. वार्षिक राशीभविष्य पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मघा नक्षत्र युद्धभूमी होतेय! - श्रीराम भटता. १ जुलै २००८ रोजी मंगळवारी "मंगळ' मघा नक्षत्रातील रेग्युलस या प्रथम दर्जाच्या ताऱ्याजवळ येत आहे. ग्रहताऱ्यांचा एक स्वरमिलाप किंवा स्वरसंवाद असतो, यालाच PLANETARY HORMONY म्हणतात. प्रत्येक व्यक्ती अशीच एक प्लॅनेटरी हार्मोनी घेऊन जन्माला आलेली असते आणि ही स्वरसंगती कायमची स्थिर असते. .......
मागील निकाल आपल्या प्रतिकि"या