SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर

माउलींची पालखी सातारा जिल्ह्यात  
नीरा, ता. ३ - टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा माउली नामाचा उद्‌घोष, तुतारींचा गगनभेदी निनाद, नीरा नदीवरील पुलावर आनंद सोहळा पाहण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी... अशा अपार उत्साही वातावरणात आज माउलींना पावणे तीन वाजता नीरा स्नान घालण्यात आले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग

वैष्णवांच्या मेळ्याचे उत्स्फूर्त स्वागत
लोणंद, ता. ३ - टाळ-मृदंगाच्या गजरात, "ज्ञानेश्‍वर माऊली-तुकारामांच्या नामघोषात संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आज जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग

तुकोबारायांच्या पालखीचे बारामतीत स्वागत
बारामती, ता. ३ - "ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज बारामतीकरांनी स्वागत केले. क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग

माउलींची पालखी सातारा जिल्ह्यात
सोमेश्‍वरनगर, ता. ३ - परंपरेप्रमाणे नीरा नदीत पालखी स्नान झाल्यानंतर नीरावासीयांच्या अन्नदानाचा आस्वाद घेऊन संत ज्ञानेश्‍वरांच्या पालखीने आज दुपारी तीन वाजता पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग

वैष्णवांचा मेळा बारामतीत विसावला
बारामती, ता. ३ - "पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा भाव नको होऊ देऊ।
जेथे तेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा।' विठ्ठलनामाचा महिमा आळविण्यात रंगून गेलेला वैष्णवांचा मेळा आज कविवर्य मोरोपंतांच्या बारामतीनगरीत विसावला. क्‍लिक करा विठ्ठल ब्लॉग

माऊलींची अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजली
आळंदी, ता. २५ - टाळ-मृदंग आणि माऊली नामाचा जयघोष करीत आज हजारो वैष्णव आळंदीत येत आहेत.
तुकोबारायांनी धरली "पंढरीची वाट'  
देहू,- हरिनामाचा जयघोष आणि टाळमृदंगाचा गजर... तुकोबारायांच्या जन्म चतुःशताब्दीसाठी यंदा नव्यानेच बनविलेल्या चांदीच्या रथाचे कुतूहल, वारकऱ्यांच्या भेटीला आलेला पाऊस... अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या ३२३व्या पालखी सोहळ्याने बुधवारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. व्हिडीओसाठी इथे क्‍लिक करा.

श्रीक्षेत्र देहू पालखी सोहळ्याचे आज दुपारी प्रस्थान
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या (बुधवारी) प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराज जन्मचतु:शताब्दी वर्ष यंदा संपूर्ण राज्यभर साजरे होत आहे.

पालखी आगमनामुळे शहरातील वाहतूकव्यवस्थेत बदल
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत्या शुक्रवारी (ता.२७) पुणे शहरात दाखल होत असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतूकव्यवस्थेत बदल केला आहे.


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600