Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

चटकदार, खमंग दुधी भोपळ्याचे धिरडे(मेजवानी)
श्रीमती. सुशीला भोसले.
Sunday, August 29, 2010 AT 11:47 AM (IST)
Tags: mejawani,   recipes
श्रावणातील भुरभुरत्या पावसात विविध प्रकारची धिरडे खाण्यातील मजा काही औरच. असचं एक खमंग दुधी भोपळयाचं झटपट  धिरडं करून पहा .

त्यासाठीसाहित्य : किसलेला अर्धा दुधी भोपळा (पाव किलो), ३-४ हिरव्यामिरच्या, आलं, २ टे. स्पून डाळीचे(बेसन) पीठ, २ टे. स्पून शेंगदाण्याचेकूट, २ वाटया बारीक रवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, तेल, चवीपुरते मीठ.

कृती :

१) प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवावा आणि तो किसून घ्यावा.
२) मिरची, आलं मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.

३)एका बाउल मध्ये किसलेला दुधी, मिरची-आलं ची पेस्ट , बारीक चिरलेलीकोथिंबीर, डाळीचे पीठ, रवा, शेंगदाण्याचे कूट, मीठ सर्व साहित्यएकजीव करून घ्यावे. 

४) या मिश्रणात पाणी घालावे. डोशाच्या पीठाप्रमाणे हे मिश्रण तयार करून घ्यावे.


५)तव्याला तेल लावून मिश्रण त्यावर पसारा. मध्यम आचेवर धिरड भाजून घ्यावे.गरमा गरम धिरड लोणी घालून खोबऱ्याच्या चटणी किंवा सॉंस सोबत द्या.

फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 02/08/2011 05:51 PM madhuri narkhede said:
मला रेसिईपी फार आवडली
On 02/02/2011 09:15 AM Ashwini said:
Delicious,I will try it.
On 20/01/2011 07:03 PM MANASI said:
खूप छान recipe आहे . मी करून पाहिले,मला खूप आवडले चविष्ट झाले. धन्यवाद .
On 19/01/2011 11:35 AM shubhangi said:
खूपच छान, विशेष मंजे माझे पती भोपळा खान नाहीत, पण हा पदार्थ इतक्या आवडीने खाला कि मला खूप आनंद झाला, तसं मी कोणता पदार्ध पद्कन करत नाही, मला स्वयंपाकात फार आवड नाही पण हा पदार्थ सोपा आणि छान आहे म्हणून मी बनविला आणि हो सर्वाना खूप आवडला. थान्क्स सुशीलाजी
On 18/01/2011 05:45 PM Archana Dalavi said:
ह्या धीराद्यामध्ये दुधी भोपल्याएइवजि पालक ची पेस्ट करून टाकता येते .मस्त चव लागते.मुलांना आकर्षक हिरवा colour दिसतो आणि पौस्तिक आहे.त्याला लोणी आवडत नसेल तर तूप लावून हि मस्त लागते .
On 17/01/2011 03:13 PM Tejal said:
एकदम सोप्पी रेसिपी आहे
On 13/01/2011 04:14 PM Madhuri Deokar said:
एकदम मस्त रेसिपी आहे.... मी घरी करून बघितली छान लागते .....
On 07/01/2011 12:49 PM GEETA said:
mejvani खूपच चांगली आहे व फायदेशीर आहे आणि मुख्य म्हणजे मद्ध्याम्वर्गीयांना sajel अशी आहे dhannyavad
On 04/01/2011 02:49 PM minal said:
करून पाहिले छान लागतात.
On 28/12/2010 04:04 PM Nivrutti Yenpure said:
खूपच खूपच सुरेख पुन्हा पुन्हा करून खाईल
On 24/11/2010 07:04 PM Ramchandra Pawar said:
हे रेसिपी खूप छान आहे.
On 24/11/2010 03:23 PM shubhangi kshrisagar said:
पदार्थ सोपा आहे विशेष म्हणजे सगळे समान घरात असते करून बघू या.
On 02/11/2010 08:37 PM dipti said:
now i am gonna make it....
On 30/10/2010 08:18 PM Purushottam Date said:
ह्यात एक बटाटा उकडून घातल्यास चव आणखी वाढते.
On 22/10/2010 03:00 PM Ravindra Chandratreya said:
मस्त . छान चविष्ट
On 20/10/2010 12:41 PM preeti said:
mast
On 15/10/2010 04:38 PM dr trushna said:
मस्त रेसिईपे.
On 09/10/2010 05:00 PM sutar said:
खूप चं मस्त, मी पण घरी जाऊन करेन माझा पोरी खूप आवडीने खातील. & मी पण गुड.
On 26/09/2010 05:53 PM sadhana ligade said:
easy to cook
On 24/09/2010 04:26 PM Deepti said:
Great recipie
On 23/09/2010 01:19 PM Mrs Satpute said:
लई भारी !! आपल्याला आवडली ! मी नक्की करून बघेन.
On 9/18/2010 2:07 PM Anu said:
कल्पना छान आहे.
On 9/18/2010 10:34 AM Mru said:
झक्कास झाले धिरडे ............!
On 9/13/2010 6:03 PM Mrs. Takawale said:
खूपच मस्त पदार्थ झाला. त्यात मी ताक घातले होते त्यामुळे आणखी छान टेस्ट आली.
On 9/13/2010 8:35 AM Sampada said:
Gr8 way to make kids eat veges. Good recepie. Thank you !
On 9/12/2010 9:04 AM Ramesh bidve said:
सुरेखा सुरेखा सुरेख surekhch
On 9/11/2010 6:18 PM Anita Patil said:
The receipe is too good
On 9/10/2010 4:13 AM sony said:
सरिता बाळ त्यात आलं टाकायला सांगितलं आहे. जरा नीट वाचून बघ.
On 9/10/2010 12:04 AM deepti said:
पण २ वाटी रवा मन्जे राव्याचाच झाला कि ते ... बाकी दिसत तर छान आहे
On 9/9/2010 3:55 PM Abdul Shaikh said:
धन्यवाद या माहिती साठी मी कालच करून खळे मस्त झाले होते
On 9/9/2010 4:18 AM Smita said:
मी हि रेसिपी करून बघितली आहे. थोडे modify केले पण एकदम hit आहे.
On 9/8/2010 2:27 PM Sarita said:
आले टाकून बघा त्यात थोडेसे, टेस्ट छान लागेल
On 9/8/2010 2:08 PM Deepa said:
मी हा पदार्थ कालच घरी केला. त्यात दुधी भोपळा आहे ते समजत हि नाही. खूप छान आहे.
On 9/8/2010 2:08 PM Deepa said:
मी हा पदार्थ कालच घरी केला. त्यात दुधी भोपळा आहे ते समजत हि नाही. खूप छान आहे.
On 9/8/2010 1:30 PM ritu said:
खूप छान पद्धत सांगितली .करून पाहायला काही हरकत नाही .मी आजच करून पाहीन .
On 9/8/2010 1:20 PM suhani said:
हे रेसिपी खूप छान आहे मी कधी वाचत नाही असे लेख आज प्रथम वाचत आहे पण मला खूप हे रेसिपी खूप आवडली आहे मी नाकी करून पाहीन. आपले खूप आभार आहे.
On 9/8/2010 10:46 AM Shweta said:
घरी गेल्यावर आजचं करून बघणार............ टेस्ट केल्यावर सांगेन............. दिसायला तरी चं दिसतंय...............
On 9/7/2010 3:36 PM madhavi said:
खूप छान
On 9/5/2010 3:04 PM manjiri said:
गुड recepee
On 9/5/2010 11:36 AM Mr. S.N.Aher said:
फारच छान , घरी कालच करून बघितले असता खूपच छान वाटले . धन्यवाद आपल्याला व माझ्या पत्नीला सुधा . आभारी आहे.
On 9/3/2010 9:46 PM chetana said:
delicious,I will try it.
