SAKAL
Last Update 5/18/08 21:16 PMवैशाख शुध्द १४ रविवार,  18 May 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
गर्जा महाराष्ट्र माझा !
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
भविष्य
संपादकीय
महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

श्रीदेवीची उपस्थितीत "सातारा फेस्टिव्हल'ला प्रारंभ  
सातारा ता. १७ - ती रूपकी राणी होती..., ती हवाहवाई होती..., शुक्रवारी संध्याकाळी बरोबर आठ वाजून पाच मिनिटांनी तालीम संघाच्या मैदानावर ती मोटारीतून उतरली.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

हास्याचे धबधबे कोसळतच राहिले
सातारा, ता. १७ - ते व्यासपीठावर आले... त्यांनी बोलायला सुरवात केली अन्‌ कधी हसण्याची खसखस, कधी फवारे, तर कधी हास्याचे धबधबे कोसळत राहिले.

नागरी सहकारी बॅंकांचे नेटवर्क आवश्‍यक - जयंत पाटील
सातारा, ता. १७ - जागतिकीकरण व खासगीकरणाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी नागरी सहकारी बॅंकांनी एकत्रित येऊन नेटवर्क तयार केले, तर त्यांची आर्थिक अवस्था सुधारेल, असे मत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

जिल्हा नियोजन समितीच्या नव्या रचनेनुसार तरतुदीचे आराखडे
सातारा, ता. १७ - वार्षिक योजनेतील तरतुदीपैकी ९८ टक्के निधी खर्च झाला असून उर्वरित दोन टक्के निधीला पुढील वर्षात खर्च करण्यासाठी मुदतवाढीची प्रतीक्षा उरली आहे.

साताऱ्याजवळ तरुणाचा मृत्यू
सातारा, ता. १७ - गोपूज (ता. खटाव) येथील संतोष प्रभाकर घार्गे (वय २५) या नियोजित वराचा साताऱ्याजवळ महामार्गावर मध्यरात्री अनोळखी वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाला. उद्या (रविवारी) त्याचा विवाह होणार होता.

हुतात्मा घनवट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
फलटण, ता. १७ - उपळवे (ता. फलटण) येथील हुतात्मा उद्धव किसन घनवट (वय ३०) यांच्या पार्थिवावर मध्यरात्री त्यांच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात व हजारोंच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागनाथअण्णांनी उलगडल्या स्वातंत्र्यलढ्यातील स्मृती...
नागठाणे, ता. १७ - देशप्रेम, देशभक्‍तीने भारलेला पट उलगडताना क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी उपस्थित जनसमुदायाला आठवणींच्या पैलूंनी भारावून सोडले.

पत्रकार कल्याण निधीचे दर्पण पुरस्कार जाहीर
फलटण, ता. १७ - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दर वर्षी देण्यात येणारे दर्पण पुरस्कार जाहीर झाले असून, यंदाचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार मुरलीधर शिंगोटे यांना जाहीर झाला आहे.

कऱ्हाडच्या नगराध्यक्षांचा अखेर मंगळवारी राजीनामा
कऱ्हाड, ता. १७ - येथील नगराध्यक्षा सौ. सुषमा लोखंडे व उपाध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांचा राजीनाम्याचा मुहूर्त अखेर मंगळवारी (ता. २०) निश्‍चित झाल्याचे समजते.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
नवा चित्रपट
नवे नाटक
महाराष्ट्र दर्शन
एज्यूमंत्रा
वॉलपेपर
मदर्स डे
मैत्रीण
वसंतोत्सव
जब वुई मेट
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
कर्जवसुलीसाठी खासगी बँका मनमानी करीत आहेत, असे वाटते का?
होय
नाही
माहिती नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600