Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पहिल्या कसोटीवर इंग्लंडचे वर्चस्व
वृत्तसंस्था
Saturday, July 31, 2010 AT 12:39 AM (IST)
Tags: cricket,  pakistan,  england,   sports

नॉटींगहॅम  -  इंग्लंडने जेम्स अँडरसन याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानरील दडपण कायम ठेवले. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 354 धावांत रोखण्यात पाकने यश मिळविले होते. मात्र त्यानंतर अँडरसन याने पाच बळी टिपले. त्यामुळे दिवसअखेर पाकची 9 बाद 147 अशी घसरगुंडी उडाली होती. पाकच्या सर्व प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. स्टीव्हन फीन याने तीन बळी घेत अँडरसनला चांगली साथ दिली. पाकच्या आशा 30 वर खेळत असलेल्या गुलवर आहेत.
 
धावफलक
इंग्लंड - पहिला डाव -
अँड्य्रू स्ट्रॉस झे. कामरान गो. आमीर 45
ऍलिस्टर कुक झे. फरहात गो. आमीर 8
जोनाथन ट्रॉट पायचीत गो. आमीर 38
केव्हिन पीटरसन त्रि. गो. आसिफ 9
पॉल कॉलिंगवूड पायचीत गो. आसिफ 82 (180 चेंडू, 11 चौकार)
इऑन मॉर्गन पायचीत गो. आसिफ 130  (216 चेंडू, 19 चौकार, 1 षटकार)
मॅट प्रायर धावचीत 6
ग्रॅमी स्वान पायचीत गो. आसिफ 2
स्टुअर्ट ब्रॉड त्रि. गो. गुल 3
जेम्स अँडरसन पायचीत गो. आसिफ 0
स्टीव्हन फीन नाबाद 0
अवांतर 31 (बाईज 5, लेगबाइज 14, वाइड 5, नोबॉल 7)
एकूण 104.1 षटकांत सर्वबाद 354
बाद क्रम - 1-42, 2-93, 3-116, 4-118, 5-337, 6-344, 7-351, 8-354, 9-354.

गोलंदाजी -
महंमद आमीर 24-7-41-3
महंमद आसिफ 27-9-77-5
उमर गुल 18.1-5-61-1
दानिश कानेरिया 21-0-100-0
शोएब मलिक 11-2-39-0
अझर अली 1-0-9-0
उमर अमीन 1-0-3-0
इम्रान फरहात 1-0-5-0

पाकिस्तान - पहिला डाव -
इम्रान फरहात त्रि. गो. अँडरसन 19 (51 चेंडू, 3 चौकार)
सलमान बट्ट झे. प्रायर गो. अँडरसन 1
अझर अली झे. प्रायर गो. अँडरसन 14
उमर अमीन झे. स्वान गो. फिन 2
उमर अक्‌मल झे. स्वान गो. फिन 4
शोएब मलिक झे. स्ट्रॉस गो. अँडरसन 38 (53 चेंडू, 6 चौकार)
कामरान अक्‌मल झे. कॉलिंगवूड गो. फिन 0
महंमद आमीर झे. स्वान गो. अँडरसन 25 (69 चेंडू, 4 चौकार)
उमर गुल नाबाद 30
दानिश कानेरिया त्रि. गो. ब्रॉड 7
महंमद आसिफ खेळत आहे 0
अवांतर 7  (बाइज 5, लेगबाइज 2)
एकूण 50 षटकांत 9 बाद 147
बाद क्रम - 1-5, 2-32, 3-35, 4-41, 5-45, 6-47, 7-105, 8-108, 9-147.

गोलंदाजी -
जेम्स अँडरसन 20-6-49-5
स्टुअर्ट ब्रॉड 17-4-59-1
स्टीव्हन फीन 11-5-20-3
ग्रॅमी स्वान 2-1-12-0
 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: