|
|  |
 | मकरंद देणार धक्का...  "झी टॉकीज' प्रस्तुत सत्य फिल्मस निर्मित "दे धक्का' हा चित्रपट उद्या प्रदर्शित
होतोय. त्याचं दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केलं आहे. निर्माता
आहेत महेश मांजरेकर. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव ही जोडी यात जमली आहे आणि
ती आपल्याला जोरदार धक्का देणार आहे... ......
महेश मांजरेकर -
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्लिक करा |
सारं काही "ऍक्शन'साठी... - अक्षयकुमार (मंदार जोशी)
बॉलीवूडचा बादशहा म्हणून शाहरूख खानचं नाव घेतलं जातं; पण त्याच्या आसनाला मोठं
आव्हान निर्माण केलंय ते अक्षयकुमारनं. गेल्या दोन वर्षांमध्ये अक्षयच्या
चित्रपटांनी देशात, तसेच परदेशातही शाहरूखच्या चित्रपटांपेक्षा जास्त व्यवसाय
केलाय. आता तो टीव्हीवरही कार्यरत होतोय. त्यानिमित्तानं त्याच्याशी केलेली चर्चा.
....... |
मराठी चित्रपटाची निर्मिती करायचीय? मराठी चित्रपटसृष्टीत कधी नव्हे इतक्या संख्येने चित्रपट बनत आहेत. परंतु जे
निर्माते होतात त्यांना "चित्रपट बनतो कसा?' याविषयी काहीच कल्पना नसते. त्यामुळे
चित्रपट बनत असताना आणि बनल्यानंतर त्यांना निर्मिती, डिस्ट्रिब्युशन अशा सर्व
आघाड्यांवर अडचणींना तोंड द्यावे लागते. ........ |
|
|  |
|