|
|  |
 | ते मंतरलेले दिवस - हर्षल धडफळे, स्वित्झर्लंड Me Harshal Dhadphale........2004 Dec madhe lagna houn Punyat ale. Lagna
zala ani lagechach Amit mhanje majhya navryala Switzeland la jaychi sandhi
chalun ali.Company tarfe tyala Switzerland la 5-6 mahinyansathi jayla lagnar
hota pudhe 5-6 mahinyachi 2 varsha kashi zali ani ti kashi geli samajlach
nahi.Majha ananda gagnat mavenasa zala pan suruvatila to ekta janar hota ani
majha visa alyavar me tithe janar asa karaycha hota. |
१९५० मधील कॅनडा - डॉ. एकनाथ मराठे, कॅनडा डायरी - भाग एक व दोन एकत्रित...
After working at the National Chemical Laboratory of India, in the area of
Instrumentation and Radioactive Tracer Technique, I left India for Canada on
15th of August 1955 (Indian Independence Day), on a one year fellowship, to do
further research in Nuclear Physics (Mass Spectrometry) at Nuclear Research
Laboratory, McMaster University, Hamilton. |
जर्मनी डायरी - माधुरी कुलकर्णी "पैलतीर'मधून परदेशी राहणाऱ्या लोकांचे अनुभव ई-सकाळमधून वाचताना मलाही असं वाटलं,
की माझेही अनुभव लिहिण्याची एक छान संधी आहे. २००५ पासून नवऱ्याच्या नोकरीमुळे
आम्हाला जर्मनी, द. कोरिया, जपान या देशांमध्ये राहायला मिळालं. २००६ मध्ये परत
सहा-सात महिने भारतात राहून आता गेली सव्वा वर्षे जर्मनीत राहत आहोत. |
पैलतीराची डायरी - अरविंद भालेराव, अमेरिका पैलतीर डायरी हा उपक्रम मला मनस्वी आवडल्यानेच मी माझे अनुभव शेअर करण्याचे
ठरविले. मीही काही वर्षांपूर्वी या अनुभवातूनच गेलो असल्याने याची उपयुक्तता
वादातीत असल्याचे मी अनुभवले आहे. |
माझा पहिला परदेश प्रवास- अश्विनी निकम - स्कॉटलंड
मी मुळात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या छोट्याशा शहरात राहणारी आणि सर्वसामान्य
परिस्थितीत वाढलेली. दुसरा देश बघण्याची, विमानात बसण्याची माझी आकांक्षा होती.
स्वप्न बघणं आणि ते पूर्ण होणं ही एक जीवनाला मिळालेली कलाटणी म्हणावी लागेल. |
भारताची शान राखा - अजित काजळे, ऑस्ट्रेलिया In 1984 I visited Australia for the first time and Australians thought that I
must be a professor or a Dr.
Everyone (even unknown people) was very friendly. People used to wish me Hello,
Good Morning etc.) while I went for a walk... |
डायरी जर्मनीची...मंजुश्री दवे खूप वर्षांपासून आम्ही जर्मनीत आहोत. तुम्हाला काय सांगावं...काय न सांगावं...हे
ठरवणं काहीसं कठीण आहे.
जेव्हा लोक जर्मनीचा विचार करतात तेव्हा दोन गोष्टी मुख्यत्वानं समोर येतात. एक
म्हणजे हिटलर आणि दुसरं महायुद्ध ! |
डायरी जपानची - अरुंधती देव 15 एप्रिल 1998 ला आम्ही प्रथम जपानमध्ये आलो. दोन वर्ष राहून परत जायचं असं
ठरवलंच होतं. इथे आल्यावर इथले अनोखे जग आवडायला लागले. भारतात नोकरी, लहान मुलगा,
घर असे धावपळीचे आयुष्य जगणाऱ्या मला, इथले शांत जीवन आवडू लागले. |
नायजेरिया डायरी - भाग आठ
सुभाष घईंचा "परदेस' जेव्हा पाहिला, खरं तर पाहूच शकलोच नाही. ""आप तो अमरिकावाले
बाबूजी हो....'' असं लाडे लाडे म्हणत महिमा (पात्राचे बौद्धिक वय वर्षे पाच)
जेव्हा स्क्रीनवर नाचू लागली, त्या मिनिटाला टीव्ही बंद केला. परदेशात राहायचे,
सगळी समृद्धी उपभोगायची आणि संस्कृती हरवली म्हणून अधूनमधून अतिरेकी उसासे
टाकायचे... इतक्या वर्षांत तो पिक्चर कधीही पूर्ण बघू शकलो नाही. |
नायजेरिया डायरी - पान सात ५ नोव्हेंबर २००७
या मेलिंग लिस्टवरचे मित्र खरंच आमची काळजी करतात. अनेकांनी इथल्या सुरक्षिततेची
काळजी वाटून मेल पाठविल्या आहेत. इथल्या अपहरणाच्या, खंडणीच्या बातम्या भारतीय
वृत्तपत्रांमध्ये येत असतात. भारतामध्ये आपण जिथं राहतो विशेषतः महाराष्ट्र,
गुजरातसारखी राज्यं तर स्वर्ग वाटावीत. |
डायरी चीनची...प्रमोद आठल्ये Mi chin madhye javal javal geli 2 varshe rahat ahe , nokari nimmit. Ya mahakay
deshabaddal ikade yenyapurvi farshi mahiti nhavati ani ek prkarchi utstukata
hoti .yethe aalyavar ti sarkhi vadhatcha ahe ani mazya sarrkhicha ti itarana
pan asel mhanun mi hi mahiti sathi dairy lihayala ghetali. |
शिवजयंती रशियातली निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी।
ंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहीला का, तुम्हांकरिता । |
डायरी अमेरिकेची - भाग दोन - गौरी राव फेब्रुवारी - लेक Tahoe अमेरिकेत येऊन "स्नो' पाहिला नव्हता. वेदिकेच्या शाळेत "स्नोफॉल'चे बरेच कौतुक
चालते. तिच्या प्रीस्कूलमध्ये सर्व जण अमेरिकेच्या "पूर्व' किनाऱ्याहून आलेले
होते. मात्र आम्ही पश्चिमानगरीतच पाहात व राहात आहोत. |
रंगोत्सव ... वसंतोत्सवाची ललकारी खरं तर फाल्गुनमध्येच दिली गेली होती. फाल्गुनमध्ये झालेल्या
पानगळीनं साऱ्या सृष्टीचं सौंदर्य हरपलं होतं! दिवसागणिक वाढत असलेल्या उन्हाच्या
तीव्रतेनं तर क्षणाक्षणाला सृष्टी निस्तेज आणि म्लान वाटायला लागली होती; पण तरीही
वनस्पतिसृष्टीच्या सहनशीलतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच होतं! आग ओकणाऱ्या सूर्याला
आपण हार जायचं नाही, असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं! |
|
|  |
|