SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • जळगाव विमानतळाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
  • शिरपूरला संतप्त शेतकऱ्यांची कृषी कार्यालयावर दगडफेक
    शिरपूर, ता. १७ - कापसाच्या "त्या' बीटी वाणाच्या बियाण्याची विक्री आज बंद झाल्याने ते खरेदीसाठी आलेल्या हजारो संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी येथील शासकीय विश्रामगृहाजवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर दगडफेक करून कार्यालयाचे काटेरी कुंपन व इतर साहित्याची मोडतोड केली.

    महापालिकेने रात्रीतून खासगी प्लॉटमधून खोदला नाला
    जळगाव, ता. १७ - खासगी प्लॉटधारकाला कोणतीही सूचना न देता, वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने यशवंत कॉलनीतील एक खासगी प्लॉटधारकाच्या जागेत बेकायदा खोदकाम करून नाला काढला.

    पीडित महिलेसह मुलीला पोटगी देण्याचा आदेश
    जळगाव, ता. १७ - सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून आई-वडिलांकडे राहणाऱ्या जळगावच्या सुवर्णा वाणी हिने पतीकडून आपल्या व आपल्या मुलीसाठी पोटगी मिळावी, असा दावा न्यायालयात दाखल केला होता, तो मंजूर करून पत्नीला व मुलीला वेगवेगळी रक्कम दरमहा द्यावा, असा निर्णय ठाणे न्यायालयाने दिला आहे.

    वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबीयांच्या गाडीला अपघात
    नंदुरबार, ता. १७ - वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नंदुरबार येथील घमंडे कुटुंबीयांच्या ओमनी मारुती व्हॅनला शिवपुरी (जि. गुनी, मध्य प्रदेश) येथे कंटेनरने धडक दिली.

    "छावा'च्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
    जळगाव, ता. १७ - जलसिंचनाखाली गेलेल्या जमिनीवर शासनाने बसविलेला बोजा कमी करावा, तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना व कर्जदार शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

    सासरकडून होणाऱ्या छळाची मानवाधिकार संघाकडून दखल
    जळगाव, ता. १७ - सासरकडून महिलेच्या होणाऱ्या छळाची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने घेतली आहे.

    वाऱ्याचा वेग वाढल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती
    नंदुरबार, ता. १७ - जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून वाऱ्याचा वेग सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्पात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे.

    पोलिस, पुढारींच्या मध्यस्थीने मोडणारा विवाह जुळला
    शेंदुर्णी (ता. जामनेर), ता. १७ - येथे पोलिस व पुढारींच्या मध्यस्थीने मोडणारा विवाह पुन्हा जुळला.

    शाळेने दिले अनेक उच्चपदस्थ
    सोनगीर, ता. १६ - सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा मंत्र दिला. तो वसा जपत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा दीडशे वर्षांची झाली आहे. शाळेची इमारत व ज्ञानदानाच्या प्रक्रियेला, परंपरेला उद्या (ता. १८) दीडशे वर्षे होत आहे.

    "आयटी' पार्कबाबत कामगारांचे म्हणणे ऐकून घ्यावे : पाटील
    जळगाव, ता. १७ - खानदेश मिलच्या जागेवर आय. टी. पार्क उभारण्याची महापालिका आयुक्तांनी दिलेली परवानगी चुकीची व एकतर्फी आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600