SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
राजकीय | सामाजिक | शिक्षण व्यवसाय | विज्ञान-तंत्रज्ञान | शेती-पाणी | नाटक | चित्रपट | संगीत नृत्य | साहित्य-संस्कृती | क्रीडा | पर्यटन | आरोग्य | मानसन्मान | महिला | फॅशन |
गेले ते (सोन्याचे) दिन गेले?
(श्रीधर लोणी)
सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले "कोलार गोल्ड फिल्ड्‌स' (केजीएफ) आता इतिहासजमा झाले आहे; पण हा इतिहास उगाळत न बसता त्याची पुनरावृत्ती करण्याचा अवघड प्रयत्न तेथील कामगार, अधिकारी यांनी एकत्रितपणे सुरू केला आहे. .....
एकमेवाद्वितीय हनुमंत
(डॉ. श्री बालाजी तांबे)
गरुड म्हणजे केवळ पक्षी नव्हे, तर जटायूप्रमाणेच आकाशगमन करणारे विमानपथकही असू शकते. त्यापेक्षाही सर्वशक्तिमान याचा अर्थ गती, पल्ला, उंची, वजन वाहून नेण्याची क्षमता अशा सर्व बाजूंनी पूर्ण समर्थ म्हणजे बुद्धिदाता, प्राणदाता असा एकमेवाद्वितीय हनुमान! ........
मिलन मायाब्रह्माचे
(डॉ. श्री बालाजी तांबे)
गीत रामायणाची आधुनिक दृष्टिकोनातून केलेली उकल "श्रीराम विश्‍वपंचायतन' या पुस्तकात व्यक्त झाली आहे. त्यातील हे एक प्रकरण रामनवमीच्या निमित्ताने ......
घडताहेत "तानसेन'... आणि "कानसेन'ही!
( संजय कुलकर्णी )
सध्या रंगभूमीवर अनेक संगीतमय कार्यक्रम सादर होताना दिसताहेत. प्रत्येक दूरचित्रवाणी वाहिनीवरून किमान एक तरी सांगीतिक कार्यक्रम सादर होताना दिसतोच. या वाहिन्या नवनवे "तानसेन' जसे घडवताहेत, तसे "कानसेन'सुद्धा घडवताहेत. कदाचित ही "लाट' असूही शकेल; पण तरीही हे त्यांचं संगीत क्षेत्रासाठी योगदानच मानायला हवं! ........
घडताहेत "तानसेन'... आणि "कानसेन'ही!
( संजय कुलकर्णी )
सध्या रंगभूमीवर अनेक संगीतमय कार्यक्रम सादर होताना दिसताहेत. प्रत्येक दूरचित्रवाणी वाहिनीवरून किमान एक तरी सांगीतिक कार्यक्रम सादर होताना दिसतोच. या वाहिन्या नवनवे "तानसेन' जसे घडवताहेत, तसे "कानसेन'सुद्धा घडवताहेत. कदाचित ही "लाट' असूही शकेल; पण तरीही हे त्यांचं संगीत क्षेत्रासाठी योगदानच मानायला हवं! ........
महर्षींचे स्मृतिस्थळ
( सुहास यादव )
महिलांना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांना समाजात आदराचे स्थान मिळावे यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांचे स्मृतिसंग्रहालय पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या आवारात उभे राहिले आहे, त्याविषयी....
"वॅन'च्या निमित्ताने काही हलकेफुलके क्षण
( प्रताप पवार )
"वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स'चे (वॅन) वार्षिक अधिवेशन दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे नुकतेच झाले. या दौऱ्यातील काही निरीक्षणे आणि हलकेफुलके क्षण. .......
जीवनरंग एका क्‍लिकमध्ये...
( सुनीत भावे )
**************************************************
छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले जीवनाचे अनेक रंग "सकाळ'ने आयोजित केलेल्या प्रदर्शनात "रिफ्लेक्‍ट' झाले आणि "सुंदर', "अप्रतिम', "अवर्णनीय' अशा शब्दांत रसिकांनी या प्रदर्शनाला दाद दिली.

**************************************************
अप्रतिम
( प्रभाकर वाडेकर )
***************************************
चित्रकला, शिल्पकला, नक्षीकाम यांची समृद्ध परंपरा आपल्याला आहे. या संपन्न वारशात शोभून दिसणारी, पूर्णपणे वेगळ्या माध्यमातून साकार झालेली चित्रे पाहण्याचा अनोखा अनुभव घेण्याची संधी रसिकांना एका प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होत आहे.

***************************************
ऍड-मॅड - आधी डोळ्याने...
( विशाखा टिकले )
**********************************************
चित्राच्या आणि शब्दांच्या मदतीने मांडल्या जाणाऱ्या "प्रिंट' जाहिरातीचा प्रभाव इतर कोणत्याही माध्यमातल्या जाहिराती इतकाच असतो. किंबहुना या जाहिराती काकणभर सरसच ठरतात. इतर माध्यमातील जाहिराती तुलनेत फार कमी काळ नजरेसमोर असतात. पण दैनिकं, नियतकालिकं यांच्यामधून दिसणाऱ्या जाहिराती दीर्घकाळ नजरेसमोर राहतात आणि अर्थातच त्यांचा परिणामही दीर्घकालीन असतो.

**********************************************

व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600