नवा चित्रपट - व्हाया दार्जिलिंग... व्हाय "दार्जिलिंग'?
(श्रीपाद ब्रह्मे)
के. के. मेनन, सोनाली कुलकर्णी, विनय पाठक, रजत कपूर, संध्या मृदुल, सिमॉनसिंग असे
एक से एक कलाकार असूनही "एनएफडीसी'निर्मित आणि अरिंदम नंदी दिग्दर्शित "व्हाया
दार्जिलिंग' हा नवा चित्रपट एक "प्रयोग' म्हणून फसला आहे. |