SAKAL
Last Update 5/17/08 21:38 PMवैशाख शुद्ध १३ शनिवार,  17 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

"बॉलीवूड मॉम्स'
बॉलीवूडमधली आपली कारकिर्द यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर काही अभिनेत्री, याच क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या आपल्या मुलांच्या पाठीही खंबीरपणे उभ्या राहिल्यात. अशाच काही "बॉलीवूड मॉम्स'चा हा परिचय....

मॉं ... एक फिल्मी प्रवास
स्त्रीमुक्ती किंवा "एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन' या संकल्पनेला मूर्त रूप मिळालं ते मातृपटांनी. काळानुसार हिंदी सिनेमा जसा बदलला, तशी त्यातली आईसुद्धा बदलली.आता उत्सुकता आहे ती वेगवेगळ्या वळणांवरून प्रवास करणाऱ्या या आईच्या भविष्यातल्या रूपाची.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

एका आईची गोष्ट!

नाही, ती अजिबात रडत नाही, डोळ्यांतून पाणी काढत नाही. तिच्या चौदा वर्षांच्या मुलाला रक्‍ताचा कॅन्सर झालाय. एकदा नाही, आता दुसऱ्यांदा. पण ती जिद्दीने त्याच्यावर उपचार करतेय. त्याच्याबरोबर हॉस्पिटलच्या फेऱ्या तर मारतेच, पण त्याचबरोबर लागणाऱ्या पैशाची, थोड्याथोडक्‍या नाही, सहा लाख रुपयांची जुळवाजुळव करतेय...

आईपण संभाळताना...
एक आदर्श पालक होण्यासाठी जे जे लागतं ते माझ्यात मुळी होतंच. हे माझं मत लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अगदी ठाम होतं. इतरांना मुलं वाढवताना येणाऱ्या अनेकअडचणींवर माझ्याकडे अगदी सुलभ उपाय, सूचना होत्या. पण मग... मला स्वत:ची मुलं झाली.

माझी आई - मोनिशा भारद्वाज - विमला पाटील


विमला पाटील! ज्येष्ठ पत्रकार! "फेमिना' या प्रख्यात इंग्रजी मासिकाच्या माजी संपादिका किंबहुना या मासिकाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचं सारं श्रेय विमलाताईकडे जातं. त्यांची सुविद्य कन्या मोनिशा लंडनमध्ये राहते. तीही लेखिका आहे.

माझी आई - सायेशा याज्ञिक- अलका याज्ञिक
""दाऊदच्या कार्यक्रमात आई गायल्याची पहिली कॅसेट आली तेव्हा आई खूप अस्वस्थ झाली होती. कारण तिचा यात काहीच संबंध नव्हता. असे कार्यक्रम ठरवण्याचं काम मध्यस्थ करतात. त्यांनी कार्यक्रम ठरवला. आई जाऊन गाऊन आली. ते तिचं कामच आहे.

माझी आई - सई देवधर - श्रावणी देवधर
""एक आई म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक स्त्री म्हणून माझी आई इतकी "पूर्ण' स्त्री आहे की तशा स्त्रिया फार क्वचितच बघायला मिळतात. तिच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली मुलगी, चांगली पत्नी व चांगली आई बनणं खरंच कुणीही तिच्याकडून शिकावं. ती प्रत्येक बाबतीतलं एक चालतं-बोलतं पुस्तक आहे.''

"एक स्पेशल मदर्स डे'

मला आई व्हायचंय... टीव्हीतली
""कळा ज्या लागल्या जीवा, मला कि ईश्‍वरा डाव्या कुणाला काय हो त्याचे? कुणाला काय सांगाव्या?'' असं कुणीसं म्हटलंय ना, ते माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं आहे बघा. आता हेच पहा, दिवसभर घरातली कामं करून करून मी अगदी थकून जाते.

माझी "ग्रेट" आई !
""माझं लहानपण पाळणाघरातच गेलं. बट नाऊ आय एम विथ माय मम्मा, अँड आय डोण्ट थिंक देअर इज एनी इश्‍यू इन धिस मॅटर.''
""ती घरी नाही, असं जाणवतंच नाही, कारण मनानं ती आमच्या जवळच असते.''

माझी "सरव्यवस्थापक" लेक...
"आई आणि मुलीच्या नात्याची वीण ही जितकी हळुवार असते तितकीच घट्टही. मुलगी कितीही मोठी झाली, लग्न होऊन सासरी गेली, परदेशात गेली, तरी ही नात्याची वीण सुटत नाही. सुप्रसिद्ध लेखिका शोभा बोंद्रे आणि त्यांची मुलगी मृगाली ह्यांचंही तसंच आहे.

