Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत साईनाचे आव्हान संपुष्टात
-
Sunday, March 14, 2010 AT 12:11 AM (IST)
लंडन - भारताच्या साईना नेहवाल हिचे ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. उपांत्य फेरीच्या लढतीत तिला डेन्मार्कच्या चाइन रस्मुसेन हिच्याकडून सरळ दोन गेममध्ये 19-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनमधील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी साईना पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. रस्मुसेनच्या वेगवान खेळापुढे साईनाचा निभाव लागला नाही.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: