Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पाक क्रिकेट प्रशिक्षकपद चॅपेल यांनी नाकारले
-
Thursday, February 11, 2010 AT 12:39 AM (IST)
नवी दिल्ली - इंतिखाब आलम यांच्याऐवजी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपेल यांना करारबद्ध करण्याचे ठरविले आहे. चॅपेल गुरुजींनी मात्र त्यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीही प्रशिक्षण देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले, की पाक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम बारी यांनी मला दूरध्वनी केला. त्यांनी प्रस्ताव ठेवल्यामुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटले; पण मी तो नाकारला. यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून सक्रिय होण्याची महत्त्वाकांक्षा मी ठेवलेली नाही.
प्रतिक्रिया
On 25-10-2011 11:13 AM pramod said:
ka रे पाक मध्ये इंडिया वाणी पैसे नाही म्हणून
On 17/11/2010 03:02 AM mohan kale said:
आपलापण खून होईल म्हणून लांबच राहिलेलं बर.कारण पाकवले जगण्याच्या लायाकीचेसुद्धा नाहीत.
On 02/10/2010 03:00 PM Sach Tupe said:
अगदी बरोबर आहे त्यांचे!....जिकडे मेवा (भारतात) तिकडेच सेवा............
On 27/09/2010 06:25 PM Gr8 Chappael said:
मैने bharat देश का नामक खाया ही.. ase kadachit chapel la vatale asnar..
On 8/7/2010 3:20 PM parkhad said:
Mr.Chappel, you are right. Pak cricketers have already murdered one.They are paying price of that sin. All out for 72!
On 5/20/2010 3:50 PM s2m said:
पाकिस्तानचा संघ वाचला म्हणयचे!!!!!!!!!!!!!!!!
On 3/23/2010 6:45 PM Gimmy said:
काय राव घाबरलात ? आणि एवढे कि आत घालायला शेपूट पण लहान पडले
On 2/23/2010 2:54 PM Sandeep said:
Chappel U have taken correct decsion. U must enjoy your retiring life. No one from any other cricket playing contry will agree to go to Pakistan. Even Bagala Desh will not take this assignment. Pakistan is Black listed contry in International cricket countries.First control terrorists before inviting any cricket coach to Pakistan.
On 12/02/2010 18:33 AJIT NAGARHALLI said:
वाचले रे बाबा चापेल गुरुजी नाहीतर चेंडूमध्ये एखादा बोम्ब आलाच तर चापेल गुरुजी स्वर्गवासी होतील.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: