SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

पुलोत्सवाच्या निमित्ताने "पु.लं'च्या पत्रांचे प्रदर्शन
औरंगाबाद, ता. १७ - आशय सांस्कृतिक, परांजपे स्किम्स आणि दृष्टांत फिल्म सोसायटी औरंगाबादतर्फे २६ ते २८ मे या कालावधीत औरंगाबादमध्ये पुलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पालिकेतून ड्रेनेज प्रकल्प अहवाल गायब - रहाटकर
औरंगाबाद, ता. १७ - महापालिकेने २२ वर्षांपूर्वी पाच लाख रुपये खर्चून तयार केलेला ड्रेनेज सुधारणा प्रकल्प अहवाल गायब झाल्याचे शनिवारी (ता. १७) सर्वसाधारण सभेत उघडकीस आले.

बिल्डरांवर मेहरबानीचा प्रस्ताव अखेर मंजूर
औरंगाबाद, ता. १७ - बिल्डरांवर मेहरबानी करत त्यांना वाढीव चटई क्षेत्र देणारा प्रस्ताव शनिवारी (ता. १७) पालिका सर्वसाधारण सभेत मंजूर झाला.

गौताळ्यात यंदा व्याघ्र गणना नाही
औरंगाबाद, ता. १७ - यंदा गौताळा अभयारण्यात व्याघ्र गणना होणार नाही, असे वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे.

मोतीवाला यांची नियुक्ती राजकीय दबावाखाली - मेहरुन्निसा खान
औरंगाबाद, ता. १७ - महापालिका विरोधी पक्षनेतापदी अश्रफ मोतीवाला यांची नियुक्ती राजकीय दबावाखाली झाल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेविका मेहरुन्निसा खान यांनी केला.

लोकसभा निवडणूकीसाठी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानू - पाटील
नांदेड, ता. १७ - नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण गेल्या वेळी निवडून आलो. आगामी निवडणुकीत पक्षश्रेष्ठी देतील तेथून आपण उभे राहू.

ऊस गाळप प्रश्‍नाला मुख्यमंत्रीच जबाबदार - सूर्यकांता पाटील
नांदेड, ता. १७ - नांदेडसह राज्यातील अतिरिक्त उसाच्या गाळप प्रश्‍नाला मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेच जबाबदार आहेत, असा आरोप केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी (ता. १७) पत्रकारांशी बोलताना केला.

लातूर नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांत गुद्दागुद्दी!
लातूर, ता. १७ - लातूर नगरपालिकेच्या दोन सन्माननीय सदस्यांची गुद्दागुद्दी झाली. त्या वेळी ते नशेत होते की बेहोश, याची दिवसभर चर्चा होती; पण पोलिसांत कुठेच नोंद झाली नाही.

नितीन वाघमारेची विष घेऊन आत्महत्या
जिंतूर, ता. १७ - दोन दिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात एका मुलीवर बलात्कार करून फरारी झालेल्या नितीन वाघमारे (वय २१) या तरुणाने शुक्रवारी (ता. १६) नांदेड येथे विष प्राशन करून आत्महत्या केली.

नागरिकांनी तत्काळ अतिक्रमणे काढावीत - मुख्याधिकारी
परभणी, ता. १७ - नागरिकांनी पालिकेच्या हद्दीत असलेली आपली अतिक्रमणे तीन दिवसांच्या आत स्वतः होऊन काढावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल,

एंट्रीच्या नावाखाली वाहनचालकांची लूट
उमरगा, ता. १७ - राष्ट्रीय महामार्गावरील धाकटीवाडी (ता. उमरगा) शिवारात असलेल्या परिवहन कार्यालयाच्या सीमा तपासणी नाक्‍यावर मालवाहू वाहनचालकांची सर्रास आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.

भिंत कोसळून बालिका ठार
श्रीक्षेत्र राजूर, ता. १७ - घराची भिंत कोसळल्याने अंगावर टीनपत्रे पडून गायत्री राजू पोफळे (वय दोन) ही बालिका ठार झाली, तर तिचा सात वर्षांचा भाऊ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १६) रात्री घडली.

महिलेच्या अंगावरील दागिने बळजबरीने काढले
हिंगोली, ता. १७ - तालुक्‍यातील डिग्रस कऱ्हाळे येथे आई आजारी असल्याचे कारण सांगून महिलेस दुचाकीवर बसविले.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600