भारताचा सरताज सचिन तेंडुलकरने कोलंबो कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. सचिनचे हे ४८ वे शतक. या शतकामुळे सचिन आता शतकांच्या शतकाकडे वाटचाल करतोय़. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
लवकरच तो ५० टेस्ट अंड ५० एकदिवसीय शतक पूर्ण करणार आहे.
On 7/29/2010 10:25 AMAtul said:
ROCK ON...!!! India Proud of you...Sachin. India is waiting for your 50th TEST Century....ALL THE BEST...!!!
On 7/29/2010 8:36 AMArun said:
अभिनंदन सचिन! सचिनचा खेळ बघण्यात फार मजा असते. जागेवरून हलावसे वाटत नाही. त्याच्या बात्तिंग मोहिनी गेले २० वर्ष आपण बघत आहोतच. गेली २० वर्ष तो सात्यतानी खेळत आहे.सर्वाना हवाहवासा वाटतो.त्याचा चांगुलपणा मैदानावर किंवा बाहेर दिसून येतो.आज पर्यंत batting करताना बाल लागला असे कधी दिसले नाही.सर्व खेळाडूने त्याच्यातला सभ्यपणा शिकून घ्यावा. .
On 7/29/2010 8:23 AMPrashant Ghanwat said:
Congratsss!!!!!!...Master Blaster Sachin
You really shows that u r the only Shehansha of Indian Cricket...When you hit century whole world feel big proud about the u & nation too..
Keep it on that and show the world that you are unstopable player we are egerly waiting for your 50th Century in Test....
Congrats again ......To be a Proud of the nation
On 7/29/2010 7:44 AMSanjay Godbole said:
Sachin is great. He complete 50th Test Century soon. All the Best.
On 29/07/2010 06:25nilesha said:
खरोखरच सचिन महान आहे .
त्याला कोणताही गोलंदाज रोखू शकत नाही , हेच खरे .
Thank you. Your Comment will be published after Screening.