फोटो फारच सुंदर काढले आहेत.काय तो बर्फ .मी इथे कॅनडा मध्ये राहत आहे. इथे पण असाच बर्फ आहे.
On 13/10/2010 01:13 AMPriyamwada said:
canada nmadh ekuthe? mi Chicago la ahe. First time snow exp. karanar ahe,
On 9/30/2010 12:25 AMsupriya pawaskar said:
बर्फातले फोटोच फक्त पहायला छान वाटतात.आणि अनुभव ३,४ दिवस ठीक वाटतो.पण नंतर आपला भारत खरोखर सुंदर वाटायला लागतो.कारण इथले र्हुतू दर चार महिन्याने वातावरणाची variety देतात.आणि बर्फाचा,वाळू चा अनुभव घ्यायचंच असेल तर युरोपातच का जायचं काश्मीर,राजस्थान आहेतच कि त्यासाठी दुबई आणि रशियाची वारी न करता अनुभव इथे हि घेता येईल बरोबर ना.म्हणून फक्त फोटो बघून बावरून जाऊ नये तर अनुभव घ्यावा व इथल्या tourism ला मदत करावी.
On 8/29/2010 8:42 AMSHYAMKANT S BHAMARE said:
अप्रतिम फोटो आहेत. मला वाटत कि असेच फोटो घरात ठेवावे मस्त गार वाटेल हो ना.एअर कंडीशन ची गरजच नाही.
On 8/16/2010 7:20 PMPallavi said:
बर्फाचे डोंगर दुरूनच साजरे !! :))
On 7/30/2010 5:57 AMvijay said:
dear मयूर....आपला देश पण खूप सुंदर आहे मेत्रा. त्याला सुंदर असे जोपासण्यास आपला किती हाथ भर लागतो हे सुधा खूप महत्वाचा आहे. माझे बोलणे वाईट नको वाटून घेउस पण आपणच जर खचून गेलो तर पुढची पिढी लढा कसा देणार. Pollution and corruption is everywhere...question is are we doing something to stop this. I have planted 5 trees this monsoon. I do not pay bribes when caught by police for any traffic voilation, i make use of copmany transport and thus save carbon emision. U can do this too...Just one step.
On 7/27/2010 12:03 PMsharad chepte said:
खूपच छान फोटो aahe
On 7/23/2010 6:59 PMek vachak said:
फोटो छान आहेत पण दुरून चांगले दिसतात.
मीही सध्या युरोपेमध्ये आहे थंडीची सुरुवात झालेली आहे.
पण आपला भारतच छान आहे.
On 7/13/2010 7:38 PMAnant H Gholkar said:
दुरून डोंगर साजरे. १/२ दिवस प्रवासी म्हणून ठीक आहे. नंतर मायदेशी कधी परतू असे होते. हे माझे अनुभवाचे बोल आहेत.
On 6/16/2010 9:33 PM@.•´¸.•*´¨) ¸.•*´¨) said:
मला सुधा भारत सोडणे आवडेल
On 5/27/2010 11:09 AMsachin said:
Nice photo really lucky people who are enjoying this beautiful movement. The imagination of this event itself is so cool
On 5/19/2010 11:11 AMamit shete said:
ज्यांना बर्फ हवा असेल त्यांनी सरळ काश्मीर गाठावे (परत यायची ग्यारंटी नाही!). पण पुण्यात बर्फ पडण्याच्या कल्पना करू नयेत. दैनंदिन जीवनात बर्फ फार अडचणीचा असतो. एक-दोन दिवस छान वाटतो, नंतर डोक्यात जातो.
On 01-03-2010 21:32:48DESMOND REBELLO said:
VERY GOOD , VERY NICE
On 3/1/2010 3:06 PMTatya Vinch said:
सुंदर मस्तच चांगले फोटो काढले आहेत,आवडले
On 2/26/2010 12:00 PMNitin Raje said:
सुंदर मस्तच चांगले फोटो काढले आहेत
On 2/26/2010 1:45 AMnainesh Chaudhari said:
guys i live in Russia since 3andhalf years but this much snow out on the street i never seen..its almost average 3 feet alover the city...stil next 4months i have to stay here...god save me from this hell...
On 2/25/2010 8:55 AMkaustubh said:
अप्रतिम फोटो aahe
On 2/24/2010 11:02 AMpraveen ashtaputre said:
सुंदर मस्तच चांगले फोटो काढले आहेत
On 21/02/2010 13:57Kedar said:
Mayur koi bhi desh perfect nahi hota, use perfect banana padta hai. yaha ki kamiyonke liye sarkar ya dusaronko kosane ke alawa hum sab milke koshish karen tabhi ye desh khubsurat ban sakta hai. Aur shayad tumhe kashmir ke bareme nahi pata. Kahete hai ki dhartipar kahi swarg hai to yahi hai.
On 21/02/2010 13:53Kedar said:
शुभ्र शुभ्र गार गालिचे हिमकणांच्या मखमालीचे.
On 2/21/2010 9:44 AMMayur said:
very beautiful. how lucky those people are. I wish India was tha beautiful. here we face scorching sun, dust, dirt and pollution. yes, I forgot corruption, terrorism. Every day is a challenge. going outside means going on a battlefield. when will this change?
On 19-02-2010 16:09:59sandesh said:
खूपच सुंदर फोटो आहेत
आवडले
On 19.02.2010 0:53mangesh said:
गुड ओर्क.........
On 18/02/2010 21:23nil said:
अरे अविनाश , ज्याने फोटो पटवले आहेत हे त्याला सुधा माहित असेल, पण बेलारूस म्हणाला कि कुणालाच माहित नसता म्हणून मग असा नको वातालायला कि कुठल्या कोनाड्यात आहे , मग मुद्दाम रुसिया वैगेरे लावणा चालू होता , समजून घे रे.
On 2/18/2010 5:25 PMSachin said:
फोटो खूपच सुंदर आहेत... ;-)
On 2/18/2010 5:24 PMSachin said:
फोटो खूपच सुंदर आहेत... ;-)
On 2/18/2010 6:38 AMAwachat said:
चांगले आहे कि पुणे मध्ये बर्फ पडत नाही. नाही तर वाहतुकीची अजून वाट लागली असती नाहीतर लोक स्किंग करत कंपनी मध्ये गले असते.
On 2/17/2010 11:01 PMchetan ringane said:
काय मस्त मज्जा येत असेल नाहीकाय?सगळीकडेच बर्फच बर्फ .......................मलाही तिकडे जायला आवडेल.............
On 2/17/2010 10:42 AMpradip funde said:
सही स्वागत,,,फोटो मस्तच aalet
On 2/17/2010 4:56 AMwachak said:
फार भौगोलिक ज्ञान पाजळू नका आहेत ते फोटो एन्जोय करत पहा भूगोल ची परीक्षा नाही
On 2/17/2010 4:05 AMDATTA said:
are ekdam mast photo,aamchya kasmir madhe yapekshya jast aahe.
On 2/17/2010 3:31 AMRaj said:
Russia madhe suddha Indian aahet watatay..Desi puri duniya main faile le aahet
On 2/16/2010 3:02 AMavinash kale said:
Belarus is different country ...... Its not a part of Russia!
On 16/02/2010 12:59 AMneelima said:
फोटो फारच सुंदर काढले आहेत.काय तो बर्फ .मी इथे कॅनडा मध्ये राहत आहे. इथे पण असाच बर्फ आहे.
Thank you. Your Comment will be published after Screening.