Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सर्व प्रतिस्पर्धी माझ्यासाठी एकाच दर्जाचे - सचिन
पीटीआय
Tuesday, January 26, 2010 AT 12:45 AM (IST)

मिरपूर - दुबळे किंवा बलाढ्य असा भेदभाव मी कधीच करीत नाही. सर्व प्रतिस्पर्धी माझ्यासाठी समान दर्जाचे असतात आणि तोच दृष्टिकोन ठेवून मी प्रत्येक सामन्यात खेळत असतो, असे मत बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही शतकी खेळी करणाऱ्या सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीला मी दुबळे समजत नाही. ज्या प्रकारे मी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्या गोलंदाजांचा सामना करतो त्याच प्रकारे मी झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्याही गोलंदाजीला सामोरे जातो, मी माझ्या संघासाठी काय करू शकतो, याचाच मी विचार करीत असतो, असे सचिनने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर सांगितले. 45 वे कसोटी शतक करणाऱ्या सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 90 वे शतक केले. या संदर्भात विचारले असता तो म्हणाला, मी माझी शतके मोजत नाही तर केवळ धावा करण्याचाच विचार करीत असतो.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 21/11/2011 12:13 PM RAMDAS AVHAD said:
सचिन तू ना यार.................... god of the cricketer means sachin 10ndulkar god is the god
On 11/11/2011 11:51 AM Ganesh Newse said:
What to Say abt this Guy? He is really a Master-Blaster!
On 07/08/2011 08:53 PM Annasaheb shendkar said:
Sachin is awesome
On 20/06/2011 09:39 AM Vishal limbhore said:
सचिन मी तुझा आवङता चाहता आहे.सचिन तू क्रिकेटचा राजा आहे.तुझ्यामधील शालीनता व संयम हा गुण मला फार आवङतो.देवाला क्रिकेट खेळायचे होते म्हणून सचिनला त्याने बनवले.
On 09/04/2011 09:14 AM MAMTA said:
SACHIN IS THE BEST ALL WAYS
On 06/04/2011 04:05 PM rahulshinde said:
he saggle vidhane pahata mazyakade akahi shbda urla nahi . sachin is god .god is god .
On 21/03/2011 10:51 AM ajay said:
king of cricket
On 19/03/2011 05:15 PM NILESH PARHAD said:
सचिन तू खरेच महान आहेस.... आमची अशी इच्छा आहे कि तुला न घाबरणारा शोएब अख्तरला तू ह्या वल्ड कप मध्ये कुत्र्या सारखा मार म्हणजे तो तुला कायमचा घाबरून परत असले विधान करणार नाही... किडे करणे हि ह्या पाकिस्तान्या ची कायमची सवय आहे ...
On 16/02/2011 07:36 PM Ganesh Khilari said:
You the the BEST ,Boss!!!!
On 25/01/2011 03:18 PM sachin desai said:
या विधानावरून सचिनने सुचविले आहे कि त्याच्या मनात किंचिंत देखील गर्व नाहीये आणि म्हणूनच मी माझ्या आयुष्यात असा देव माणूस पाहिलेला नाहीये.
On 24/01/2011 07:25 PM यशवंत फडके , इचलकरंजी said:
सर सचिन तेंडूलकर यांना माझ्या अगणीत शुभेच्छा , असा महान आदर्श खेळाडूंनी डोळ्या समोर ठेवला पाहिजे. शालीनता, सातत्य आणि संयम खरच अवर्णनीय आहे यशवंत फडके
On 22/12/2010 02:16 PM yogesh said:
when cricket was invented,god wanted to play cricket.now he is playing in the form of sachin tendulkar.sachin is absolutely master of cricket.
On 21/12/2010 01:50 PM SHAKUR LIYAKAT MULANI said:
SACHIN IS GOD OF CRICKET
On 21/12/2010 10:27 AM Seema Kadam said:
असतील बहु, होतील बहु, पार तुझ्या परी तूच... सचिन is great !!!
On 15/12/2010 01:27 PM SITARAM KATAD said:
खरच सचिन तूच खरा क्रिकेटचा राजा आहेस.तुझ्यामधली शालीनता, सातत्य आणि संयम खरच अवर्णनीय आहे.तुझ्या देशभक्तीवर संशय घेणार्यांना तू चांगलेच उत्तर दिलेस.माझा तुला हृदयापासून सलाम !!!!
On 13/12/2010 12:39 AM DILIP KAREKAR said:
NO WORDS TO COMENT.SACHIN WE LEARNT MANY THINGS NOT ONLY ABOUT CRIKET,BUT ABOUT LIFE ALSO.NOW LAST WISH...2011 WCC.
On 16/11/2010 09:46 AM dskadam said:
कुठे गेला मांजरेकर Tyala sanga kasa khelto tendulkar
On 03/11/2010 01:11 AM Dingre Gurudatt Dilip said:
Sachin Tendulkar is the greatest cricketior in the world. I hope you will won the worldcup 2011 and it will be memorable for every Indian. god bless you.
On 31/10/2010 12:12 AM Vinayak D Kumbhar said:
सचिन तू खरच समंजस आणि संयमी वृत्तीचा खेळाडू आहेस. तुझी फलंदाजी आशीच बहरत राहो आणि तुझ्याकडून आणखी विक्रम घडो हि ईश्वराजवळ आम्हा सर्वांची प्रार्थना.
On 25/10/2010 04:15 PM Ganesh Jadhav said:
अस्सल मराठी क्रिकेटर........ह्यालाच म्हणतात......खरच मोठ्या मनाचा माणूस....
On 25/10/2010 01:14 PM Nilesh Date said:
A Real Diamond of Cricket World.
On 22/10/2010 12:06 PM AMOL said:
सचिन इस बेस्ट !!!!!!!!!!
On 15/10/2010 02:54 PM Shyam said:
सचिन समोर सगळे खेळाडू एकाच दर्जाचे
On 3/12/2010 6:54 PM महेश कुलकर्णी डोंबिवली said:
सचिन एक उत्तम खेळाडू आहे, क्रिकेटचा तो तर राजा आहे ,त्याचे सर्व लक्ष नेहमी क्रिकेटवर असते, तो एक महान खेळाडूआहे, व खेळाडू मध्ये कुठलाच भेद भाव करत नाही, सरकारने त्याची त्वरित नोद घ्यावी ., महेश कुलकर्णी डोंबिवली
On 3/3/2010 10:56 AM DADASAHEB MUNDHE said:
sachin इस ग्रेअत abhinandan
On 2/26/2010 10:06 PM Aparna said:
सचिन ने नेहमीच क्रिकेट आणि देशप्रेम दाखवून दिले आहे. तो बाकीचे बोलून दाखविण्यापेक्षा कृती करून दाखवितो आणि ते सुधा फक्त मी मराठी चा हेका न लावता. "congrats"
On 2/25/2010 8:27 PM Suhas khade(London/Nasik) said:
खरच सचिन तूच खरा क्रिकेटचा राजा आहेस.तुझ्यामधली शालीनता, सातत्य आणि संयम खरच अवर्णनीय आहे.तुझ्या देशभक्तीवर संशय घेणार्यांना तू चांगलेच उत्तर दिलेस.माझा तुला हृदयापासून सलाम !!!!
On 2/25/2010 2:52 PM vilas mehendre said:
sachin is really god gift for Indian Cricket All Indian must proud for such a dynamic person
On 2/25/2010 1:59 PM sachin w said:
sachin is god for world circket
On 2/25/2010 9:30 AM salim said:
sachin is Grea8
On 2/4/2010 7:11 PM pradip patil said:
sachin is great
On 2/4/2010 7:10 PM pradip patil said:
sachin is great
On 2/4/2010 7:08 PM sulakhsa said:
सचिन इस ग्रेअत
On 02/02/2010 21:41 Manish said:
देवाला क्रिकेट खेळायचे होते आणि त्याने सचिन बनवला ! आपले भाग्य कि आपण या युगात जन्मलो - मनीष
On 1/29/2010 8:50 AM Jagdish Hindurao said:
मी खरोकाहर तुझ्या प्लायिंग स्पिरिटला सलाम करतो, तू महान आहेस...
On 28/01/2010 23:20 sudhir sankhe said:
sachin is great
On 1/28/2010 4:40 PM nehal said:
सचिन खूपच great
On 1/27/2010 7:04 PM ya whatever said:
लय भारी रे भगवंता!
On 1/27/2010 6:25 PM ROHIT said:
sachin is one of the best player in the world........
On 1/27/2010 5:52 PM anup said:
हाच विचार इतर खेलाडूपण करतात आणि ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश गल्लत करतात.
On 1/27/2010 2:04 PM Mahesh said:
सचीन इस सचीन
On 1/27/2010 1:07 PM shiv said:
ह्या वाक्यामुळे सचिनची महती किती थोर आहे हे दिसून येते. तसेच इतरांना पण शिकवण मिळते. जे कोणी याच्यात(रेन्किन्ग) भेदभाव करतात त्यांनी हे लक्षात ठेवावे.
On 1/27/2010 12:29 PM Nilesh Dere said:
सचिन इस अल्वेस विल बे ग्रेअत
On 1/27/2010 11:11 AM Amol said:
सचिन किती महान आहे ते आधीच सर्वांना माहित आहे, हि वाक्य फक्त त्याची महती परत परत स्पष्ट करतात .....
On 1/27/2010 10:01 AM sg said:
Only great players can think so & he is Sachin Tendulkar. This tells how great player he is? Due such a thoughts he achieved this milestone & soon he will cross 50 centuries in both form of the game test & ODI.
On 1/27/2010 9:47 AM aky said:
ह्या वाक्यामुळे सचिनची महती किती थोर आहे हे दिसून येते. तसेच इतरांना पण शिकवण मिळते. जे कोणी याच्यात(रेन्किन्ग) भेदभाव करतात त्यांनी हे लक्षात ठेवावे.
On 1/27/2010 4:38 AM Sourav said:
असतील बहु, होतील बहु, पार तुझ्या परी तूच... सचिन is great !!!
On 1/26/2010 11:42 PM sandeep jawahire said:
your are great
On 1/26/2010 7:58 PM बाजीप्रभू said:
या वाक्यात सचिन ने ऑस्ट्रेलिया ची दांडी गुल केली आहे
On 26/01/2010 18:16 NITIN R. PATIL said:
मानूनच सचिन तू महान आहेस, हा आदर्श नवीन खेळाडूंनी डोळ्या समोर ठेवला पाहिजे.
On 26-01-2010 17:37:10 DINESH said:
मस्त रे सचिन
On 1/26/2010 3:47 PM Vinayak C said:
सर सचिन तेंडूलकर !!!
On 1/26/2010 8:26 AM sanjay bhise said:
सचिन इस great


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: