SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

"राष्ट्रवादी'च्या नेत्यांना दोडामार्गचा पुळका ? - सुरेश दळवी
दोडामार्ग, ता. ३ - तालुक्‍याकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सावंतवाडी तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुका जवळ आल्याने वह्यावाटप करण्याची कल्पना सुचली आहे.

चिपळुणात नाना-नानी पार्क उभारणार ? - टाकळे
चिपळूण, ता. ३ - चिपळुणात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क उभारण्यासाठी पालिका सभेत मागणी करणार असून, ज्येष्ठ नागरिक संघटनेबरोबर लवकरच बैठक घेण्याचे नियोजन असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती संतोष टाकळे यांनी दिली.

सिंधुदुर्गात खनिज मातीचा कोट्यवधींचा गैरव्यवहार
बांदा, ता. ३ - सिंधुदुर्गच्या महसूल विभागाला फसवून जिल्ह्यात ठिकठिकाणी गोव्यातील खाण कंपन्यांसाठी बेकायदा माती उत्खनन सुरू आहे.

सिंधुदुर्गात आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
मालवण, ता. ३ - सिंधुदुर्गात आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या वेळी मतदारसंघ रचना बदलल्याने सर्वच राजकीय पक्ष आपले नवे आखाडे बांधण्यात गुंतले आहेत. या प्रक्रियेत कॉंग्रेस व भाजप आघाडीवर आहेत.

नळ योजनेत राजकारण आणू नये - प्रमोद जठार
तळेरे, ता. ३ - विजयदुर्ग नळपाणी योजनेत सत्ताधाऱ्यांनी राजकारण आणू नये अन्यथा जनताच त्यांच्या तोंडचे पाणी पळविल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला आहे.

आंबोलीत शनिवार, रविवारी वाहतुकीस निर्बंध
ओरोस, ता. ३ - आंबोली येथे पर्यटनात बाधा येऊ नये, यासाठी पावसाळ्यात दर शनिवारी व रविवारी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत राज्य परिवहन महामंडळाची वाहने वगळता अन्य अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

"दशावतारी' नाटके आता हिंदीमध्येही
कणकवली, ता. ३ - मूळ सिंधुदुर्गची प्रमुख लोककला असलेल्या "दशावतार' या कलेला कोकणात लोकाश्रय मिळाला.

पेढे वाटून येणारा विद्यार्थी सवतसड्याजवळ ठार
चिपळूण, ता. ३ - दुचाकी टेंपोवर आदळून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला. मुंबई-गोवा महामार्गावर सवतसडा धबधब्याजवळ परशुराम घाटात दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

सावडाव धबधब्याला आता पोलिसांचे संरक्षण
कणकवली, ता. ३ - जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली धबधब्याप्रमाणे सावडाव धबधब्यावरही पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.

डेगवेतील खनिज उत्खननाला विरोध
बांदा, ता. ३ - डेगवेत होत असलेल्या खनिज उत्खननाविरोधात स्थानिकांनी आवाज उठविला आहे. शासकीय स्तरावर कागदी घोडे रंगवून गोव्यातील व्यावसायिकांनी स्थानिकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.

स्टेअरिंग रॉड तुटून एसटी उलटली
पावस, ता. ३ - स्टेअरिंगचा रॉड तुटल्यामुळे एसटी रस्त्याजवळ पंधरा फूट खड्ड्यात उलटून चालक, वाहकासह वीस प्रवासी जखमी झाले.

जिल्हा परिषद उपाध्यक्षपद शशिकांत चव्हाण यांना ?
रत्नागिरी, ता. ३ - जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता आज संपली.

दोडामार्गात सराफी दुकान फोडले
दोडामार्ग, ता. ३ - येथील बाजारपेठेतील भरवस्तीतील सराफी दुकान फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे सुमारे सव्वा लाखाचे दागिने पळविले.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600