SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
अपेक्षा...आखाडे... आणि स्वप्नपूर्ती
(योगिता बाराथे)
आम्हाला बांधकाम करायचं व एवढे आमचं बजेट या दोन वाक्‍यांव्यतिरिक्त आम्हाला बाकी काही माहिती नव्हतं. एक बंगला बने न्यारा अशीच आमची इच्छा होती. .......
स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी...
(हेमंत माहेश्‍वरी)
'3D Visualization of Interior Design' हा एक नवा ट्रेंड आपल्या देशात रुजू पाहतो आहे. स्वप्नातील घर, त्याचे फर्निचर व त्याला सजवण्यात आणि तयार करण्यात याची आणखी मदतच होईल. ......
परताव्याच्या आशेने प्रॉपर्टीत गुंतविताना...
(किरण सुंदर)
"हाय रिस्क हाय गेन्स, नो रिस्क नो गेन्स' या उक्तीचा प्रत्यय प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला पुरेपूर येतो. मागील काही वर्षांमध्ये प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीने भरभरून परतावा दिला आहे. शेअर, सोने वा बॉण्ड्‌समधून मिळणाऱ्या परताव्याची प्रॉपर्टीच्या बरोबर तुलना केली, तर प्रॉपर्टीमधून मिळणारा परतावा निश्‍चितच खूप जास्त आहे. पण मिळकत जास्त आहे म्हणून डोळे झाकून गुंतवणूक करावी, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. .......
मोलाची ऑईल पेंटिंग्ज जपा!
(संजीव भगत)
नियमितपणे मऊ ब्रशच्या साह्याने पेंटिंगवरील धूळ अलगदपणे साफ करावी. ब्रश पक्ष्यांच्या पिसाचा किंवा मेंढीच्या केसांचा नसावा, कारण ते मऊ असले, तरी धूळ काढण्याऐवजी ते धूळ पकडून राहतात. त्यामुळे पेंटिंग साफ करताना उलट पेंटिंगवर परत धूळ सोडली जाते. ......
शुभ्रता जी आकर्षित करेल...
(अजय कुलकर्णी)
अंतर्गत सजावटी पाहताना आपल्या दैनंदिन जीवनातलेच उदाहरण पाहिल्यास आपल्याला असे आढळते, की मागच्या दशकातील आर्थिक धोरणांच्या बदलानंतर अनेक परदेशी कंपन्या त्यांची दालने थाटत आहेत. सर्वसाधारणतः आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दालनांच्या सजावटीत अधिकाधिक पांढऱ्या रंगाचा वापर (क्वचितच काळा) झालेला दिसतो. त्यामुळे आधुनिक सजावटीची परिभाषा म्हणजे पांढऱ्या अथवा काळ्या रंगांचा वापर करून केलेली निर्मिती, अशी काहीशी होऊ शकते. त्यांचेच अनुकरण करून बऱ्याच भारतीय कंपन्याही तशाच दिसायला लागल्या आहेत. .......
इन माय होम - फिरस्त्याचं घर
(सचिन जकातदार)
ज्यांना नोकरी वा व्यवसायानिमित्त सतत फिरतीवर जावं लागतं, अशांना घरात फर्निचर करून घेताना आणि त्या दृष्टीने स्पेस मॅनेजमेंट करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांचं घर हे अशांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. अनेकांना पर्यटन घडवताना स्वत-ही एक पर्यटक असलेले सचिन जकातदार सांगत आहेत आपल्या घराविषयी.... ....
सुफलाम्‌ कोपरा
(दुर्गा मोघे)
फुलांपेक्षा फळांनी भरलेली झाडे अजूनच वेगळी आणि सुरेख वाटतात. घराला एकदम सुजलाम्‌ सुफलाम्‌, वैभवसंपन्न करून टाकतात, घराला एक वेगळाच फील देतात नि शिवाय ती टिकतातही जास्त. पण त्यासाठी अर्थातच थोडी जास्तीची मेहनत घ्यावी लागते. वनस्पतींना आटोपशीर ठेवून त्यांना फुलायला व फळायला लावणे, ही एक अभ्यासपूर्ण कला आहे. .......
फ्रेश बाथरूम!
(वरदा देवधर)
सध्या सारं बदललंय. आधुनिक घरात दोन-तीन बाथरूम असतात. त्या नुसत्या चकाचक असून चालत नाहीत, तर तिथे सर्व सुखसोयीची व्यवस्थाही करावी लागते. .....

साठेखत - निश्‍चिंती व्यवहाराची
(ऍड. दक्षा मोकाशी)
स्वप्नात दिलेले वचनसुद्धा राजा हरिश्‍चंद्राने पाळले, ही गोष्ट आपण पौराणिक कथांमध्ये वाचतो. दिलेला शब्द, दिलेले वचन पाळणे हे खरे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. परंतु गोष्टीत सांगितलेले व्यवहारात उतरवता येतेच असे नाही. सर्वसामान्यपणे व्यवहारात असे घडत नाहीच, म्हणून तर कायद्याच्या बंधनाची आवश्‍यकता असते. भारतीय कराराच्या कायद्यामध्ये (Indian contract Acb) कराराच्या व्यवहारासंबंधित सर्व तरतुदी नमूद केलेल्या आढळतात. ......

चौकोनेतर आकाराच्या खोल्या
(मनोज अणावकर)
सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून हातात ताटं घेऊन जेवायला आवडत नाही, म्हणून त्यांना डायनिंग टेबलची गरज होती; परंतु स्वयंपाकघर तुलनेनं लहान असल्यामुळे तिथं डायनिंग टेबलची व्यवस्था होणं शक्‍य नव्हतं. याबरोबरच मुलासाठी स्वतंत्र खोली आणि त्यात त्याच्या अभ्यासाचं टेबल आणि त्याच्या वह्या-पुस्तकांसाठी आणि कपड्यांसाठीही कपाटाची सोय हवी होती. जेव्हा अशा विचित्र आकाराच्या खोल्या घरात असतात, तेव्हा त्याच आकारांचा आपल्याला अनेकदा उपयोग करून घेता येतो... ......

सुरक्षित माझे घर - ऍड. नितीन कांबळे
विचारविनिमयाने योग्य निर्णय घ्यावा
प्रश्‍न - एका बिल्डरच्या स्कीममध्ये मी रो-हाउस घेतले आहे. सदर स्कीममध्ये तीन बिल्डिंग व आठ रो-हाउस असा प्रकल्प आहे. बिल्डरने करार करण्याच्या वेळी अपार्टमेंट करणार आहे, असे सांगितले आहे व .......


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600