Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

शेगावात दिवाळीपूर्वीच दिवाळी!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:15 AM (IST)

शेगाव (जि. बुलडाणा) -  "सर्वे भवन्तू सुखिन:' हे ब्रिदवाक्‍य अंगीकारून विदर्भाच्या पंढरीत संत गजानन महाराजांचा समाधी शताब्दी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 24 ऑगस्ट रोजी मंदिरात सुवर्ण ध्वज उभारून या सोहळ्याला सुरवात झाली. त्यांनतर महोत्सवाची तयारी जोमात सुरू झाली. वर्षभरात 24 ऑगस्ट 2009 पासून आतापर्यंत समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने 36 लाख भाविकांनी "श्रीं'च्या चरणी माथा टेकविला. 12 सप्टेंबर या दिवशीच्या मुख्य सोहळ्यापर्यंत 50 लाखांवर भाविकांनी शेगावात हजेरी लागणार असून हा विदर्भातील गर्दीचा विक्रम ठरण्याची शक्‍यता आहे.

नऊ ते 12 सप्टेंबर दरम्यान मुख्य सोहळा होणार असून त्यासाठी कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या जिर्णोद्धाराचे व कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शेगावातील नागरिकांनीही आपआपल्या घराची रंगरंगोटी करून हा उत्सव आपल्यासाठी केवळ उत्सव नसून दिवाळसण असल्याचे सांगितले. त्यामुळे मंदिराबरोबर प्रशासनाची तयारी विशेष असताना शहरात जिकडे तिकडे कमालीचे चैतन्य पसरलेले आहे.

शाळांना दहा दिवस सुटी
दिवाळी, ख्रिसमस म्हटला की, शाळांना सुटी असते. परंतु शेगावच्या इतिहासात प्रथमच दिवाळी, उन्हाळ्याच्या सुटीनंतर दहा दिवस शाळांना सुटी राहणार आहे. उत्सवादरम्यान नगरपालिकेच्या शाळा, कॉलेज बंद राहतील. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांचा निवास व्यवस्था म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. "श्रीं'च्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दिवाळीपूर्वीच दिवाळीसणाचा आनंद नागरिक घेत आहेत.

- शताब्दी उत्सवात रोज येणार तीन लाख भाविक
- आरोग्य सेवेसाठी 1300 खाटांची व्यवस्था
- एक हजार बॉटल रक्त उपलब्ध
- तीन हजार वाहनांसाठी वाहनतळ
- परिक्रमा मार्गावर मोबाईल टॉयलेट
- आनंदविसावा परीसरात होणार महाप्रसाद वाटप
- गणेश मूर्तींसाठी विशेष जागा
- स्थानिक वाहनांना बंदी नाही
- शांतता समिती सदस्य, पत्रकारांना विशेष ओळखपत्र
- आठ ते 12 सप्टेंबरपर्यंत ऑटोरीक्षा बंद
- दर्शनासाठी मुखदर्शन, कळसदर्शन, समाधीदर्शन असे तीन प्रकार
 
प्रतिक्रिया
On 9/13/2010 8:26 PM Satish Tale said:
गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.
On 9/12/2010 5:33 PM kishor sonawane said:
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण
On 9/4/2010 11:26 PM sankesh said:
Jai Gajanan Maharaj.
On 04-09-2010 22:44:04 kiran said:
शेगाव हे एकमेव देव्स्तान आहे जिथे भाविकांसाठी खरा अर्थाने संस्थान सर्व सुविधा उपलब्ध करून देते तेही कमी kharchat
On 9/4/2010 10:24 PM GITESH said:
!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!
On 9/4/2010 10:07 PM shaila said:
जय गजानन.सद्गुरू गजानन महाराज कि जय गण गण गणात बोते . गण गण गणात बोते
On 9/4/2010 10:06 PM dheeraj said:
जय गजानन महाराज
On 9/4/2010 9:14 PM nilesh k.g. said:
!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!
On 9/4/2010 8:41 PM mangesh sawarkar said:

On 04-09-2010 20:32:45 Tushar Dhanraj Taley said:
"अनंत कोटी ब्राम्हन्द्नाय्का महाराजाधिराज यागीराज प्रद्ब्राम्हा साचीतान्नंद भाक्ताप्रतीपाल्का शेगावनिवासी स्मार्थ्साद्गुरू श्री गजानन महाराज कि जय." शेगावलाआल्यावर मनाला खूप शांती मिळते.
On 9/4/2010 8:00 PM Harshad Kalore said:
!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात !!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!
On 9/4/2010 6:31 PM kalpana panke bhandara said:
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू,गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू,गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू,गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू,गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म sadguru
On 9/4/2010 5:48 PM Vivek said:
!!गण गण गणात बोते!!
On 9/4/2010 5:16 PM sampada said:
गण गण गणआत बओतए
On 04-09-2010 16:53:01 Kalyani said:
!गण गण गणात बोते!
On 9/4/2010 3:57 PM umesh said:
jai गजानना महाराज
On 04/09/2010 15:02 Keshav Dambale said:
!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!
On 9/4/2010 2:18 PM rahul rambhajani said:
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण गण गणात बोते,गण
On 9/4/2010 2:18 PM AJAY said:
!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!
On 9/4/2010 2:16 PM rucha said:
maza maharajana durunch sasthang Namaskar......gan gan ganat bote||
On 9/4/2010 1:00 PM shyam bhaturkar said:
!गण गण गणात बोते!
On 9/4/2010 12:46 PM Sachin said:
गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!
On 9/4/2010 12:29 PM vishal said:
!!गण गण गणात बोते!!
On 9/4/2010 11:09 AM Parmeshwar Rojatkar Tunki said:
गण गण ganat ,गण गण ganat, गण गण ganat bote! गण गण ganat ,गण गण ganat, गण गण ganat bote! गण गण ganat ,गण गण ganat, गण गण ganat bote! गण गण ganat ,गण गण ganat, गण गण ganat bote! गण गण ganat ,गण गण ganat, गण गण ganat bote!
On 9/4/2010 10:10 AM Agastya said:
!!गण गण गणात बोते!!
On 9/4/2010 10:09 AM pappu said:
!!गण गण गणात बोते!!
On 9/4/2010 9:58 AM Nilima said:
!! गण गण गणात बोते !!
On 9/4/2010 9:34 AM Manoj Prabhavat said:
गण गण गणात बोते !गण गण गणात बोते ! गण गण गणात बोते !
On 9/4/2010 9:28 AM deepali said:
!!गण गण गणात बोते!! खूप शेगावला गेल्यावर खूप मस्त वाटत.
On 9/4/2010 8:13 AM Dara Buland said:
!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!!!गण गण गणात बोते.!!
On 04/09/2010 05:52 Ravi said:
!!गण गण गणात बोते!!

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: