SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • कोल्हापूर - मध्यवर्ती बसस्थानकाजवळ लॉजमध्ये चोऱ्या
  • अत्याधुनिक "व्होल्व्हो'ला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
    कोल्हापूर, ता. १७ - येणार येणार म्हणून उत्सुकता लागून राहिलेली पूर्णतः संगणकीकृत नवीन व्होल्व्हो बस सकाळी आली आणि एसटीचा नवा अध्याय आजपासून सुरू झाला.

    राजकारणासाठी सहमती, मग शहराच्या विकासासाठी का नाही?
    कोल्हापूर, ता. १८ - कोल्हापूर महापौरपदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. सई खराडे सत्तेतून पायउतार झाल्या आणि उदय साळोखे यांनी सत्तेची सूत्रे घेतली.

    जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार दिलीप जाधव यांनी स्वीकारला
    कोल्हापूर, ता. १७ - नवे जिल्हाधिकारी दिलीप जाधव यांनी आज अपर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्याकडून सूत्रे घेतली.

    हरिनामाच्या गजरात रंगली, चिमुकल्यांची सुट्टी
    कोल्हापूर, ता. १७ - पहाटे पाऊणेपाचला नामस्मरणाने त्यांचा दिवस सुरू होतो. त्यानंतर मग पेटी, मृदंगावर अलगदपणे बोटे फिरू लागतात.

    केंद्र शासनाशी चर्चा करून बेदाण्यावरील व्हॅट रद्द करू - पाटील
    सांगली, ता. १७ - केंद्र शासनाशी चर्चा करून बेदाण्यावरील व्हॅट रद्द करू, अशी ग्वाही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

    शंभर वर्षांची म्हातारी कॉंग्रेस हद्दपार करा - नरेंद्र मोदी
    बेळगाव, ता. १७ - ""कॉंग्रेस म्हणजे शंभर वर्षांची म्हातारी. अशा म्हातारीकडून देशाचा काय विकास होणार? अशा कॉंग्रेसला हद्दपार करा. कारण वाढत्या दहशतवादाचा सामना ही म्हातारी कशी करणार?

    महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह
    सांगली, ता. १७ - एसटीतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला वाहकाकडून जबरदस्तीने शरीरसुखाची मागणी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

    कोतोलीच्या शिवाजी सुतारचे यूपीएससी परीक्षेत यश
    सरूड, ता. १७ - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोतोली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील शिवाजी मारुती सुतार देशात ६१४ व्या रॅंकने उत्तीर्ण झाला.

    चौकशी अधिकाऱ्याकडून बॅंकेची झडती
    सांगली, ता. १७ - लॉर्ड बालाजी बॅंकेचा अध्यक्ष नंदकुमार जाधव याच्या कुकर्माच्या चौकशीसाठी नेमलेले निवृत्त शासकीय अधिकारी एस. जी. शेख यांनी आज बॅंकेची झडती सुरू केली.

    सासऱ्याच्या खूनप्रकरणी जावयास जन्मठेप
    सांगली, ता. १७ - चुलत सासऱ्याच्या खूनप्रकरणी पलूस येथील श्रीहरी एकनाथ सूर्यवंशी (वय-३३) याला आज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. वाय. कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

    राहुल गांधी आज बेळगावात लालकृष्ण अडवानी खानापुरात
    बेळगाव, ता. १७ - कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी उद्या (ता. १८) बेळगावात, तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी खानापूरमध्ये येत आहेत.

    सांगलीत १६ गुन्हेगारांवर टांगती तलवार
    सांगली, ता. १७ - जिल्ह्यात ३१ मेपर्यंत ३७ (१) कलमान्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांसह विविध आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतचे आदेश आज दिले.

    जोधपूर-बंगळूर रेल्वे लूट प्रकरणातील संशयित कर्मचाऱ्यांना सोडून दिले
    मिरज, ता. १७ - जोधपूर-बंगळूर एक्‍स्प्रेसमधील ए सी कोचमध्ये झालेल्या चोरी सदंर्भात मिरज रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा कर्मचाऱ्यांकडील तपासात फारसे काही हातास लागले नाही.

    कर्जाच्या धसक्‍याने शेतकऱ्याचा मृत्यू
    उत्तूर, ता. १७ - कर्जवसुलीचा धसका घेतल्याने झुलपेवाडी (ता. आजरा) येथील शेतकरी रामचंद्र विठोबा एकल (वय ६२) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

    वळण रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू
    तासगाव, ता. १७ - तासगाव शहरातील वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या वळण रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600