Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

झुंजार सचिनचे शानदार द्विशतक!
वृत्तसंस्था
Thursday, July 29, 2010 AT 03:03 PM (IST)

कोलंबो - श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मैदानावर जम बसवलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुवारी द्विशतक झळकावून भारतातील लाखो क्रीडारसिकांचा आनंद द्विगुणित केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांच्या खेळीमुळे भारतापुढे असलेली फॉलोऑनची नामुष्कीही टळली.

श्रीलंकेच्या गोलंदाजीला तोडीस तोड उत्तर देत सचिनने बुधवारी शतक नोंदविले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आपल्या फलंदाजीतील सातत्य कायम राखत द्विशतक नोंदविले. २३ चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने सचिनने द्विशतक केले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे पाचवे द्विशतक आहे. सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोणी यांनी सचिनला साथ दिली. दुसऱ्या कसोटीत चहापानापर्यंत भारताच्या पहिल्या डावात पाच बाद ५८९ धावा झाल्या होत्या.  
 
Follow
Us on
Twitter
  
प्रतिक्रिया
On 7/30/2010 1:40 PM विश्वनाथ रूपे(मुणगे,देवगड,सिंधुदुर्ग) said:
सचिन तुझ्या सारखा तुंच महान... विक्रमवीर ... भारतरत्न सचिन रमेश तेंडूलकर ... तुझी प्रत्येक धाव एक विक्रमी धाव असते.....
On 7/29/2010 11:23 PM Shiva Tillu, N York said:
Fantastic News. I like that. But I fond of baseball.
On 29-07-2010 22:57:46 monini said:
सचिन तू खरच ग्रेट आहेस तू असाच खेळत राहा आणि देशाला नक्कीच जिंकून दे
On 7/29/2010 9:52 PM Amar said:
Sachin sir, u r india's heart, hence i'm realy mindly love u. "Hindustan ki shaan ho tum" "JAY HIND"
On 7/29/2010 9:24 PM BHALCHANDRA G.TANKSALKAR (DOMBIVALI) said:
सचिन.... खरच YOU ARE ग्रेट. तुझ्या कडून अजून अपेषा आहेत आम्हाला तुझ्या वन डे आणि टेस्ट क्रिकेट मध्ये 50 & 50 शतके पहायची आहेत .ALL THE BEST ............भालचंद्र तंक्सालकर
On 7/29/2010 8:40 PM संजय,कॅनडा said:
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल... इकडे झिम्बाब्वे,श्रीलंका,पाकिस्तान,आफ्रिकन देश या क्रिकेट खेळणाऱ्या देशातील लोकांबरोबरच मोरोक्को,जॉर्डन,फिलिपिन्स,मेक्सिको,कॅनडा अशा देशातील लोकही क्रिकेट पेक्षा सचिन बद्दल भरभरून बोलतात इंटरनेट वर क्रिकेट असे टाईप करून माहिती मिळवतात त्यांना भारताबद्दल सचिन आणि बॉलीवूड नक्की माहिती असते....
On 7/29/2010 8:00 PM VAIBHAV said:
sachin is the best.he is a vishvaratna.
On 7/29/2010 7:17 PM Sushil said:
काही शंकाच नव्हती.
On 7/29/2010 7:11 PM atul said:
sachin ek baar 300 run kar
On 7/29/2010 7:02 PM Satish Bakde said:
वाह वाह सचिन!! तूच आमचा देव आणि तूच आमचा नेता, देशाला असाच पुढे ने क्रिकेट खेळता खेळता खेळता..!!
On 7/29/2010 6:43 PM Arun said:
सचिन तुझे अभिनंदन किती केले तरी ते कमी आहे. तुझ्या वागण्यात आणि बोलण्यात जी मृदुता,सभ्यपणा आहे त्याला तोड नाही. तू एक अशी व्यक्ती आहेस कि भारत मध्ये तुझे सर्व बाजूने कौतुक व तुझा अभिमान सर्वाना आहे.TV channels तर तुझी एवढी वा वा करतात कि वाटत कि विरोधकही खुश आहेत. तुला कसला गर्व नाही.अशीच प्रगती कर. ALL THE BEST सचिन.
On 7/29/2010 6:42 PM Jaideep said:
सचिनच्या महानतेला आणि खेळाला त्रिवार अभिवादन!!!
On 7/29/2010 6:42 PM sonu said:
ati tari bharat ratan kithab dai gov.india
On 7/29/2010 5:31 PM Parag kakade said:
सचिन तुझ्या सारखा तुंच महान धन्य झाला माझा जन्म जो मी तुझा खेळ आजवर पहिला
On 7/29/2010 5:28 PM sukhvinder pal,pune said:
Oye Sachin pape, tusee great ho!!
On 29/07/2010 17:19 Marathi said:
भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर!
On 7/29/2010 5:11 PM Jadhav said:
He should be called "Sir Sachin Tendulkar" onwards... Hats Off Sir Sachin Tendulkar..
On 7/29/2010 5:08 PM umesh said:
सही रे सही ..............
On 7/29/2010 4:54 PM Gitesh said:
अभिनंदन............. अभिनंदन................. अभिनंदन ............... " सचिन इस सचिन " (SACHIN IS GREAT) आता सचिन = रेकॉर्ड हेच समीकरण झालाय.
On 7/29/2010 4:19 PM rohit said:
परेश बरोबर च बोलत आहे.पण असे पण लोक असतात कि पद्य मागून चांगले काम करतात पण प्रसिद्धी मिळत नाही त्यांचा पण विचार केला पाहिजे. बेस्ट luck फोर Sachin
On 7/29/2010 4:15 PM Prafulla Nikam said:
SACHIN....All time legend!
On 7/29/2010 4:07 PM Nachi said:
सचिन अ गोड ईज
On 7/29/2010 4:06 PM Devidas mene said:
अभिनंदन .. तू एक महान क्रिकेटपटू आहेस हे तू सिद्ध केलेस ............तू ani तूच क्रिकेट जगातच राजा ...
On 7/29/2010 4:06 PM deep said:
congratulation Sachin Tendulkar . . .
On 7/29/2010 4:03 PM Rasik Nikam said:
अरे सचिनच तो... चमकणारच नेहमी...
On 7/29/2010 3:54 PM aMOL jAGTAP said:
Big Question :-what is the Indian team situation after SACHIN resignation .
On 7/29/2010 3:49 PM swati said:
sachin u r really very very great
On 29/07/2010 15:48 Kiran said:
सचिन तु ग्रेटच आहेस.
On 7/29/2010 3:25 PM Shailesh Limaye said:
Hats off to cricket batting god.
On 7/29/2010 3:19 PM abhi said:
सरजी एक नंबर आपण खेळले आहात मी पूर्ण भारतीयान कडून आपले आभार आणि अभिनंदन करतो तुमच्या सारखा दुसरा कोणीच खेळाडू नाही.
On 7/29/2010 3:17 PM Paresh Kulkarni said:
सचिन हा खरा हिरा आहे. लवकरात लवकर त्याला भारत रत्न देवून सन्मानित करावे. नुसते बोलण्यात काय अर्थ आहे?
On 29/07/2010 15:07 ck said:
अभिनंदन सचिन .. तू ग्रेट आहेस ..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: