SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • "प्रतापगड' सुनेत्रा शिंदेंनी राखला
  • शरद पवारांकडून जिल्ह्याला मान - शशिकांत शिंदे
    सातारा, ता. ३ - पदवीधर मतदारसंघात दिलेली उमेदवारी हा कृषिमंत्री शरद पवार यांनी जिल्ह्याला दिलेला मान आहे. त्यामुळे राजेश पाटील यांना जिल्ह्यातील ९० टक्के मते मिळवून देण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

    तोपर्यंत सहिष्णुता निर्माण होत नाही - एन. डी. पाटील
    सातारा, ता. ३ - जन्मत: चिकटलेला धर्म आणि जात यापासून फारकत घेत नाही, तोपर्यंत सहिष्णुता निर्माण होऊ शकणार नाही, असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी येथे व्यक्त केले.

    कर न देणाऱ्या पवनऊर्जा कंपन्यांवर कारवाई?
    पाटण, ता. ३ - शासनाने आदेश देऊनही ज्या पवनऊर्जा कंपन्या ग्रामपंचायतींना कर देत नाहीत, त्यांच्यावर शासन काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले असून, शासनाचे धोरण कंपनी धार्जिणे राहिल्यास ग्रामपंचायतींना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

    साताऱ्यात "बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद
    सातारा, ता. ३ - अमरनाथ यात्रेसाठी जागा देण्याचा निर्णय जम्मू-काश्‍मीर सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या "बंद'ला सातारा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    कोयनेतील साठा ४०.३२ टीएमसी
    पाटण, ता. ३ - कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्‍यात पावसाचा जोर आज ओसरला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ४०.३२ टीएमसी झाला आहे.

    यंत्रणा सज्ज झाली, मात्र त्या आल्याच नाहीत
    लोणंद, ता. ३ - मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वाल्ह्याच्या तळावर पहाटे माउलींच्या दर्शनासाठी येणार असल्याचा निरोप आला आणि सारी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.

    राजेश पाटील यांचा जाहीरनामा प्रकाशित
    कऱ्हाड, ता. ३ - पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पाटील-वाठारकर यांचा निवडणूक जाहीरनामा आज उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

    अधिवेशनापूर्वी ८६५ कोटी जमा करा - डॉ. भारत पाटणकर
    सातारा, ता. ३ - कृष्णा खोऱ्यांची मालमत्ता विकून तीन हजार कोटी रुपये उभे करावेत, तसेच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपर्यंत दुष्काळी तालुके व तुटीच्या उपखोऱ्यांसाठी ८६५ कोटी रुपये जमा करावेत अन्यथा १८ जुलैला तहसीलदारांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

    महाबळेश्वर येथे वेण्णा लेक भरले
    महाबळेश्वर, ता. ३ - गेल्या सलग चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक तलाव दुथडी भरून वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या जलधारांचे दृश्‍य अत्यंत मनमोहक दिसत आहे.

    जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा
    सातारा, ता. ३ - शहानिशा न करता दलित संघटनांवर असणाऱ्या आकसाने शहर पोलिसांनी अशोक गायकवाड यांच्यावर खोटा गुन्हा नोंदविला आहे.

    पावसाचा जोर जिल्ह्यात मंदावला
    सातारा, ता. ३ - कोयना धरणासह जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये पावसाचा जोर आज मंदावला आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाबळेश्‍वरला सर्वाधिक ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

    कारंजा, ध्वनी यंत्रणा सुरू होणार ; जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल
    कऱ्हाड, ता. ३ - येथील प्रीतिसंगम बागेतील कारंजा व ध्वनी यंत्रणा उभारण्याचा जनशक्ती आघाडीने केलेला ठराव रद्द करता येणार नसल्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

    मुंबईकडे जाणारे दूध रोखणार
    सातारा, ता. ३ - पावसाळ्यात दुधाचा दर एक रुपयाने कमी करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उद्या (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून मुंबईकडे जाणारे टॅंकर रोखण्याचा निर्णय घेतला आहे.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600