SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • गंगाधर पानतावणे यांना फडकुले प्रतिष्ठान पुरस्कार
  • राज्यातील ट्रकमालकांच्या बंदचा औरंगाबादेत परिणाम नाही
    औरंगाबाद, ता. ३ - दिल्लीसह मुंबई, गुजरात आदी ठिकाणी ऑल इंडिया मोटार कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांसाठी बुधवारपासून (ता. २) सुरू करण्यात आलेल्या संपाचा परिणाम गुरुवारी (ता. ३) औरंगाबादच्या ट्रक वाहतुकीवर झालाच नाही.

    सहकार राज्यमंत्र्यांच्या आदेशाला उच्च न्यायालय खंडपीठाची स्थगिती
    औरंगाबाद, ता. ३ - टेंभुर्णी येथील महेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ निष्प्रभावित करण्याचा सहनिबंधकांचा आदेश कायम करणाऱ्या सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

    शेतकऱ्याने घेतले महावितरणच्या कार्यालयात विष
    औरंगाबाद, ता. ३ - विद्युत खांबावरील चोरीस गेलेल्या तारा विद्युत कर्मचारी जोडत नसल्याने वैतागलेल्या एका शेतकऱ्याने महावितरणच्या सहायक अभियंता (ग्रामीण) कार्यालयात विष घेतले.

    पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी निधीच नव्हे, नावही पळविले ! - जोशी
    आष्टी, ता. ३ - राष्ट्रवादीचे पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते इतके दिवस मराठवाड्याच्या वाट्याचा निधी पळवीत. परंतु आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी आपले नावसुद्धा पळवल्याची टीका भाजपचे उमेदवार आमदार श्रीकांत जोशी यांनी केली.

    धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल - मा. गो. वैद्य
    परभणी, ता. ३ - आपली परंपरा आणि धर्म यामुळे जगात आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी केले.

    नांदेड, कंधारमध्ये दगडफेक
    नांदेड, ता. ३ - अमरनाथ देवस्थानला जमीन देण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या जम्मू- काश्‍मीर सरकारच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. तीन) हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या "बंद'ला नांदेड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

    विरेगावातील ३८ आरोपींचे नावे जाहीर झाल्याने गावात खळबळ
    भोकरदन, ता. ३ - तालुक्‍यातील विरेगाव येथील गावकरी पळसखेडा बेचिराख येथील घटनेनंतर भयभीत असतानाच बुधवारी (ता.२) रात्री तहसीलदार यांच्यासमक्ष पोलिसांनी या गावातील फरारी ३८ आरोपी असल्याचे जाहीर करून त्यांची नावे या अधिकाऱ्यांनी वाचून दाखविल्याने गावात परत खळबळ उडाली आहे.

    कॉंग्रेस, शिवसेनेची तडजोड फक्त "हटाव'पुरती की नगराध्यक्षपदासाठीही
    पैठण, ता. ३ - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष अनिल घोडके यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यात पुढाकार घेणारे शिवसेना व कॉंग्रेसचे नगरसेवक ठराव दाखल केल्यानंतर पैठण शहरात फिरकत नसल्याने ते कुठे गेले आहेत याविषयीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

    पळसखेडा बेचिराख हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे
    भोकरदन, ता. ३ - तालुक्‍यातील पळसखेडा बेचिराख येथे बुधवारी (ता. २५) झालेल्या हत्याकांडाच्या प्रकरणाचा तपास गुरुवारपासून (ता. तीन) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

    बोहल्यावर चढण्यापूर्वीच तरुणीची आत्महत्या
    जिंतूर, ता. ३ - लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच विषारी औषध प्राशन करून एका वीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.

    जोंधळे खुनाचा तपास सीआयडीकडे
    हिंगोली, ता. ३ - राज्यभरात गाजलेल्या करंजाळा येथील साहेबराव जोंधळे खून प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे सोपविण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

    वाहनांच्या कचाट्यात पादचाऱ्याचा मृत्यू
    केज, ता. ३ - दोन वाहनांमध्ये सापडल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज-बीड रस्त्यावरील सारणी सांगवी येथे गुरुवारी (ता. तीन) दुपारी घडली.

    दरोड्यात पाच लाखांचे दागिने लांबवले
    साळापुरी, ता. ३ - गावातील एका व्यापाऱ्याच्या घरी सात ते आठजणांनी दरोडा टाकून पाच लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबवले. हा प्रकार बुधवारी (ता. तीन) रात्री एक ते तीनच्या सुमारास झाला.

    अग्रलेख - हक्क मागा, कर्तव्यही पार पाडा


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600