SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

राज्य शासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव - हबीब फकीह
सोलापूर, ता. ३ - अल्पसंख्याक समाज विकासाच्या योजना राज्यात प्रभावीपणे अंमलात येत नाहीत.

उर्दू दोन समाजाची भाषा - प्राचार्य लोखंडवाला
सोलापूर, ता. ३ - उर्दू दोन भारतीय समाजाची भाषा आहे, असे मत माजी आमदार व प्राचार्य सोहेल लोखंडवाला (मुंबई) यांनी आज येथे व्यक्त केले.

सोलापुरात आणखी १७०० रिक्षांना "परमीट'?
सोलापूर, ता. ३ - एक लाख लोकसंख्येमागे ८०० रिक्षांचे प्रमाण माणून सोलापूर शहरात आणखी १७०० रिक्षांना "परमीट' देण्याचा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

साडेचार हजार घरकुलांना मंजुरी - बी. बी. नेमाणे
सोलापूर, ता. ३ - राज्य शासनाच्या राजीव गांधी निवारा योजना (२) मध्ये यावर्षी चार हजार ५५७ घरकुलांना मंजुरी दिली असून त्याचे प्रशासकीय आदेश उद्या (शुक्रवारी) दिले जाणार असल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. बी. नेमाणे यांनी दिली.

मोटारवाहतूक "बंद'ला शंभर टक्के प्रतिसाद
सोलापूर, ता. ३ - टोलचे भाव कमी करणे, सेवा करांमध्ये सवलत देणे आदी मागण्यांसाठी सोलापूर गुड्‌स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या आणि सोलापूर मोटार-मालक असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेला "बेमुदत बंद' आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा असल्याचा दावा असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.

"परिवहन'च्या सुवर्ण योजनेचा पहिला भाग्यवंत निश्‍चित
सोलापूर, ता. ३ - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महापालिका परिवहन उपक्रमाने सुरू केलेल्या "बसने प्रवास करा, सोन्याची अंगठी मिळवा' योजनेचा पहिला भाग्यवंत आज निश्‍चित करण्यात आला.

विस्तारीकरणाचे दोन कोटी फस्त
सोलापूर, ता. ३ - शारदा यंत्रमाग सहकारी सूत गिरणीच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने आतापर्यंत दोन टप्प्यात दोन कोटी रुपये दिले. त्याचा विनियोग संचालकांनी दुसऱ्याच कारणासाठी केला. हा कायद्याने गैरव्यवहार असल्याचे मत विधिज्ञांनी दिले.

राजकारणविरहित विद्यार्थी चळवळ होणे आवश्‍यक
सोलापूर, ता. ३ - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी या संघटनांनी निर्मिती झाली. त्या राजकारणापासून दूर असाव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

कुर्डुवाडी स्टेशनवर उद्यापासून दोन दिवस ब्लॉक
सोलापूर, ता. ३ - मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस इंटरलॉकिंगची कामे सुरू राहणार आहेत.

विहिरीचे बांधकाम कोसळल्याने एकाचा मृत्यू
पापरी, ता. ३ - विहिरीतील मोटारीचा पाइप काढत असताना व पाणी देताना विहिरीचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना हिंगणी (निपाणी) (ता. मोहोळ) येथे दोन जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली.

अग्रलेख - बसव्यवस्था मजबूत व्हावी


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600