीच्या जमीन आरक्षणाबाबत उलट-सुलट चर्चेमुळे चिखलठाण (ता. करमाळा) परिसरात नागरिक हवालदिल झाले असून, या भागात अनेक अफवांना ऊत आल्याने शासनाच्या वतीने तत्काळ खुलासा व्हावा, अशी मागणी या भागातील लोकांमधून होत आहे.

विधानसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर जमावबंदी
गुलबर्गा, ता. १६ - गुलबर्गा जिल्ह्यातील १३ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री १० दहा ते पहाटे सहा पर्यंत विविध राजकीय पक्ष नेत्यांना व कार्यकर्त्यांना गर्दी करण्यास व गटा-गटाने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600