Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

थ्री चिअर्स फॉर सचिन...!
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 05:21 PM (IST)

विक्रमांचा बादशहा असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकाविले. सचिनचे हे कसोटी कारकिर्दीतील ४८ वे शतक असून, तो शतकांच्या अर्धशतकापासून दोन पावले (शतके) दूर आहे. सचिनने आतापर्यंत १६८ कसोटी सामन्यात १३,६३८ धावा केल्या आहेत.  
 
सचिनवर संघाला गरज असताना खेळत नसल्याची कायम टीका करण्यात येत असते.  भारतावर फॉलोऑनचे सावट असताना सचिनने केलेल्या या शतकाने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सचिनने आजपर्यंत अनेक विक्रम करीत क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सचिनच्या याच कामगिरीचे कौतुक जगभरात झाले असून, या शतकाने तो पुन्हा एकदा कौतुकास पात्र आहे. यामुळे आपल्या शुभेच्छा नक्की व्यक्त करा...
 
Follow
Us on
Twitter
 
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 12/11/2010 06:46 PM sachin kapse said:
people say you god but am say you forward to god.
On 04/11/2010 06:41 PM Dinesh A. Mohite said:
एक आहे चीनची भिंत आणि दुसरी सचिन तुझी बाटींग खरच दोनोका जवाब nahi .
On 16/10/2010 04:50 AM Bapu Age said:
तू तर भारताची खरी ओळख आहेस ......अभिनंदन मास्टर ब्लास्टर
On 15/10/2010 11:56 AM manoj wagh said:
sachin is our god
On 7/30/2010 8:49 AM NI3 said:
congrats sachin
On 7/29/2010 10:23 AM mahesh jamdade-muscat said:
अभिनंदन
On 7/29/2010 10:18 AM Sandeep Deshpande said:
"द महान लॉर्ड ऑफ क्रिकेट" अभिनंदन.
On 7/29/2010 10:12 AM sam patil karjat said:
सचिन द ग्रेट , अभिनंदन............अभिनंदन............अभिनंदन............
On 7/29/2010 8:51 AM jiji said:
खरच आता कौतुक करायला शब्दच सापडत नाहीत न .....एखादी व्यक्ती आपल्या जबरदस्त इच्छा शक्तीच्या जोरावर आणि अथक प्रयत्नांनी किती मोठी आणि यशस्वी होवू शकते याचे उत्तम मराठी उदाहरण म्हणजे सचिन आहे खरच मानले पाहिजे आज त्याचे खेळातील सातत्य इतके अतुलनीय आहे कि विश्वास बसत नाही याची धावांची भूक खरच भरमसाठ आहे अगदी आणि खरच देवाला मनापासून हीच प्रार्थना आहे कि या डाऊन टू अर्थ माणसाला आजून भरपूर खेळण्याची शक्ती दे देवा प्प्लीज आणि एकदा तरी मला या क्रिकेटच्या देवाशी मुक्त संवाद साधायला मिळू दे लब यु अ लॉट सचिन
On 7/29/2010 12:56 AM Yogi said:
आयला कोणाची हिम्मतच नाही झालेली दिसत सचिन विषयी वाईट साईट लिहायची कुठे गेले साले ते डरपोक लोक. हरामखोर कुठले. सचिन You are simply great
On 7/29/2010 12:51 AM prasad said:
ग्रेट सचिन फक्त सचिनच करू शकतो हा विक्रम अभिनंदन
On 7/29/2010 12:40 AM suraj said:
रैनाला सोबतीला घेऊन उद्याचा दिवसपण खेळून काढा आणि श्रीलंकेला दमवा . तुला शतक केल्या बद्दल ''अभिनंदन'' .
On 7/29/2010 12:37 AM Pathan Tanaji Katpure said:
सचिन तेंडुलकर...!! याच्या सारखा क्रिकेटर आजतागायत झाला नाही आणि याफुढे होणे नाही ..!! :-) करोडो लोकांचे आदर्श व्य्क्तीम्हत्व. खरच शब्द अपुरे आहेत सचिनचे कौतुक करायला.
On 7/29/2010 12:36 AM Sunil Mane said:
naad khoola..!.........................................................
On 7/29/2010 12:16 AM avinash said:
जय हो !! सचिन जय हो !!!
