SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
अजि मी "माणूस'पाहिला
(डॉ. भाग्यश्री काळे- पाटसकर)
बंगळूरच्या त्या अनोळखी ठिकाणी, रात्रीच्या वेळी, अजाण भाषेत आम्ही पार बावरून गेलो होते. अशात तो "माणूस' भेटला. म्हटलं तर आम्हाला मदत करणं, ही त्याची जबाबदारी होती. म्हटलं, तर नव्हती. नंतर वाटलं, तो तिथे नसता तर...? .......
स्वप्नची भासे मला
(सौ. ऊर्मिला अत्रे)
वॉशिंग्टन - डी.सी.व्हर्जिनिया - मेरीलॅंडची हवा एकसारखी बदलते. दिवसभरात सतत तापमानात चढउतार होत राहतात. विंटरमध्ये प्रचंड थंडीने गारठलेल्या डी.सी.त समर किंवा उन्हाळ्यात एवढी आर्द्रता (ह्यूमिडीटी) वाढते, की उन्हाळा असह्य होतो. विंटर, स्प्रिंग, समर आणि ऑटम असे चार ऋतू येतात आणि प्रत्येक ऋतूची नजाकत वेगळीच असते. ......

"फॉल' सीझन
(सौ. पद्मजा थत्ते)
आई-बाबा चला, आपण फॉल सीझन बघायला जाऊ! - इति नीती - आणि लगेच आम्ही गाडीत बसून निघालो सुद्धा. ........