माझी "डॉक्‍टर" लेक - डॉ. ऊर्जिता जैन, डॉ. गीतांजली शहा
""आपल्या आईनं आपल्यावर केलेले संस्कार आपण आपल्या मुलांवर करतो, आणि आपली मुलं जेव्हा त्यांच्या मुलांवरही आपले संस्कार करतात, तेव्हा ते पाहताना संस्कारांची ही साखळी अशीच पुढं चालू राहिल्याचं वेगळंच समाधान वाटतं.'' हे उद्‌गार आहेत वनौषधी तज्ज्ञ डॉ. ऊर्जिता जैन यांचे, त्यांची कन्या, सुप्रसिद्ध पेडिऍट्रिशन डॉ. गीतांजली शहा हिच्याबद्दलचे.

दोन पिढ्यांचं अचूक व्यवस्थापन - संजीवनी खेर, स्वाती दात्ये
सुखवस्तु -चौकोनी कुटुंबात रहाणारी मुलगी असेल, तर लहानपणापासून सगळी हौस, मौज, चैन पुरविली जाते. साधारण ग्रॅज्युएटपर्यंतचं शिक्षण झालं तरी पुरे असतं. नोकरीची गरज नसते. योग्य वयात अशाच दुसऱ्या सुखवस्तू, श्रीमंत कुटुंबातल्या मुलाशी. (तो अमेरिकेतला असेल तर फारच छान) लग्न करून दिलं जातं.

साजरा करा एक दिवस...आईसाठी
आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. वर्षातून एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. यंदा ११ मे रोजी मदर्स डे साजरा होत आहे. हाच दिवस तुम्ही तिच्यासाठी का नाही निवडतं? अगदी सगळा दिवस आईबरोबर कसा प्लॅन कराल?

"मदरली फादर'
बाप होणं म्हणजे नेमकं काय असतं? या प्रश्‍नाचा किडा अनेकदा डोक्‍यात वळवळतो. घरात काही दिवसांनी नवीन माणूस येणार हा फील की लाळेरी आणि दुपटी सांभाळत मित्रांसोबतच्या उंडारक्‍यांना फाटा मिळणार, हा विचार. नेमकं काय?

आईचं हृदय
"बाळ, तुला लागलं तर नाही ना?' दगडाला ठेचकाळून पडलेल्या मुलाला आईचं हृदय कळवळून विचारू लागलं. बाळ आईचं काळीज हातात घेऊन वेगाने निघाला होता, देवाला प्रसन्न करण्यासाठी.

हॅपी मदर्स डे
घरात सकाळपासून लगबग आहे. सगळेच गडबडीत. आज मदर्स डे आहे ना? अरे हो, माझी ओळख करून द्यायची राहिलीच. मी रोहित. एक वेल सेटल्ड, सुखवस्तू इंजिनिअर.

आदिशक्ती
मदर्स डे... मातृदिन! आत्मा आणि ईश्‍वराचे रूपच असलेली "आई'! हा दिवस खास तिच्यासाठीच... सध्या असे वेगवेगळे दिवस साजरे करण्याचे फॅडच सुरू झालेय...

स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी!''
"श्‍यामची आई' बदलत्या काळाची गरज...""आई म्हणोनि कोणी आईस हाक मारीती हाक येई कानी, मज होय शोककारी,नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी!आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारीस्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी!''

कमावत्या आईची वेदना
दीडशे वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावलेल्या स्त्रीशिक्षणाच्या रोपट्याला आता चांगलाच बहर आलाय.

माता ही जननी...निशिगंधा वाड, रेणुका शहाणे
परमेश्‍वराचे ऋण आपण मानतो; तसेच माता-पित्याचेही ऋण मानले पाहिजेत. माता ही जननी आहे. तिने आपल्याला या जगात आणले आहे.

आई
अखिल विश्‍वाला स्वतःमध्ये सामावून घेण्याची अफाट क्षमता असलेला एकमेव शब्द!
आपल्या अस्तित्वाचा उगम! जगात ज्या गोष्टींना पर्याय असूच शकत नाही अशांपैकी एक! आईची किंवा तिच्या मायेची थोरवी शब्दांत वर्णावी, इतकं सामर्थ्य शब्दांमध्ये नाही. तो अनुभव शब्दातीत आहे.

सुट्टीचा दिवस...
माझ्याशी तिच्या काही समस्यांविषयी बोलणारी महिला आज खूप खुषीत होती. तिची शासकीय नोकरी होती आणि म्हणून एप्रिल महिन्यात तिला भरपूर सुट्ट्या मिळाल्या. काही जयंतीनिमित्त सुट्ट्या, शिवाय ईस्टरनिमित्त येणाऱ्या सुट्ट्या.

एक दिवस आईचा


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600