SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • विजय तेंडुलकर यांची प्रकृती अत्यवस्थ  
  • घोडबंदर रोडवर होणार चार उड्डाणपूल
  • राणी मुखर्जी गाणार "मार्गो'चे गुण !
  • "सकाळ'चे ज्येष्ठ बातमीदार प्रकाश देशमुख यांचे निधन
    मुंबई, ता. १७ - सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी असणारे, मराठवाड्यातील अनेक आंदोलनांत हिरिरीने उतरणारे, अव्याहत पत्रकारितेचा ध्यास घेतलेले "सकाळ' (मुंबई) चे माजी मुख्य वार्ताहर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशमुख (वय ५८) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने नवी मुंबईत निधन झाले.

    गणेश नाईक भ्रष्टाचारी मंत्री - रामदास कदम
    नवी मुंबई, ता. १७ - आगरी-कोळी समाजातील प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू झालेल्या कळवा- बेलापूर बॅंकेत ११ कोटींचा अपहार करणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे राज्यातील क्रमांक एकचे भ्रष्टाचारी मंत्री आहेत,

    "आगरी कार्ड' नाईक यांच्या बाजूनेच - शशिकांत बिराजदार
    नवी मुंबई, ता. १७ - दैनिक "सामना'मधून एकेकाळी "मंडली पिवली झाली' असा अग्रलेख लिहून आगरी समाजाची खिल्ली उडविणाऱ्या शिवसेनेचे पितळ उघडे पडले असून, "आगरी कार्ड' संजीव नाईक यांच्या बाजूनेच चालणार,

    हिंदी कार्यक्रमात दिसू लागला "मराठी बाणा' - अतुल्य भारत
    मुंबई, ता. १७ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अंगीकारलेल्या "मराठी बोला'चे पडसाद आता विविध क्षेत्रांत उमटू लागले आहेत. हिंदीतील विविध कार्यक्रमांत मराठीचा वापर होऊ लागला आहे.

    बंद पडणाऱ्या दुकानाची एजन्सी कशाला घेऊ?
    मुंबई, ता. १७ - बंद पडणाऱ्या दुकानाची वडापाव एजन्सी कशाला घ्यायची, असा सवाल करून उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या ऑफरची पत्रकारांशी बोलताना खिल्ली उडविली.

    वेगवेगळ्या अपघातांत चार जणांचा मृत्यू
    मुंबई, ता. १७ - विलेपार्ले, सांताक्रूझ व गोरेगाव येथे शुक्रवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत चार ठार; तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश आहे.

    "भेल'चा कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर बंद पडला
    मुंबई, ता. १७ - "महापारेषण'च्या कळवा उपकेंद्रातील ४०० केव्हीचा "भेल' कंपनीकडून घेतलेला एक ट्रान्सफॉर्मर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला असून याबाबत तक्रार नोंदवूनही "भेल'कडून प्रतिसाद मिळत नसल्याने ठाणे व नवी मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ....

    बलात्कारप्रकरणी एकाला अटक
    मुंबई, ता. १७ - मालवणी येथे राहणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

    खिचडी शिजविण्याचे कंत्राट परदेशी कंपनीला देण्याचा डाव
    मुंबई, ता. १७ - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजविण्याचे कंत्राट महिला बचत गटांना डावलून परदेशातील इस्कॉन या कंपनीला देण्याचा प्रशासनचा डाव पालिकेच्या शिक्षण समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी उधळला.

    मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात एक ठार
    नवी मुंबई, ता. १७ - मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. आज सकाळी वाशी खाडीपुलाजवळ हा अपघात झाला.

    राष्ट्रवादीकडून प्रचारासाठी मुलांचा वापर - उद्धव ठाकरे
    बदलापूर, ता. १७ - मिरा-भाईंदर येथील निवडणूक प्रचारात लहान मुलांकडून प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजीव नाईक यांच्यावर बाल कामगारांना राबवून घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.

    पालकमंत्र्यांनी कोळी समाजासाठी काय केले - अनंत तरे
    ठाणे, ता. १७ - आगरी-कोळी या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात, पण आगरी समाजाचे असलेले पालकमंत्री गणेश नाईक यांनी कोळी समाजाच्या उत्कर्षासाठी काय केले,

    राष्ट्रवादी, आरपीआयने एकत्र काम करावे
    ठाणे, ता. १७ - सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत हेवेदावे असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या होत असतात,

    जिल्ह्यातील पाणीटंचाईस आघाडी सरकारच जबाबदार - आनंद परांजपे
    अंबरनाथ, ता. १७ - नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत आहे, म्हणून मोरबे धरणाला राज्य शासनाने पैसे दिले;

    ठाण्यातील ८६ मतदान केंद्रे संवेदनशील
    ठाणे, ता. १७ - येथील पोटनिवडणुकीत एकूण १६ उमेदवार उभे असून ८६ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.

    पोटनिवडणूक संवेदनशील म्हणून जाहीर करा - शिवसेना
    ठाणे, ता. १७ - ठाण्यातील पोटनिवडणुकीत वारंवार आचारसंहितेचा भंग होत असल्याने ही निवडणूक संवेदनशील निवडणूक म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

    शहापूरच्या विकासात वडिलांचा मोठा वाटा - आनंद परांजपे
    शहापूर, ता. १७ - ठाणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे, असा विश्‍वास शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

    रिपाइंचे उमेदवार प्रमोद ढाले यांना भारिपचा पाठिंबा
    ठाणे, ता. १७ - ठाणे लोकसभा पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार प्रमोद ढाले यांना भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे.

    खोपोलीत नऊ लाखांची घरफोडी
    खालापूर, ता. १७ - खोपोलीतील घाऊक धान्याचे व्यापारी हस्तिमल ओसवाल यांच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    महाराष्ट्र दर्शन
    एज्यूमंत्रा
    वॉलपेपर
    मदर्स डे
    मैत्रीण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
    होय
    नाही
    माहिती नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600