SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
संवाद अस्वस्थ मराठी तरुणांशी
(दत्तप्रसाद दाभोळकर)
"खाउजा', म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे पोकळ शब्द नाहीत. भोवतालचे जग दर क्षणी बदलत आहे. "सॉफ्टवेअर'मधील नोकऱ्या अचानक उपलब्ध झाल्या. उद्या एखाद्या क्षणी त्या अचानक नाहीशापण होतील! या बदललेल्या जगात विश्‍वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्‍याएवढा, हे अगदी खरे आहे. .......
कशी करता येईल करबचत?
(मिलिंद संगोराम )
फेब्रुवारी आणि मार्च हे महिने नोकरदारांना खरोखरच "टेन्शन' देणारे असतात. कारण याच महिन्यात पगारातून कर कपात होत असते. वर्षभर करायची गुंतवणूक वेळेवर न केल्यामुळे हा फटका बसलेला असतो. ते दिवस विसरण्याच्या आतच पुढचा विचार करायला हवा. पुढच्या वर्षी एवढी कपात होऊ नये यासाठी या महिन्यापासूनच गुंतवणुकीला सुरवात करायला हवी. .......
(कर बचत कशी करावी - संग्राह्य माहितीसाठी इथे क्‍लिक करा )
सुंदर दिसणं महत्त्वाचं की जगणं?
(सुप्रिया जोगदेव)
सुंदर दिसणं महत्त्वाचं की जगणं? जगण्याविषयीचा मूलभूत प्रश्‍न. विशेषतः पुरातनापासून आजच्या काळापर्यंत स्त्रीला सुंदर दिसणं, या कल्पनेभोवती करकचून बांधण्यात आलं आहे. आजच्या काळात या प्रश्‍नाचं उत्तर प्रत्येकानं स्वतःला विचारलं, तर समाजरचनेतील अनेक दोष गळून पडतील. कोड असणाऱ्यांसाठी काम करणाऱ्या, पुण्यातील श्‍वेता असोसिएशननं जागतिक कोड दिनानिमित्त एक निबंध स्पर्धा घेतली होती. त्यातील एक पारितोषिकप्राप्त निबंध या निमित्तानं देत आहोत... ......
माझं घर
(सुनीता जोशी)
मी दूरदेशी, तरी आठवणीरूपाने त्या घरात रमणारी. गेल्या कित्येक वर्षांत निवांतपणे या वास्तूत राहता आलेच नाही. आता तर कधीच नाही. शेवटी प्रत्येकाला अश्‍वत्थामासारखी जखम बाळगत जगावेच लागते. काही जखमांच्या वेदना माणसाला सजग ठेवतात हेच खरं! .......
"स्टार' नाही, चांगला मुलगा!
(विशाखा टिकले)
इंटरव्ह्यू, बाईट, लेख, ग्लॅमर याला छोट्यांच्या जगात फारसं स्थान नसतं. त्यांना हे एका मर्यादेतचं सहन होतं. याचा अतिरेक त्यांच्या इवल्याशा जगाला धक्का देऊ लागला, की ते त्याला अक्षरशः झुगारून देतात. अशा वेळेला त्यांना बोलतं करण्यासाठी आधार घ्यावा लागतो तो त्यांच्याच जगाचा. ........
वेश्‍या आहोत म्हणून?
मी सुरेखा माने... एक सेक्‍स वर्कर आणि मी सीमा शिंदे, सोशल वर्कर. पुण्याला वेश्‍यावस्तीत आम्ही काम करतो. एचआयव्ही एड्‌सबद्दल जागृती करतो. "पाथफाइंडर इंटरनॅशनल' या संस्थेच्या मुक्‍ता प्रकल्पातर्फे हे काम चालतं. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही आमच्या नगरच्या एका मैत्रिणीसह- संगीता शेलारसह बिहारला जाऊन आलो. तिथं जे पाहिलं ते भयंकर होतं... आम्ही खूप अस्वस्थ झालो. कुणाशी तरी शेअर करावंसं वाटलं... त्याचाच हा प्रयत्न... पाहा, तुम्हालाही अस्वस्थ करतोय का... ......
मोले घातले रडाया...
(डॉ. सिसिलिया कार्व्हालो)
सध्या आपल्या सर्वांच्या जीवनाला प्रचंड वेग आला आहे. शर्यत पूर्ण करण्यासाठी जो तो धावत सुटला आहे. या धावपळीतून साध्य काय होते, हा प्रश्‍न वेगळा आहे. पुढे काय मिळेल ते मिळो; पण सध्याच्या धावपळीत घरातल्या चिमुरड्यांचा हुंकार आई-बाबांच्या कानी पडेनासा झालाय. या चिमुकल्यांना आता खाऊ-खेळण्यांचा मारा नकोय, आई-बाबा हवेत. पण विचार कोण करणार? .......
ताणतणाव आणि मुलं
(डॉ. श्रीकांत चोरघडे)
ताणतणावांच्या नियोजनाचे प्राथमिक धडे मुलांना बालपणीच्या ५ ते १० या वर्षांतच मिळतात. मनाविरुद्ध घडलं की रागावणारे वडील, चिडचिड करणारी आई, मुलांपुढे चुकीचा आदर्श ठेवत असते. ते पाहून मुलंही आपल्या ताणतणावांचा निचरा याच पद्धतीने करू लागतात. .......
स्नायूंवरील ताण आणि दुखापती
(डॉ. सचिन तपस्वी)
व्यायाम करताना न घेतलेली काळजी, प्रशिक्षण नसताना टीव्हीवर पाहून केलेले प्रयोग, अतिरिक्त ताण आणि वेड्यावाकड्या हालचाली, उभे राहण्याची, बसण्याची चुकीची पद्धत यामुळे स्नायू दुखावतात. काही वेळा ही दुखापत अतिशय तीव्रही असू शकते. ........

यशस्वी प्रकाशक आणि अस्सल माणूस
केशवराव कोठावळे यांच्यावरील पुस्तकाचे विलेपार्ले येथे २१ मे रोजी प्रकाशन होत आहे. महाराष्ट्राच्या वाङ्‌मयीन संस्कृतीत मोलाची भर घालणाऱ्या केशवरावांच्या कार्यकर्तृत्वाचा धांडोळा घेणारा हा ग्रंथ. त्याच्या प्रस्तावनेचा संपादित अंश येथे देत आहोत. .......

खेळाडूंचे प्रशिक्षण
(डॉ. सचिन तपस्वी)
सर्व खेळाडूंना निष्णात करून ध्येय आणि लक्षाप्रत पोचविण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची नितांत गरज असते. खेळाडू किंवा कोणत्याही स्पोर्ट्‌स ऍक्‍टिव्हिटीमध्ये भाग घेणाऱ्या ऍथलिटसाठी प्रशिक्षणाच्या वेळापत्रकाला फार मोठे महत्त्व असते. प्रशिक्षणाची योग्य वाटचाल केली तरच ऍथलिटला शारीरिक इजा न होता आपला परफॉर्मन्स वाढविता येतो. प्रशिक्षणासाठी विचारात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी .......

व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600