|
|  |
 | नवा चित्रपट - भूतनाथ एक डाव भूतनाथचा
(मंदार जोशी)
"भूतनाथ' हा हॉररपट नाही की तो पूर्णतः बालपटही
नाही. निर्माते रवी चोप्रा आणि दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी या चित्रपटाद्वारे
मनोरंजनाचा एक छान डाव मांडलाय आणि तो मस्त जमलाय. |
नवा चित्रपट - दे धक्का कमकुवत "धक्का'
(श्रीपाद ब्रह्मे)
अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर या दिग्दर्शकद्वयीनं "मातीच्या चुली' हा अतिशय सुंदर
चित्रपट दिल्यानं त्यांच्या "दे धक्का' या दुसऱ्या चित्रपटाकडूनही साहजिकच भरपूर
अपेक्षा होत्या. |
|
|  |
|