Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माझा भाऊ कधीच सामना पाहत नाही - सचिन
पीटीआय
Saturday, December 05, 2009 AT 06:16 AM (IST)

मुंबई - मैदानात सचिन तेंडुलकर खेळायला आल्यानंतर करोडो लोकांच्या नजरा टिव्हीकडे वळतात. मात्र सचिनला क्रिकेटमध्ये आणणारा त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर हा कधीच थेट प्रक्षेपण होत असलेला सामना पाहत नसल्याचे खुद्द सचिनने सांगितले आहे. सामना संपल्यानंतर निवांत वेळेत मीच त्याला सामन्याचे वर्णन करतो व त्यानुसार तो मला सामन्यात झालेल्या चुकांबद्दल धडे देतो.

सचिन म्हणाला, "सामना सुरु झाल्यानंतर अजित सामना दूरचित्रवाणीवर पाहत नाही व रेडिओवरही ऐकत नाही. सामना संपल्यानंतर वेळ असेल तेव्हा आम्ही भटकायला गेल्यानंतर सामन्याबद्दल चर्चा करतो. त्यानुसार फलंदाजी करताना कोणकोणत्या सुधारणा करणे आवश्‍यक असल्याचे मार्गदर्शन तो मला करत असतो.'
प्रतिक्रिया
On 31/12/2010 12:59 AM siddharth said:
tyache karan aase aahe ki cricket ha time pass karnar game aahe he tyala mahit aahe aani itil bahujan kase tya kami lawave ................
On 14/12/2010 03:18 PM Prashant Takalkar said:
You Are Great Sachin!!!!!!!!!!!!!!
On 03/11/2010 12:14 PM parag said:
sachin is god...
On 15/10/2010 03:50 PM Sonali said:
Sachin U R Realllyyyyyyyyyyyyyy Great!!!!!!!!!!! God Of Cricket!!!!!!!
On 15/10/2010 03:47 PM Sonali said:
Sachin U R Realllyyyyyyyyyyyyyy Great!!!!!!!!!!! God Of Cricket!!!!!!!
On 15/10/2010 02:55 PM हृषीकेश said:
सचिनला क्रिकेटमध्ये आणणारा त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर................. अजित दादा.... तुमचे उपकार आम्ही कसे फेडू... कि तुम्ही आम्हा भारतीयांना असा कोहिनूर दिला!!!
On 07-09-2010 20:28:19 vijay said:
जाऊदेरे सचिन. मी त्याला सांगतो समजावून. उद्यापासून बघेल तो. तू नको tension घेउस. World cup वर लक्ष केंद्रित कर
On 6/24/2010 12:40 PM vishal jagtap said:
धन्य आहे घरात एक तरी आहे ज्याला कुठल्या गोष्टी ला किती महत्व द्याचे हे माहित आहे नाही तर आमची public बघा कोण celebaraties आला कि कसे इकडून तिकडे पळत सुटतात
On 5/14/2010 5:28 PM jitendra barathe said:
mi pn सचिन ठ्झी batting बघत नाही. तू ओउत झाला की माझ्या छातीत दुखत. साचा आणखी, आणखी, आणखी record कर. माझ्या तुला सुभेचा.
On 14/05/2010 00:31 बाळा नाडकर्णी said:
मॅरेथॉन धावणार्र्या स्पर्धकासोबत त्याचा प्रशिक्षक धावत नसतो. किंबहुना तो खेळाडूचे धावणेही पहात नाही. स्पर्धा संपल्यावर मात्र तो खेळाडू प्रशिक्षकाला स्पर्धेचा अनुभव आणि अडचणी वर्णन करून सांगतो. असाच काहीतरी प्रकार होत असावा तेंडूलकर बंधूंत. चूकभूल द्यावी घ्यावी.
On 5/13/2010 10:14 PM (अ)विश्वास said:
गाढवाला गुळाची चव काय, (just kidding, I respect Tendulkar Family)
On 5/5/2010 10:42 PM MP said:
wel kuthe aahe tyala, Sachin ch Cricket baghnaar ki account sambhalnaar! Cricket madhye 100 kadhnyapekshya 100crores mojayla jaasta wel lagto...aani advertisement aani itar bareech kaame aahe....
On 4/24/2010 9:38 PM prashant bajaj said:
अरे सचिन , तू किती भोला आहेस रे ,अरे तुझा भाऊ तुझ्या वर जळतो,त्यामुळे तो सामना बघत नाही, त्याला वाटत असेल कि मीच याला शिकवले पण हा कुठे आणि मी कुठे,
On 4/24/2010 9:35 PM prashant said:
भाऊ असावा तर असा ,नाही तर हे आमचे बंधू !
On 4/23/2010 9:44 AM Omkar said:
pakistanchya pudhe aapl nav moth kelas marathi manasala bar vatal
On 3/8/2010 8:53 AM prashant said:
God ऑफ क्रिकेट
On 3/7/2010 10:42 AM Anil said:
मला वाटते त्यांनी गेल्यावेळेचा सामना पहिला होता त्यामुळे च सचिन ने २०० रण केले होते .
On 3/6/2010 2:39 PM prasad said:
he is simply gr8, an example of dedications, concentration and excellancy
On 3/4/2010 11:34 AM Atul said:
sachin tusi great ho
On 2/26/2010 11:35 PM Nath said:
होय......त्याच्या भावाची किंमत आपल्यासारख्यांना काय कळणार .............!
On 2/26/2010 3:36 PM Atish said:
anwar ka record tod diya ye bahut achi bat hai
On 2/26/2010 6:53 AM rohit borate said:
Baap aahe cricketcha..............................................
On 12/13/2009 10:48 AM Ashwin said:
No doubt Ajit brother is great guru of Sachin after Acharekar. But one thing I do't undestand how Ajit can advise Sachin without watching his battings on TV. Is he watching TV after game is over? Any how this is matter between two brothers. deep your r really great person. May I know whether U like cricket at all? If U like Cricket but do not see Sachin Batting then U are missing great moment of cricket.
On 12/5/2009 10:10 PM dinanath said:
त्यामुळे एवढे रेकॉर्ड बनवले आहेत
On 12/5/2009 9:59 PM madhura said:
अरे घरातील भांडण घरातच ठेवा. घरोघरी मातीच्या चुली असतातच
On 12/5/2009 9:34 PM Sachin said:
सचिनच्या भावाला वेळेचे महत्व माहित आहे. सचिन जसा प्रोफेशनल खेळाडू तसाच त्याचा भाऊ , वेळेचा सदुपयोग करणारा , इतरांनी दिवसभर क्रिकेट match बघावी.
On 12/5/2009 9:27 PM Heramb Deware said:
हेडलाइन वाचून मला तर वाटले हा सचिनने "सामना" ला मारलेला टोमणाच आहे की काय?
On 12/5/2009 9:25 PM marathi said:
धन्य आहे घरात एक तरी आहे ज्याला कुठल्या गोष्टी ला किती महत्व द्याचे हे माहित आहे नाही तर आमची public बघा कोण celebaraties आला कि कसे इकडून तिकडे पळत सुटतात
On 12/5/2009 7:56 PM sajid said:
कठीण आहे
On 12/5/2009 5:49 PM deep said:
मी सुध्धा सचिनचा सामना कधी बघत नाही ................
On 12/5/2009 4:53 PM asmi said:
Great Bro..!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: