Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

भारतीय धावपटूंचा कसून सराव
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 11, 2009 AT 12:00 AM (IST)

पतियाळा - पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने गेली दोन वर्षे भारतीय धावपटू कसून सराव करत असल्याची माहिती भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वतीने बुधवारी देण्यात आली.
 
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, परदेशी प्रशिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडू याचा फायदा घेत असून, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला किमान दहा पदके तरी या खेळात मिळतील, असा विश्‍वासही महासंघाने व्यक्त केला.
प्रतिक्रिया
On 24/09/2010 12:57 PM vijay bhangare said:
अथक प्रयत्नाने देशाचे नाव उज्वल करावे . हार्दिक शुभेच्छा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: