|
|  |
 | ड्रिमगर्ल हेमा तेव्हा होती "आईच्या भूमिकेत' ! प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी यांचे "जीवनगाथा' हे पुस्तक "अमेय प्रकाशन'च्या
वतीने मुंबईत लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील "आईच्या भूमिकेत' हे प्रकरण
खास "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी देत आहोत.... |
डीएडची गुणपत्रके कन्नडमधून; केएसईई बोर्डाचा कारभार येळ्ळूर, ता. १७ - राज्यातील सर्व डीएड कॉलेजचा निकाल २९ फेब्रुवारीला लागला; पण
त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी, १४ मे रोजी केएसईई बोर्डाने डीएड विद्यार्थ्यांची
गुणपत्रके राज्यातील सर्व कॉलेजना पाठविली अन् तीही कन्नडमधून. |
सांगलीचे वस्तुसंग्रहालय दुर्लक्षित सांगली, ता. १७ - सांस्कृतिकदृष्ट्या उज्ज्वल परंपरा असलेल्या सांगली शहरात
चिंतामणराव पटवर्धन यांनी संग्रहित केलेल्या चित्रे आणि वस्तूंचे संग्रहालय आहे,
पण ते दुर्लक्षितच राहिले आहे. |
बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी आठ रुपये मुंबई, ता.१७ - विकासाबाबत सर्व राज्यांमध्ये अग्रभागी असल्याची दवंडी पिटणाऱ्या
महाराष्ट्रात बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त आठ रुपये खर्च करण्याची
अधिकृत तरतूद आहे. |
|
|  |
|