On 28-07-2010 23:48:35 dr bhausaheb dangade said:
बढीया!!! मस्त रे !!!!आभार !!!!!!!
On 28-07-2010 23:05:38 pram said:
सचिन आम्हाला तुजा अभिमान वाटतो !
On 7/28/2010 11:00 PM pandurang dhage said:
सचिन .......................... SACHIN TUZYA BADAL BOLAYALA "OXFORD DICTIONARY" MADHE SHABDACH NAHIT.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 7/28/2010 10:59 PM manoj phadke said:
everest la tuzya kade baghun sharamlya sarkhe vatat asel ki apli unchi kami hotey sachinchya records mule diwsendiwas
On 7/28/2010 10:41 PM Datta said:
अभिनंदन............अभिनंदन............अभिनंदन............ सचिन तुला सलाम .
On 7/28/2010 10:22 PM swapnil Karnewar said:
Hi is fantasticcccccccc!!!!!!!!!!
On 7/28/2010 9:21 PM prajakta said:
god of cricket!!!!!!!!
On 7/28/2010 8:27 PM Arvind said:
Congratulation Sachin. Today what we got interest in Test cricket match, it is because you.otherwise nobdy would have seen Test match which is becoming more and more boring to watch.I wish U to complete double hundred and then why not 300 runs. If U do this then all cricket lovers, all TV channnels will enjoy the day.Best of Luck Sachin and finally HATS OFF.
On 28/07/2010 20:12 Sumedh said:
Went to Madame Taussads here in UK and the same pose there I expected today and I saw that..
On 7/28/2010 8:10 PM sunny said:
आईला सचिन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! झक्कास गड्या !!! तुझ्या ५० व्या षटका साठी तुला बेस्ट ऑफ लक !!! हिप हिप ---- हुर्रे हिप हिप ---- हुर्रे हिप हिप ---- हुर्रे सचिन सचिन सचिन
On 7/28/2010 7:59 PM anu said:
सही रे !!! कद्धी एकदा शतकांचे अर्ध शतक बघायला मिळेल असे झालं आहे......खूप खूप अभिनंदन
On 7/28/2010 7:58 PM Gautam said:
Congrats सचिन & बेस्ट ऑफ luck फोर tomorrow . तू खरच खूप great आहेस रे ! तुला माझा त्रिवार salam
On 28/07/2010 19:57 prashant said:
your hindustan gold.
On 7/28/2010 7:40 PM AMEY said:
लय भर
On 7/28/2010 7:31 PM अरुण चौगुले said:
तुझा विक्रम, तुझ साधा सरळ स्वभाव, आणि कोणत्याही प्रकारची मस्ती न करता तू एक एक शिखर पार करत आहेस. अशीच प्रगती होत राहो देशवासीयांना तुझा अभिमान आहे.
On 7/28/2010 7:31 PM Sanjeet Sawant - Sarawade said:
सचिन हा महाराष्ट्राचा प्रती शिवाजी आहे. जय भवानी जय शिवाजी, जय सचिन - संजय सावंत बालाजी कॉम्पुतेर्स सरवदे, ताल. राधानगरी, झिल्ला कोल्हापूर.
On 7/28/2010 7:19 PM vinay said:
काय म्हणव या माणसाला ..... सच्च्या वर टीका करणारे येडे आहेत.... तोः त्याचे प्रतिउत्तर बात्नेच देतो.................... सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन
On 7/28/2010 7:17 PM NIraj said:
वेल done सचिन . तू कहरच क्रिकेट चा देव आहेस,..... तुझी शतकाचे अर्धशतक ऑस्ट्रेलिया बरोबर पूर्ण कर... त्यामुळे कोणीच ते विसरणार नाही. hats ऑफ to the GOD ऑफ क्रिकेट
On 7/28/2010 7:13 PM rushikesh` said:
सचिन फक्त ग्रेट आहे
On 7/28/2010 7:02 PM ajay said:
onlyyyyyyyyyyyyyyyyyy grateeeeeeee no word to say something about Sachin....Just its a mirace pnly...miracle of Sachinnnnnnnn....
On 7/28/2010 7:03 PM Manoj said:
शतकांचा बादशाह सचिन ह्याला त्रिवार वंदन
On 7/28/2010 7:01 PM hemant kadre said:
सचिन तू फक्त एक क्रिकेट खेळाडूच नाही तर भारतासाठी एक रत्न आहेस! तुझ्या विक्रमांना त्रिवार सलाम! हेमंत कद्रे
On 7/28/2010 6:55 PM Digamber Suryawanshi said:
Sachin is the God father of cricket............ come on do it again and again...........
