SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
इमारतीच्या बांधकामापूर्वी...
(प्रा. वि. न. घारपुरे)
स्वतःचं घर असावं असं प्रत्येक कुटुंबाला वाटत असतं. या स्वप्नपूर्तीसाठी मध्यमवर्गीय पती-पत्नी अर्थार्जनासाठी नोकरी-व्यवसाय करीत त्यातून धनसंचय करतात. आजकाल घर/ सदनिका खरेदी करण्यासाठी कर्ज मिळण्याची सोय आहे.मात्र आपणास माहिती नसते ती,घर बांधणी सुरू होण्याच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूची सदनिका घेण्यासाठी आपण पायाला भोवरा लागल्यागत फिरतो, लोकेशन आणि सोयी-सुविधांची पसंती आली की लगबग सुरू होते ती आर्थिक तरतुदीची. ........

सुरक्षित माझे घर - ऍड. नितीन कांबळे
नॉमिनेशन म्हणजे मृत्युपत्र नव्हे
प्रश्‍न - एका सोसायटीत वडिलांच्या नावावर सदनिका होती. वडिलांनी मृत्यूपूर्वी नॉमिनेशन अथवा मृत्युपत्र केले नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर भावाने व बहिणीने माझ्या नावावर सदनिका करण्यास हरकत नाही, असे सोसायटीस शपथपत्र करून दिले व त्यानंतर सोसायटीने शेअर माझ्या नावावर केले. त्या घरावर माझा मालकी हक्क कितपत पोचतो. .......
- आर. एम. श्रीकांत, पुणे.

जुन्या-नव्याचा संगम... - रत्नाकर मतकरी
नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललित लेख अशा साहित्य प्रकारात दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार असलेल्या रत्नाकर मतकरींचं दादरमधलं घर हे त्यांच्याइतकंच शांत आणि प्रसन्न. इतकं विविधांगी लेखन करणाऱ्या या चतुरस्त्र कलावंताच्या घरात अर्थातच पुस्तकांचा अमाप खजिना आहे. ही पुस्तकं, कधी घरी होणारं नाट्यवाचन, तालमी यासाठी जागा उपलब्ध व्हायला हवी होती. ही मंडळी कधी वस्तीला असतील तर त्यांनाही पुरेशी मोकळी जागा ठेवणं, हेही आव्हान होतं. ही सर्व आव्हानं या घरानं समर्थपणे पेलली आहेत... .......
पुनर्बांधणीतून सजले घर!
(वैशाली जयेश कासट)
नोव्हेंबर २००७ मध्ये कर्वे रोड येथील फ्लॅटवर रहायला येण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही फ्लॅट बघायला गेलो, तेव्हा तिथे चार विद्यार्थी भाडेतत्त्वावर राहात होते. त्यामुळे फ्लॅट बराच अस्वच्छ अवस्थेत होता. पण हे बांधकाम जुने असल्याने बरेच मजबूत होते. तसेच बरीच जागा मोकळी सोडलेली होती. त्यामुळे या जुन्या फ्लॅटचे रिन्युएशन करून प्रत्येक कानाकोपऱ्याचा व्यवस्थित वापर होणे हे महत्त्वाचे होते. ........
प्रदूषण घालवणारी झाडे
(दुर्गा मोघे)
बदलते राहणीमान व आकर्षक इंटिरिअरसाठी वापरात असलेल्या विविध रसायनांमध्ये प्रदूषण करण्याची क्षमता असते. हवेशी संपर्क येऊन अथवा त्यांच्या सान्निध्यात राहून थोड्या प्रमाणात का होईना, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. उगीचच आजारी असल्यासारखे वाटते. यावर झाडे लावण्याचा उत्तम पर्याय असल्याचे नासाने सुचविले आहे. अशी टॉप टेन झाडे आपण नक्कीच पाहिली असतील. त्यांची माहिती पाहू या... ......

व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600