SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
छोट्या पडद्यावर "अँकरिंग'ची धमाल
(उत्तमकुमार इंदोरे)
कलाकारांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द छोट्या पडद्यावरूनच सुरू होते, असा जणू समजच होऊन बसला होता. काही प्रमाणात ते सत्यही नाकारता येत नव्हते; परंतु विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नवीन कलाकारांबरोबरच बडे कलाकार छोट्या पडद्यावर येऊ लागले. त्यामुळे या कार्यक्रमांचे महत्त्व वाढले. त्यातच "रिऍलिटी शो'मधील अँकरिंगने तर धमालच केली. यातून अनेकांनी भरपूर पैसा तर कमावलाच, शिवाय अमाप प्रसिद्धीही. ......
दिग्गजांच्या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे... - हरमन बावेजा
(मंदार जोशी)
"दिलवाले', "दिलजले', "कयामत' यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा, ही हरमन बावेजाची खरी ओळख. हृतिकसारखं दिसणं, ही दुसरी ओळख. मात्र, "लव्हस्टोरी २०५०' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक त्याच्यावर फिदा झालेत. आपल्या वाटचालीचा त्यानं घेतलेला हा मागोवा... ......
कुणाल कोहली म्हणतो, "राणी आहे लेडी क्रिश'
"थोडा प्यार थोडा मॅजिक'चा दिग्दर्शक कुणाल कोहली अभिनेत्री राणी मुखर्जीवर भलताच खूष आहे. या चित्रपटात राणीवर अनेक स्पेशल इफेक्‍ट्‌स चित्रित झाले आहेत. ते सर्व करताना राणी अतिशय उत्साहात होती. तिचं हे रूप पाहून कुणालनं तिला "लेडी क्रिश' अशी पदवी बहाल केली. .......
..तर प्रीती करणार सुलतानाशी लग्न!
बॉलिवूड अभिनेत्री आणि आता उद्योजिका झालेली प्रीती झिंटा हिनं म्हणे, तिच्या ज्योतिष्याचा सल्ला धुडकावून आयपीएल स्पर्धेतील पंजाबचा संघ विकत घेतला आहे. ती म्हणाली, ......
मोठ्या पडद्यासाठी सर्व काही...!
राजीव खंडेलवालचं नाव आता "आमीर'च्या यशानंतर सर्वांच्या ओठी आहे. एरवीही तसा तो लोकप्रिय होताच; पण टीव्ही मालिकांमधला स्टार म्हणून. किंबहुना "स्टार प्लस'वरच्या "कहीं तो होगा' या मालिकेतील सुजल या "लव्हर बॉय'च्या भूमिकेमुळे राजीवचं नशीब खऱ्या अर्थानं चमकलं. आता मात्र त्यानं छोटा पडदा सोडायचं ठरवलं आहे. ........
रामू बनवतोय वीरप्पनवर चित्रपट
आगळ्यावेगळ्या विषयाची हातोटी असणाऱ्या रामगोपाल वर्माने या वेळी चित्रपट निर्मितीसाठी एका वेगळ्याच विषयाला हात घालण्याचे ठरवलेले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला सरकारराज फार काही यशस्वी झाल्याचे दिसत नाही. आता त्याने चंदन तस्कर वीरप्पनवर चित्रपट काढण्याची तयारी सुरू केली आहे. .......
"के'च्या चक्रव्यूहात अडकलेली एकता
विविध मालिकांच्या माध्यमातून दूरचित्रवाहिन्यांवर आपला आगळावेगळा ठसा उमटवणारी एकता कपूर अद्याप "क' अक्षराच्या बाहेर पडलेलीच नाही. तिच्या सर्वच मालिकांच्या नावाची सुरवात "क' या अक्षरानेच होते. .......
शाहरूख खानचा "शो' बंद होण्याच्या मार्गावर
दूरचित्रवाणीवर "रिऍलिटी शो'ने अक्षरशः धमाल उडवून दिली आहे. उत्कंठा व उत्सुकता वाढवणारा आणि मनोरंजनातून ज्ञानात भर घालणारा "शो' म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे या "शो'ची लोकप्रियता अधिक वाढली. यात शाहरूखचा "शो' मात्र त्या तुलनेत लोकप्रियता मिळवू शकला नाही. ........
लोकरंजन, जनजागृती करणारा बहुरूपी "भगवान'
(नितीन बारवकर)
राज्यभरात बहुरूपी म्हणून भटकंती करणारे भगवान शेगर यांनी लोकरंजन करून जनजागृतीसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. या कामात त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. लोकजागृती करीत सातत्याने ते लोकरंजन करीत राहिले. असा हा बहुरूपी "भगवान' नेहमीच पोट धरून हसायला लावतो. .......
पटली रे पटली!
बिच्चारा! आधी त्याचं रायमा सेनवर प्रेम होतं... पण का कोण जाणे, काही दिवसांनंतर नाही पटलं त्यांचं...
त्याला खूप लागलं बरं हे! त्याने मग आपलं मन मोकळं केलं दिया मिर्झाकडे. पण तो फक्‍त मन मोकळं करून नाही थांबला; ते त्याने तिला देऊनही टाकलं... इथेही कारण नाहीच कळलं; पण ते दोघं वेगळे झाले... .....

व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600