On 7/28/2010 6:54 PM sandipkale said:
shabbas sachin ! आता भारत हरला तरी चालेल . जय सचिन !
On 7/28/2010 6:52 PM kanadev said:
२०० पूर्ण कर सचिन ! आणि तुला देव मदत करो
On 7/28/2010 6:50 PM Mahesh said:
याच्या कामाला मनाचा मुजरा देवू देवू पाठ मोडली माझी आता .................................
On 7/28/2010 6:49 PM Rahul said:
निश्चितच सचिनने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत..!!!
On 7/28/2010 6:47 PM Swapnil I said:
सार विश्व तुला स्यालुत करत आहे सचिन, जगाच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी भारताच नाव तुज्या ह्या अप्रतिम कामगिरीने सर्व्वोच्य शिखरावर कोरले गेले. केवढी स्तुती करावी तेवढी कमीच, "जय हिंद जय महाराष्ट्र "
On 7/28/2010 6:43 PM RK said:
खरच आता कौतुक करायला शब्दच सापडत नाहीत न .....एखादी व्यक्ती आपल्या जबरदस्त इच्छा शक्तीच्या जोरावर आणि अथक प्रयत्नांनी किती मोठी आणि यशस्वी होवू शकते याचे उत्तम मराठी उदाहरण म्हणजे सचिन आहे खरच मानले पाहिजे आज त्याचे खेळातील सातत्य इतके अतुलनीय आहे कि विश्वास बसत नाही याची धावांची भूक खरच भरमसाठ आहे अगदी आणि खरच देवाला मनापासून हीच प्रार्थना आहे कि या डाऊन टू अर्थ माणसाला आजून भरपूर खेळण्याची शक्ती दे देवा प्प्लीज आणि एकदा तरी मला या क्रिकेटच्या देवाशी मुक्त संवाद साधायला मिळू दे लब यु अ लॉट सचिन
On 7/28/2010 6:41 PM rahul said:
सचिन तुस्सी great हो....बोलो all is well
On 7/28/2010 6:36 PM जितेंद्र पवार said:
सचिन तेंडुलकर...!! याच्या सारखा क्रिकेटर आजतागायत झाला नाही आणि याफुढे होणे नाही ..!! :-) करोडो लोकांचे आदर्श व्य्क्तीम्हत्व. खरच शब्द अपुरे आहेत सचिनचे कौतुक करायला.
On 28/07/2010 18:31 sahebrao pawar said:
अभिनंदन
On 7/28/2010 6:29 PM rahul said:
सचिन तुस्सी great हो....बोलो all is well
On 7/28/2010 6:29 PM prashant said:
i am very small to talk abou U , .....!
On 7/28/2010 6:25 PM जितेंद्र पवार said:
सचिन तेंडुलकर...!! याच्या सारखा क्रिकेटर आजतागायत झाला नाही आणि याफुढे होणे नाही ..!! :-) करोडो लोकांचे आदर्श व्य्क्तीम्हत्व. खरच शब्द अपुरे आहेत सचिनचे कौतुक करायला.
On 7/28/2010 6:25 PM vishnu said:
very very good play.
On 7/28/2010 6:24 PM Surya said:
अभिनंदन !!!
On 28/07/2010 18:22 nikesh more said:
कीप इट अप.....
On 7/28/2010 6:23 PM Narayan said:
well done tiger
On 7/28/2010 6:22 PM Pradip Pachfule said:
वेल done सचिन, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो...
On 7/28/2010 6:19 PM Raj said:
सचिन हा खेळाडू खरेच भारी आहे ! शेवटी तो एक महाराष्टीयन आहे याचा मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे !! सचिन तुला हार्दिक शुभेच्छा तू पुढे पण असेच खेळत राहा कारण भारतीय तें ला तुझी नितांत गरज आहे ...
On 7/28/2010 6:16 PM muzammil momin said:
शब्दे च पुरत नाही काय बोलाव फक्त सचिनच
On 7/28/2010 6:14 PM sagar ratnaparkhi said:
you are simply great!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 7/28/2010 6:11 PM Mahesh Valte said:
सचिन..........सलाम.....तुझ्या इच्छाशक्तीला........तू असाच खेळत राहा ........तू आपल्या देशाचे,महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवले आहेस मित्रा ..............