On 9/3/2010 5:02 PM Pallu said:
poshtik padartha ahe sarvansathich, recipee vachun tondala pani sutale
On 9/3/2010 5:02 PM Pallu said:
poshtik padartha ahe sarvansathich, recipee vachun tondala pani sutale
On 9/3/2010 1:18 AM ganu godbole said:
वा वा ! सर्वाना आवडली रेसिपी.. तर करून बघा आणि आह्माला बोलवा जेवायला..
On 9/2/2010 6:27 PM snehal said:
pakakruti chaan aahe. mi aajach karun paahin.
On 9/2/2010 12:22 PM seema said:
yummy receipe,i tried it
On 9/2/2010 9:04 AM गौरी कुलकर्णी said:
मी हा पदार्थ कालच घरी केला. अप्रतिम लागतो. त्यात दुधी भोपळा आहे ते समजत हि नाही. खूप छान आहे. सगळ्यांनी जरूर try करावा.
On 9/2/2010 4:07 AM Priya said:
मस्त! दिसायला पण छान!!
On 9/1/2010 9:57 PM aparna said:
खूप छान रेसिपी...आणि फोटो ही खूप छान ...
On 9/1/2010 4:45 PM sanjana said:
khup chan... asech chan chan recipe det raha. mastch...
On 9/1/2010 4:31 PM Anjali Samant said:
very very nice receipe for kid for tiffin
On 9/1/2010 12:19 PM supriya said:
किती सोपी recipe आहे ...करून बघायला पाहिजे
On 8/31/2010 4:34 PM Mrs.dev said:
झटपट होणारा पदार्थ आहे , छान
On 8/31/2010 1:26 PM Prachi Lavand said:
Khup chan ani vegala padhtha ahe.
On 8/31/2010 12:48 PM RT said:
सहसा मुलांना दुधीभोपळा आवडत नाही पण हा प्रकार सगळे आवडीने खातील नक्कीच.. !!! धन्यवाद..!!!
On 8/31/2010 12:16 AM saroj said:
अशाच प्रकारे काकडीचे पण धिरडे करता येते फक्त भोपळ्या ऐवजी काकडीचा खीस घालावा.
On 8/31/2010 12:13 AM saroj said:
दुधी भोपळ्याचे वडे ; भोपळ्याचा खीस,त्यात हिरवी मिरची वाटून,थोडे तीळ,थोडे बेसन,,थोडे तांदुळाचे पीठ,आणि मीठ घालून लगेच तळावेत.पिठात पाणी घालू नये,वडे खूप छान लागतात. सोस बरोबर खावेत.
On 8/30/2010 8:14 PM sanjeevani said:
खूप छान आणि वेगळा पदार्थ आहे, presentation खूप छान चित्रातील पदार्थ खावून टाकावा असे वाटले, दुधी चे वाडे कसे करावे ते हि सांगा
On 8/30/2010 7:06 PM Prakash said:
मस्त पाककृती आहे.करून बघण्याचा मोह आवरत नाही!खूपच छान!!
On 8/30/2010 6:48 PM मधुमिता चव्हाण , USA said:
दुधी भोपळा एव्ह्वढा चवीने कधी खाल्ला नाही......खूप मजा आली .अश्याच मजेदार पाककृती देत रहाणे.
On 8/30/2010 4:28 PM mayuri waghmare said:
wow i just love it.me aatach karte
On 8/30/2010 4:27 PM Meenu said:
वेरी गुड रेसिप . मी करून बघेन. दुधी कोणालाच आवडत नाही पण आता आवडेल असे वाटते.
On 8/30/2010 3:18 PM anjali said:
khupch chan ahe
On 8/30/2010 12:43 PM Teju said:
pratyek stepcha photo dilyamule amha navshikyansathi khupch upayukt. thnx kaku. asha na navin recipees jar tumhi satat det rahila tar amhala amcha gharcha mandlina khush thevta yeil. tari maza vinanticha wichar karun navin khadya padarthanchi site suru karaavi. dhanyawad.
On 8/30/2010 12:12 PM karishma shah said:
i like this रेसिपिएस वेरी much
On 8/30/2010 12:06 PM Bharati said:
दुधी भोपळ्याची भाजी तशी बर्याच लोकांना आवडत नाही.. पण धिरड करून बघायला हरकत नाही.. आणि रेसिपी बरोबर images पाठवल्यात ते खूप छान झाल.. gr8
On 8/30/2010 11:29 AM Mona said:
खूप chhan.
On 8/30/2010 10:53 AM Prithviraj Nikam said:
:) फोटो बघूनच किती मस्त वाटतंय...
On 8/30/2010 9:57 AM मुग्धा said:
खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल thankx काकू
On 8/30/2010 9:11 AM vaishali said:
khup chhan
On 8/30/2010 7:43 AM deep joshi said:
दुधी भोपळ्याचे वडे पण खूप छान होतात..
On 8/30/2010 5:28 AM rama said:
मला फोटो देण्याची आयडिया खूप आवडली....कृपया सकाळने हि पद्धत नेहमी चालू ठेवावी.
On 8/29/2010 10:32 PM saral said:
भन्नाट आहे वयस्कर मंडळीना तर नाश्त्यासाठी उत्तम दिसतेय करून बघणे मस्ट आहे
On 8/29/2010 10:29 PM Anant said:
मी अमेरिकेत राहतो आणि इतका चान मराठी प्रकार खूप दिवसांनी केला ग्रेट रेसिपी
On 29/08/2010 19:05 बाळा नाडकर्णी (balanad27@hotmail.com) said:
पाककृतीबरोबर चित्रे दिल्यामुळे तोंडाला ज्याम पाणी सुटलंय.
On 8/29/2010 5:25 PM kaviata said:
माज्या कडे दुधी कोणी खात नाही ह्या प्रकारे करून बघते ,केव्डी sopi रेसिपी aahe
On 8/29/2010 2:59 PM latika said:
very tastee & nutritious .
On 8/29/2010 12:18 PM कल्पना said:
मी आजच करून पाहीन . WOOOO
On 8/29/2010 12:16 PM नंदा said:
एकदम झकास आहे हि रेसिपी अगदी लगेच करता येईल अशी आहे .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: