|
|  |
| गाणारी वाट - सुधीर-शुभदा मोघे आयुष्याच्या एका वळणावर कवी सुधीर मोघे यांना सापडली "गाणारी वाट.'
"या वाटेवरचं कलावंताचं जीवन हे माझं पहिलं प्राधान्य होतं. लग्न, नोकरी, पैसे या
सर्व माझ्यासाठी दुय्यम गोष्टी होत्या. |
माझ्या यशात पत्नीचा मोठा वाटा - उपेंद्र लिमये-स्वाती लिमये "स्वातीची आणि माझी ओळख झाली कॉलेजमधे...मी तिला एक वर्ष सिनिअर..मी तेव्हा कल्चरल
रिप्रेझेंटेटिव्ह होतो...स्वातीदेखील कार्यक्रमांत असायची. ती सरस्वतीबाई राणेंकडे
गाणं शिकायची...मग काय...कार्यक्रम करता करता जुळलं आमचं...' उपेंद्र सांगत होता. |
नांदूया सौख्यभरे- सहजीवनाची प्रार्थना माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला बदलायला अवघड असा गाभा कोणता आणि परिस्थितिजन्य भाग
कोणता यातला भेद समजायला हवा. हा फरक समजला नाही तर सहजीवनात अनेक ताणताणाव
निर्माण होऊ शकतात. माणसात चांगले बदल होऊ शकतात यावर माणसाचा ठाम विश्वास असायला
हवा. कोणताही माणूस संपूर्णपणे चांगला किंवा संपूर्णपणे वाईट असा नसतो, तर
पांढऱ्यापासून काळ्यापर्यंतच्या अनेक रंगछटांनी बनलेला असतो, या गोष्टींवर ठाम
विश्वास ठेवायला हवा... |
नांदू या सौख्यभरे! - भांडण म्हणजे काय? भांडण म्हणजे काय? भांडण म्हणजे जेव्हा एकमत होत नाही, तेव्हा ते एकमत व्हावं
यासाठी केलेला आक्रस्ताळी प्रयत्न! किंवा स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्याचा
अट्टाहास किंवा हट्ट. नवरा-बायकोमध्ये फार ताणणारी भांडणं होऊच नयेत. ते टाळायचं
तर मग स्वताला काही नियम घालून घ्यावे लागतील... |
|
|  |
|