दंड आणि साखळदंड
(कल्याण टांकसाळे, सागर बेदमुथा)
"पार्किंग'च्या प्रश्‍नानं पुणेकरांना पार बेजार केलं आहे.
माणसं चोहोबाजूंनी येऊन पुण्याला झोंबताहेत. वाढत्या शहरीकरणाचा बोजा आपल्या प्रशासकीय यंत्रणेला पेलवत नाही, हे दिसतंच आहे. एकीकडे त्यांचे प्रयत्न अपुरे पडताहेत, तर दुसरीकडे बिचाऱ्या पुणेकरांचा जीव मात्र मेटाकुटीला आलाय. "पाटीमागे....' च्या निमित्ताने आम्ही पुण्यातले गल्लीबोळ धुंडाळून काढले.... .....
अत्यानंदाचा क्षण
(अरविंद देशपांडे)
आम्ही दोघे जण काही कामानिमित्ताने मुलाकडे म्हणजे अमेरिकेला (न्यूजर्सी) येथे गेलो. मुलगा आणि सून दोघे जण नोकरी करीत असल्याने सकाळीच घरातून बाहेर पडत असत व रात्री घरी येत असत. त्यामुळे स्वाभाविकच नातीला (अनुष्का) सांभाळण्याची जबाबजारी आमच्यावर होती. नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे तिला सकाळी लवकर उठवून तिचे सर्व आवरून तिला नजीकच्या शाळेच्या स्टॉपवर पोचविणे व दुपारच्या सुमारास तिला शाळेची बस आल्यानंतर घरी घेऊन येणे हे नेहमीचे काम असे. .......
नवल वर्तले गे माये
(सरोजा भाटे)
पुरस्कार विजेची एक महिला. संपूर्ण शुक्‍ल यजुर्वेद संहितेचं सस्वर कंठस्थीकरण. पंचेचाळीस वर्षांत पुण्यात केवढा फरक पडलाय. ही पुरस्कार विजेती महिला म्हणजे सौ. सुवर्णा सातर्डेकर, कोण कुठली? आता मात्र या घटनेची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्येच करावी लागेल. ......
अरिगातो गोदाईमास
(शीला शारंगपाणी)
पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा काळ. आमचं टोकियोला पोस्टिंग झालं होतं. माझं पहिलंच परदेशगमन. आजच्या आणि त्या वेळेच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचं अंतर आहे. "इम्पोर्टेड' गोष्टींची कमालीची क्रेझ होती. दुसऱ्याच दिवशी एका पॉश डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये विंडो शॉपिंग करायला गेले. तेथील एकूण झगमगाटाकडे "आ'वासून पाहतच राहिले. .......
कुपात्री दान
(सौ. स्वाती देशपांडे)
दान करणं हे पुण्य मानलं जातं, पण काही अनुभव पाहता ते दान योग्य हातांत पडावं, असंच आताशा वाटायला लागलं आहे. हॉटेलात चहापाण्याला गेले तर पंधरा मिनिटांत चारपाचशे रुपये सहज उडतात. पण म्हणून कुणालाही, कसंही पैसे द्यावेत, ही वृत्ती कधीकधी त्रासदायक ठरू शकते. लोक त्याचा गैरफायदा घेऊन आपल्यालाच लुबाडतात... .....
कर्तव्य श्रेष्ठ!
(गणेश के. साबणे)
दोन जुलै १९६० हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग.
पुणे कोशागारातून माझी बदली सातारा कोशागारात झाली. तेथे बिले तपासण्याचे काम देण्यात आले. कोशागार अधिकारीही नवीन होते. .......
स्वाभिमानाची गळचेपी
(सौ. मंगला एकबोटे)
माझी एक मैत्रीण एका शासकीय कार्यालयाचे उपाहारगृह चालवते. तेच तिचे उदरनिवाहाचे साधन आहे. नुकताच ३ एप्रिल रोजी एक वेगळा अनुभव तिला आला. ........
शुभमंगल, पण "सावधान'!
(सौ. नीता के. खरे)
सोमवार ता. १४ एप्रिल ०८ रोजीच्या "मुक्तपीठ'मधील मनस्विनी जी-पुणे, यांचा "काही घरं कोसळतात' हा लेख वाचला. आणि खरोखरच माझ्या डोळ्यादेखत माझ्या जवळच्या नात्यातील व ओळखीतील काही घरे (हसरी खेळती) कोसळताना मी पाहिली आहेत. विशेष म्हणजे मुलीकडच्यांकडून फसवणूक झाल्याने हे कटू सत्य ! .......
हा बोल नाही खरा!
(रंगनाथ अनंत पानसे)
माणूस पदानं मोठा होत नाही, तर वृत्तीनं होतो, याचा प्रत्यय त्या दिवशी आला. मी रस्त्यात अडचणीत होतो, त्या वेळी उच्च पदावरच्या त्या व्यक्तीनं मला मदतीचा हात दिला... ......
आभार त्या अनामिकांचे
(सुधीर कुलकर्णी)
दहा एप्रिल २००८ ची घटना. मी त्या दिवशी पत्नीसमवेत मोटारसायकलने पुण्याहून नारायणपूरला कापूरव्होळमार्गे चाललो होतो. १२.३०च्या दरम्यान पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वीटभट्टीजवळ आल्यावर अचानक माझ्या डोळ्यांवर झापड आली. काय होतंय हे कळायच्या आतच माझे माझ्या वाहनावरचे पूर्ण नियंत्रण सुटले आणि आम्ही दोघे वेगाने धावणाऱ्या वाहनावरून खाली कोसळलो व कित्येक फूट पुढे फरपटत गेलो. .......
निवृत्ती? नव्हे जीवनाची "नवी आवृत्ती'
(सौ. इंदुमती रघुनाथ सिनकर)
सकाळचा ९-९।। चा सुमार. माझं कान व मन कानोसा घेत होतंच. एवढ्यात अपेक्षित असा स्कूटर थांबल्याचा आवाज ऐकू आला आणि पाठोपाठ चंदूकाकांची चिरपरिचित हाक कानी पडली. .......
अंधाऱ्या रात्री
(सौ. कालिंदी कस्पटे-देवडे)
माझ्या डोळ्यांसमोर दिसत होते भयाण अंधारातला निर्जन फाटा, शेती, मोठमोठी झाडे, वाटेतला ओढा, वेडीवाकडी पाऊलवाट आणि त्या वाटेवर मुसळधार पाऊस झेलत जाणारी एकटीच मी. ........

अनुभव मिळवा
(श्‍याम ढवळे)
शिकण्याच्या वयात आपण खूप गोष्टी करतो. कुमारवयातला, तारुण्यातला उत्साह वाखाणण्यासारखा असतो. त्या सगळ्या गोष्टींतून पुढे काही विशेष निष्पन्न होतेच असे नाही. पण आपल्या आयुष्याला एक दिशा मिळत असते. आपण घडत असतो. निरनिराळे अनुभव गाठीशी जोडले जात असतात. ........


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600