SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
  • "रावळपिंडी एक्‍स्प्रेस' पुन्हा एकदा रुळावर
  • सचिनवरील पुस्तकाची किंमत एक लाख रूपये फक्त !
  • टीम इंडियाला अनुभवी फिरकी गोलंदाजाची उणीव - धोणी
    कराची, ता. ३ - पाकिस्तानविरुद्धच्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोर्स लढतीत ३०० धावांचे संरक्षण करता न आल्यामुळे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोणी निराश झाला होता व त्याने पराभवाचे विश्‍लेषण करताना भारतीय संघास अनुभवी फिरकी गोलंदाजाची उणीव जाणवत असल्याचे सांगितले.

    सानिया-सुनीताला "ऑलिंपिक कार्ड'
    नवी दिल्ली, ता. ३ - भारतीय टेनिसच्या ग्लॅमर गर्ल्स सानिया मिर्झा व सुनीता राव यांना बीजिंग ऑलिंपिकच्या महिला दुहेरीसाठी वाइल्ड कार्ड देण्यात आले आहे.

    व्हीनस विल्यम्सची अंतिम फेरीत धडक
    लंडन, ता. ३ - गतविजेत्या व्हीनस विल्यम्सने विम्बल्डन स्पर्धेतील धडाका कायम ठेवताना एलेना दिमेंतिएवास दोन सरळ सेटमध्ये पराजित केले.

    महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठी "सुवर्ण'संधी
    पुणे, ता. ३ - राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेला आता केवळ शंभर दिवस बाकी आहेत. या स्पर्धेमुळे शिवछत्रपती क्रीडानगरीचा कायापालटच झाला आहे.

    ऑलिंपिकसाठी सानियाला वाईल्ड कार्ड
    नवी दिल्ली, ता. ३ - सानिया मिर्झा आणि सुनीता राव यांना बीजिंग ऑलिंपिकसाठीचे वाईल्ड कार्ड मिळाले आहे. आता या दोघी एकमेकींच्या साथीत दुहेरीतही सहभागी होतील.

    दुहेरीतही युकी सलामीलाच पराभूत
    विंबल्डन, ता. ३ - भारताच्या युकी भांब्रीचे विंबल्डन स्पर्धेच्या ज्युनिअर दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले. चीनचा झी झांग त्याचा जोडीदार होता.

    आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी क्‍लाईव्ह लॉईड
    कराची, ता. ३ - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार क्‍लाईव्ह लॉईड असतील.

    "गोलंदाजांचे हाल बघवत नाहीत'
    आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या सामन्यांत तीनशे धावांचा टप्पा गाठला जात आहे. इतकेच नाही, तर प्रतिस्पर्धी संघ तीनशे धावांचा पाठलाग त्याहून सहज करत आहे.

    "चॅम्पियन्स स्पर्धेचे ठिकाण बदलू नका'
    मेलबर्न, ता. ३ - पाकिस्तानात होणारी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव अन्यत्र आयोजित करण्याऐवजी ती लांबणीवर टाकणे योग्य होईल, अशी सूचना भारतीय क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेस केली असल्याचे समजते.

    पहिली पसंती महाविद्यालयीन क्रिकेटला; एमसीएचा निर्णय
    मुंबई, ता. ३ - मुंबईच्या क्रिकेटपटूची पहिली पसंती त्याचे महाविद्यालय, मग मुंबई संघ आणि त्यानंतर कंपनी अशी असेल, असे मुंबई क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले व त्याचबरोबर यासंदर्भातील निर्णयही मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीत घेण्यात आला.


    व्हिडिओ गॅलरी
    चिंटू
    व्यंगचित्र
    पैलतीर
    पैलतीर डायरी
    नवा चित्रपट
    नवे नाटक
    एज्यूमंत्रा
    मदर्स डे
    मैत्रिण
    वसंतोत्सव
    जब वुई मेट
    महाराष्ट्र दर्शन
    शिदोरी
    मराठी टायपिंग
    ई-संदर्भ
    वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
    होय
    नाही


    मागील निकाल
    आपल्या प्रतिकि"या




    पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
    लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

    Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
    Sakal Paper Limited, Pune, India.
    All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

    Developed by Sansui Software Pvt. Ltd.
    Best viewed in 800 x 600