SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचली पाहिजे - राष्ट्रपती
  • बंगळुरातील तुरुंगात तेलगीवर कॅमेऱ्याद्वारे नजर
  • डाव्यांची सरकारला ३ दिवसांची मुदत
  • मुलायमसिंहांनी घेतली पंतप्रधान, सोनियांची भेट
  • पुरीतील जगन्नाथ यात्रेवेळी चेंगराचेंगरी - ६ भाविकांचा मृत्यू
  • "रावळपिंडी एक्‍स्प्रेस' पुन्हा एकदा रुळावर
  • वाहतूकदारांचा देशव्यापी संप अखेर मागे
  • जम्मू - अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन देण्यास जम्मू-काश्‍मिर सरकारने नकार दिल्याबद्दल विश्‍व हिंदू परिषदेने गुरुवारी भारत बंदचे आवाहन केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर येथील हिंदू आंदोलकांनी काश्‍मिरी नेत्यांच्या प्रतिमेचे दहन करुन निषेध नोंदविला.

    रशियाकडून भारताला आण्विक पाणबुडी
    मॉस्को, ता. ३ - रशियाकडून भारताला पुढील वर्षी "अकुला' वर्गातील अत्याधुनिक आण्विक पाणबुडी मिळणार आहे.

    पेट्रोलच्या भाववाढीवर ऑक्‍टोबरमध्ये पुन्हा निर्णय
    माद्रिद, ता. ३ - पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या भाववाढीचा निर्णय आता ऑक्‍टोबरमध्ये होऊ शकतो.

    आम्ही अणुकराराच्या बाजूने नाही... विरोधातही नाही! - आझमी
    नवी दिल्ली, ता. ३ - "देशाची सध्याची स्थिती निवडणुकीसाठी योग्य नाही,' असे सांगून समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंब्याचा आपल्या पक्षाचा निर्णय जवळपास पक्का झाल्याची आज कबुली दिली.

    चीनच्या लष्करी तयारीपासून सावध राहणे गरजेचे - कपूर
    नवी दिल्ली, ता. ३ - चीनकडून लष्कराचे वेगात आधुनिकीकरण सुरू असून, त्यांच्या या लष्करी तयारीपासून भारताने सावध राहणे आवश्‍यक आहे, असा इशारा लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी दिला आहे.

    तीस लाख टन साखरेचा कोटा खुला
    नवी दिल्ली, ता. ३ - साखरेचा ३० लाख टन कोटा जुलै ते सप्टेंबर २००८ या कालावधीसाठी खुला करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

    "भारताच्या क्षमतेमुळे इंधनदरवाढ आटोक्‍यात'
    माद्रिद, ता. ३ - तेलशुद्धीकरणातील वाढत्या क्षमतेबद्दल जगाने भारताचे आभार मानले पाहिजेत, असे पेट्रोलियम खात्याचे सचिव एम. एस. श्रीनिवासन यांनी सांगितले.

    गिलानी पुन्हा नजरकैदेत
    श्रीनगर, ता. ३ - फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांना पुन्हा नजरकैद करण्यात आले आहे.

    पोलाद कंपन्यांकडून किमतीत कपात
    नवी दिल्ली, ता. ३ - केंद्र सरकारकडून पोलाद कंपन्यांवर दबाव असल्याने त्यांनी निवडक पोलाद उत्पादनांच्या किमतीत दहा टक्‍क्‍यांपर्यंत कपात करण्याचे आज मान्य केले असून, निर्यातीवर भर दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

    मक्‍याच्या निर्यातीवर सरकारची बंदी
    नवी दिल्ली, ता. ३ - देशांतर्गत उपलब्धता वाढण्यासाठी मक्‍याच्या निर्यातीवर सरकारने येत्या १५ ऑक्‍टोबरपर्यंत बंदी घातली आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600