On 7/28/2010 6:10 PM Sachin's Fan said:
Sachin you are great. Make 100 fifties and make 50 hundreds.
On 7/28/2010 6:09 PM sunil said:
अभिनंदन अशीच कामगिरी सचिनकडून होत राहो आणि देश्वशियाना आनंदाचे दुर्मिळ क्षण मिळोत हि देवाकडे पार्थना.
On 7/28/2010 6:08 PM Yogesh Arote said:
cong,,,, nice sachin!!!! tuzya 100 chi aja garaj hoti atta india win hoil ... अभिनंदन!!!
On 7/28/2010 6:08 PM sunil said:
अभिनंदन अशीच कामगिरी सचिनकडून होत राहो आणि देश्वशियाना आनंदाचे दुर्मिळ क्षण मिळोत हि देवाकडे पार्थना.
On 7/28/2010 6:07 PM Manjiri said:
Saaaaaachin.....Sachin!
On 7/28/2010 6:03 PM Chandrashekhar Shrigondekar said:
सचिन !!! लवकरच उरलेली दोन शतके पूर्ण होवोत !!!! देशाला गरज असताना काढलेल्या शतकाबद्दल हार्दिक अभिनंदन !!!!! तुझ्या कारकीर्दीस शुभेच्छा !!!!!
On 28-07-2010 18:02:57 Sanjay Keshav Raut said:
वेल डन सचिन! बेस्ट ऑफ लक फॉर २०० रन्स .........
On 7/28/2010 6:02 PM sunil said:
अभिनंदन अशीच कामगिरी सचिनकडून होत राहो आणि देश्वशियाना आनंदाचे दुर्मिळ क्षण मिळोत हि देवाकडे पार्थना.
On 7/28/2010 6:01 PM 10dulkar said:
हार्दिक शुभेछा!!!
On 28/07/2010 18:01 MR.JAGANNATH MALI said:
divyatwachi jethe prachiti, tethe kar maze julati. kharach sachin tussi great ho.Tu mahan ahes, tujsome na duja hoy.manapasun hardik subhesha.
On 7/28/2010 6:00 PM @ काका @ said:
सचिन लवकरच तुझे शतकांचे अर्धशतक व्हावे. तुझ्या या शतकाला प्रणाम.
On 7/28/2010 6:00 PM sumit said:
सही रे बावा........ लगे रहो... हम तुम्हारे साथ है... god is great,,,,!!!!
On 7/28/2010 5:59 PM Mahesh said:
अभिनंदन !!! सचिन उद्या दोनशे रुन्स पूर्ण कर.
On 7/28/2010 5:55 PM Ram said:
सार विश्व तुला स्यालुत करत आहे सचिन, जगाच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी भारताच नाव तुज्या ह्या अप्रतिम कामगिरीने सर्व्वोच्य शिखरावर कोरले गेले. केवढी स्तुती करावी तेवढी कमीच, "जय हिंद जय महाराष्ट्र "
On 7/28/2010 5:56 PM Khushal Arote said:
Great!!! Ashi ch amchi eki asti tar criket hi zukle aste. Love to India!!!
On 7/28/2010 5:55 PM 48 Cheers said:
४८ चीर्स नोट ३ चीर्स
On 7/28/2010 5:41 PM Abhi@Japan said:
सचिन आरे जिंकलास आम्हाला !!! कितीही कौतुक करावे तेवढे कमी आहे रे तुझ्या बाबतीत.. पोन्त्तिंग लई मागे आहे आता .. एन्जोय. लवकर १०० चे १०० कर!! आल द बेस्ट
On 7/28/2010 5:40 PM vinay patil said:
Congrats Sachin...
On 7/28/2010 5:38 PM Rajesh Lokegaonkar said:
Keep it Up, I Know you only person जो भारत का नाम रोषण करेंगा.........
On 7/28/2010 5:37 PM ashok said:
सचिन हा क्रिकेट चा बादशहा आहे यात काहीच खोटे नाही, पण सचिन हा भारतासाठी किती उपयोगी आहे. हे सचिन ने दुसर्या कासोठी मध्ये दाखून दिले आहे कि तो क्रिकेट चा बादशहा आहे.
