|
|  |
 | ...आणि जोतिबाचा आठवा खेटाही पूर्ण झाला ! कोल्हापूर, ता. ३ - आज सकाळी सातलाच त्यांच्या गाड्या कुशिरे गावातील नेहमीच्या
ठिकाणी पार्क झाल्या. एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेले बावीस विद्यार्थी जोतिबाचा
डोंगर चालू लागले. |
बेळगाव "बंद'ला दगडफेकीचे गालबोट बेळगाव, ता. ३ - फोर्ट रोडवरील प्रार्थना मंदिरावर दगडफेक, त्यानंतर बंदचे आवाहन
करणाऱ्या युवकांवर झालेला हल्ला आणि पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्यांना
झालेली मारहाण यामुळे आजच्या बेळगाव "बंद'ला हिंसाचाराचे गालबोट लागले. |
चाकूने २७ वार करून गुंडाचा खून कुपवाड, ता. ३ - येथील उल्हासनगरमध्ये तरुणाचा २७ वार करून काल मध्यरात्री निर्घृण
खून करण्यात आला. संतोष बाळासाहेब ओलेकर (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. |
कॉंग्रेसच्या पाठीशीच चार अपक्ष नगरसेवक सांगली, ता. ३ - महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले चौघेजण विकास
महाआघाडीला पाठिंबा देणार नाहीत, ते कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी राहतील, असे
स्पष्टीकरण नगरसेवक हारूण शिकलगार यांनी आज केले आहे. |
इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद इचलकरंजी, ता. ३ - अमरनाथ देवस्थानला दिलेली जमीन शासनाने परत घेतल्याच्या
निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या बंदला येथे
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. |
विकासाला निधी उपलब्ध आंबा, ता. ३ - कोकण आणि घाटप्रदेश यांचा दुवा असलेल्या आंबा घाटाच्या विकासाला
निधी उपलब्ध होऊ लागला आहे; मात्र बांधकामाच्या दर्जाबाबत वाहनधारकांतून नाराजी
व्यक्त होत आहे. |
हत्ती पुन्हा आले बेळगाव, ता. ३ - गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या
हत्तींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. |
|
|  |
|