|
|  |
 | "चिंटू'ने जिंकली विद्यार्थ्यांची मने जळगाव, ता. ३ - मिश्किल विनोद, हास्यचित्रमालिकेतील व्यक्तिरेखा आणि क्षणात
फळ्यांवर अवतरणारी रेखाचित्रे यांमुळे विद्यार्थी व शिक्षकांची मने "चिंटू'ने आज
जिंकली. |
प्रेयसीचा खून करणाऱ्या सपकाळेची जन्मठेप कायम जामनेर, ता. ३ - लग्न कर अथवा पन्नास हजार दे अशी मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या
प्रेयसीचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करणाऱ्या देवपिंप्री (ता. जामनेर) येथील
इंद्रराज दशरथ सपकाळे याला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे. |
जिल्ह्यातील केळी व्यापारी अडचणीत रावेर, ता. ३ - ट्रकचालकाच्या देशभर सुरू असलेल्या संपामुळे जळगाव जिल्ह्यातील
विशेषतः रावेर व यावल तालुक्यातील केळी उत्पादक व व्यापारी अडचणीत आले आहेत. |
|
|  |
|