|
|  |
 | चीनमधील भूकंपात शाळा कोसळण्याचे प्रमाण जास्त बीजिंग, ता. १७ - प्रलंयकारी भूकंपाच्या तडाख्यामुळे चीनमध्ये शाळांच्या
बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या
धक्क्याने मोठमोठ्या इमारतीही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या होत्या. |
संरक्षण खर्चात पाक वाढ करणार इस्लामाबाद, ता. १७ - पाकिस्तानचे नवे सरकार आपल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये
संरक्षणसाठीच्या तरतुदीत दहा ते पंधरा टक्के वाढ करण्याचा विचार करत आहे. |
मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी धोक्याच्या छायेत लंडन, ता. १६ - वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी, पक्षी आणि गोड्या पाण्यातील
सजीवांच्या एक तृतियांश प्रजाती नष्ट झाल्याचे "वर्ल्ड वाईड फंड'च्या
(डब्ल्यूडब्ल्यूएफ) अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. "डेली टेलिग्राफ'ने या
संदर्भातील वृत्त दिले आहे. |
|
|  |
|