On 7/28/2010 5:36 PM स्वप्नील पवार said:
महाराष्ट्राचा सुपुत्र आणि विक्रमादित्य सचिनला त्याच्या ४८ व्या शतकाच्या हार्दिक शुभेच्चा !!!
On 7/28/2010 5:36 PM mahesh said:
This is cricket game. Indian Spinners could put any problems with Sri Lanka batsmen, bowlers blame pitch is batsman favored. Now 1st batch of Indian batsmen sent back by Sri Lankan spinners, 1 stumped and 3 LBWs? Sounds Interesting.... End of the day story, Sachin made another record... This is all about Indian Cricket.
On 7/28/2010 5:34 PM रूपमती said:
अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 7/28/2010 5:33 PM Nitin Mallav said:
सचिन ग्रेट आहेच त्यात काही शंकाच नाहीये आणि आज त्याच्या या शतकाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे. सचिन इस द ग्रेट प्लयेर...
On 7/28/2010 5:32 PM amruta said:
Sachin u r the best!!!!!!! We all love u a lot...God Bless!!!!!
On 7/28/2010 5:32 PM Chandrashekhar Shrigondekar said:
सचिन ! लवकरच उरलेली दोन शतके काढण्यात यशस्वी हो !!! देशाला गरज असताना काढलेल्या शतकाबद्दल हार्दिक अभिनंदन! तुझ्या कारकीर्दीस शुभेच्छा !!!
On 7/28/2010 5:32 PM prashant said:
Good
On 7/28/2010 5:32 PM Swapnil said:
मास्टर ब्लास्टर चे हार्दिक अभिनंदन ..... सचिन लवकर १०० शतक कर.......खूप खूप शुभेच्छा ...... ४०० केल्या तरी चालतील .... अजून २ दिवस आहेत आपल्या कडे.....
On 7/28/2010 5:31 PM हेरंब फडके, पुणे said:
समुद्रात एका ओंजळीची भर........
On 7/28/2010 5:30 PM Smart said:
सचिन तू ग्रेट आहे... आसाच खेळत राहा ....
On 28/07/2010 17:30 rakesh said:
अभिनंदन! सचिन
On 28/07/2010 17:29 rakesh said:
अभिनंदन! सचिन
On 7/28/2010 5:30 PM Ganesh said:
congrats to GOD
On 7/28/2010 5:29 PM Vaman Ghemad`, Barsi said:
सचिन तुला माझ्या हार्दिक शुभ इच्छा . सेन्चुरीची half सेन्चुरी लवकरच कर हीच आमची इच्छा. धन्यवाद\\\\\\
On 7/28/2010 5:29 PM Sachin said:
तू ग्रेअत प्लायेर आहेस...
On 7/28/2010 5:28 PM Abhi@Japan said:
सचिन आरे जिंकलास आम्हाला !!! कितीही कौतुक करावे तेवढे कमी आहे रे तुझ्या बाबतीत.. पोन्त्तिंग लई मागे आहे आता .. एन्जोय. लवकर १०० चे १०० कर!! आल द बेस्ट
On 7/28/2010 5:27 PM Ajay said:
Great .. one more century from Little Master..
On 7/28/2010 5:26 PM ShrikantZ said:
लई भारी रे सच्या.........!!!!!!
On 7/28/2010 5:27 PM prashant said:
विक्रमांचा बादशहा सचिन तुला शुभेच्छा
On 7/28/2010 5:26 PM raj said:
सचिन इस ग्रेआत
On 7/28/2010 5:26 PM Akshay said:
सचिन तुला सलाम .
On 7/28/2010 5:26 PM umesh said:
अभिनंदन............अभिनंदन............अभिनंदन............
On 7/28/2010 5:26 PM prashant said:
विक्रमांचा बादशहा सचिन तुला शुभेच्छा
On 28/07/2010 17:26 P.Pravin said:
सचिनदादा आभार !!!!
On 7/28/2010 5:26 PM indian said:
जय महाराष्ट्र सचिनला हार्दिक शुभेच्छा
On 7/28/2010 5:25 PM AM said:
मस्ता रे कांबळे !!!
On 7/28/2010 5:25 PM प्रशांत खोत said:
सचिन द ग्रेट !!!!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: