Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'रोझरी'तर्फे पालकांना बैठकीचे आश्‍वासन
-
Wednesday, June 30, 2010 AT 01:08 AM (IST)
Tags: pune,  fee,  rosary,   education,   school
पुणे - शुल्कवाढ स्थगित करण्यासह पालकांच्या इतर मागण्यांबाबत पालक व व्यवस्थापन यांची एकत्रित बैठक येत्या सात दिवसांत घेण्यात येईल, असे आश्‍वासन कॅम्पमधील रोझरी शाळेतर्फे पालकांना मंगळवारी देण्यात आले. या शाळेतील पालकांतर्फे पालक संघ स्थापन करण्यात आला आहे. या संघाने शाळेच्या मुख्याध्यापिका उषा परेरा, तसेच पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुनील मगर यांना निवेदन दिले. या मागणीचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह सर्वांना पाठविण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
On 7/20/2010 11:52 AM pinty said:
नाही तरी शाळेला भिक हि लागली च आहे .........पालाकानो दान करा .........
On 7/1/2010 12:33 AM KK said:
पालकांनी फी भरायची कि नाही ते कधी नक्की होईल ? नाही तर रोसरी लेट फी भरायला सांगून अजून पालकांना दणका देईल :( .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: