कोल्हापूर - लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जीवनगाथा उलघडणाऱ्या देखाव्यासह शनिवारी दसरा चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अबाल वृद्धांसह लहान मुलांनी सहभागी होत लोकराजाला अभिवादन केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. (छायाचित्रे - बी. डी. चेचर, कोल्हापूर)